धामणी-बामणीत गव्याचा मुक्त संचार; परिसरात खळबळ

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मिरज तालुक्यातील धामणी, बामणी परिसरात बलाढ्य गवा आज दाखल झाला आहे. सकाळी सहाच्या सुमारास बामणीतील माळभाग परिसरात ऊस तोडणी मजुरांना हा गवा दिसून आला. त्यानंतर तत्काळ वनविभागाचे पथक घटनास्थळी धावले. पायांच्या ठशांवरून तो गवा असल्याचे समोर आले असून परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या महिन्यात शहरातील मार्केट यार्ड … Read more

‘या’ जिल्ह्यात तरसांचा उपद्रव वाढला, माणसांवर हल्ला करू लागल्याने भीतीचे वातावरण

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जत तालुक्याच्या पश्चिम भागात कृष्णामाई अवतारली. खरे पण या भागात बागायत क्षेत्र वाढल्यामुळे तरसा सारख्या जंगली प्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. बाज येथील वाघमोडे वस्तीवर या तरसाने नुसताच हल्लाबोल केला. यामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. जत तालुक्यात गेल्या दहा-बारा वर्षात जतच्या पश्चिम, उत्तर आणि दक्षिणचा काही भागात कृष्णामाई अवताराली … Read more

पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच कृष्णा नदीच्या पात्रात दुर्मिळ पाणमांजराचं दर्शन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे काही दिवसापासून नदीकाठच्या भागातील शेतकऱ्यांना मुंगुसासारखा प्राणी वावरताना दिसत होता. शेतकऱ्यांनी याची माहिती नदीकाठी वावरणाऱ्या मगरीच्या बंदोबस्तासाठी डिग्रज बंधाऱ्या वरील वन कर्मचारी इकबाल पठाण व ढवळे यांना दिली होती. त्यांनी माग घेता मुंगसासारखा वेगळाच प्राणी नदीच्या काठावर फिरत असलेला दिसला. खात्री करणेसाठी जवळ जाऊन शोध घेतला असता मुंगूस नसून मुंगसासारखा … Read more

वारूंजीत घुसीच्या पिंजऱ्यात सापडला वेगळाच प्राणी, वनविभागाने घेतला ताबा

कराड | वारुंजी फाटा येथे माजी प्राचार्य गुलाबराव रामचंद्र पाटील (तांबवेकर) यांच्या घरात घुशीसाठी लावलेल्या पिंजऱ्यात उद मांजर (इंडियन स्मॉल सिव्हेट) फसल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. पाटील कुटुंबियांनी यांनी तात्काळ मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर व घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर सदर उदमांजर वनविभागाने ताब्यात घेतले. याबाबत मिळालेल्या माहिती अशी, वारुंजी … Read more

कराडात जनावरांची बेकायदा वाहतूक करणार्‍या चौघांवर गुन्हा नोंद

Karad Police City

कराड | शहरात गुरूवारी दिवसभरात विनापरवाना शेळ्या, मेंढ्या, म्हैस व रेडके घेऊन जाणार्‍या दोन वेगवेगळ्या कारवाईत तीन वाहनांवर कराड शहर पोलिस व वाहतुक शाखेच्या कर्मचार्‍यांनी कारवाई केली. यामध्ये सुमारे 34 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी चौघांवर शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ट्रकचालक संजय चंद्रशेखर (वय 34, रा. गणेश टेंपल रोड, एन. … Read more

बिबट्याचे पिल्लू विकणे आहे : पठ्ठ्यानं फेसबुकवर टाकली जाहिरात अन पुढे झालं असं काही…

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी बिबट्याचे पिल्लू विकणे आहे, अशी फेसबुकवर जाहिरात करणाऱ्या एकाला वनविभागाने अटक केली आहे. शुक्रवारी दि.23 जुलै रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून कराडच्या वनविभागाने कराड तालुक्यातील वसंतगड येथील ऋषीकेश शामराव इंगळे उर्फ लाल्या असे अटक केलेल्याचे नांव आहे. वनविभागाने दिलेली माहिती अशी, ऋषीकेश इंगळे उर्फ लाल्या (मूळ रा.म्हसवड सध्या रा. वसंतगड ता.कराड) … Read more

जनावराने लाथ मारल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

औरंगाबाद : शेतात काम करत असताना अचानक गाईने लाथ मारल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला घाटी रुग्णालयाच्या ट्रॉमा विभागात दाखल करण्यात आले होते. चार दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आता उपचार सुरू असताना अचानक मृत्यू झाला. संजय बाबु चव्हाण असे शेतकरी मृताचे नाव आहे. जटवाडा परिसरातील गाव अंधरी तांडा येथे राहत होते. त्याच … Read more

जनावरे चोरी करणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या; 5 लाख 2हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Animal Husbandry

जालना : शहरातील विविध भागांतून जनावरे चोरी करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुनेद अब्बास कुरेशी, रफीक शेख नुर शेख, निहाल कैसर कुरेशी, शहाजद ऊर्फ सज्जू इजाज कुरेशी हे चौघेही सिल्लेखाना, औरंगाबाद व जावेद खान नवाज खान हा बायजीपुरा, औरंगाबाद येथील … Read more

घर सजवताना हे रोप ठेवा घरात; हवा ताजी ठेवण्यास होईल मदत

Home Air Purifying Plants in India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | घरातील सजावट करणे आपल्याला आनंद देते.  आणि आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीमध्ये व्यस्त ठेवते. काही लोकांना घरांमध्ये वनस्पती अथवा रोपे ठेवण्याची आवड असते. ते घरासोबत हिरवळ नेहमी जोडतात. झाडे आपल्या आजूबाजूची हवा शुद्ध करत असतात. आणि घराचे सौंदर्यही वाढवत असतात. यामुळे घरामध्ये वेगवेगळ्या वनस्पती आणि झाडांची रोपे ठेवने कधीही शुभ आणि लाभदायक ठरते. … Read more

वनविभागाच्या फिरत्या पथकाने हस्ती दंत विकणारी टोळी पकडली; इनोव्हा गाडी, तीन मोबाईल, तीन हस्ती दंत जप्त

कोल्हापूर । कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर हॉटेल ग्रीन फील्डजवळ हस्ती दंत घेऊन विक्रीसाठी येणार असल्याचे माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे कोल्हापूर व सातारा वनपरिक्षेत्र यांचे फिरते पथकाने कारवाई केली. यावेळी तीन आरोपींच्या कडून एक इनोव्हा गाडी क्रमांक (MH09 AQ 6661), तीन मोबाईल, हस्ती दंत 3 नग (वजन 965 ग्राम ) असे सर्व जप्त करण्यात आले. या कारवाईत … Read more