‘राम मंदिराचे भूमिपूजन याआधीचं राजीव गांधींच्या हस्ते पार पडलंय’- दिग्विजय सिंह

भोपाळ । अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना आता या मुद्द्यावरून राजकारण तापायला सुरु झाले आहे. राम मंदिराचे भूमिपूजन अगोदरच झाले आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी केले असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केले आहे. याशिवाय मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही अयोध्येत राम मंदिर उभारले जावे, अशी … Read more

मोदीजी भूमिपूजन करून आणखी किती लोकांना रुग्णालयात पाठवणार आहात?- दिग्विजय सिंह

भोपाळ । अयोध्या नगरीत राम मंदिर भूमिजन सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. येत्या 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर उभारणीच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. दरम्यान, संपूर्ण देशावर कोरोना महामारीचं संकट असून अशा वेळी हा सोहळा होत आहे. या कारणावरून विरोधक पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका करत आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी … Read more

अयोध्येत बुद्धविहाराची उभारणी करा!- रामदास आठवलेंची मागणी

पुणे । अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु आहे. येत्या ५ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर उभारणीच्या कामाचे उदघाटन होणार आहे. दरम्यान, देशात कोरोनाचे संकट असतांना हा सोहळा पार पडत असल्यानं विरोधक टीका करत असताना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वेगळा सूर लावला आहे. अयोध्येत बुद्धविहार … Read more

श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट वाद: निर्वाणी आखाड्याने धाडली PMOला नोटीस; केली ‘ही’ मागणी

जयपूर । श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये स्थान मिळावे यासाठी निर्वाणी आखाड्याने पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केले आहेत. निर्वाणी आखाड्याचे महंत धर्मदास यांनी पंतप्रधान कार्यालयाला नोटीस धाडली आहे. निर्वाणी आखाड्याचा सहभाग हा रामजन्मभूमी वादाच्या कायदेशीर लढाईत फारच महत्त्वाचा होता असे आखाड्याने नोटीशीत म्हटले आहे. याशिवाय येत्या २ महिन्यामध्ये आपल्या नव्या राम मंदिरात पुजारी म्हणून घेण्याचा निर्णय … Read more

भाजपच्या ‘जय श्रीराम’ला राष्ट्रवादीचे ‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणतं उत्तर..

मुंबई । अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.  देशावर करोनाचे संकट असताना हे भूमिपूजन होत असल्यानं शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या प्राधान्य क्रमावर टिप्पणी केली होती. शरद पवारांच्या या टिप्पणीचा भाजपकडून निषेध करण्यात आला. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पवारांना ‘जय श्रीराम’ लिहिलेली १० लाख पत्र पाठवण्याचं ठरवलं आहे. भाजपच्या … Read more

ठरलं! राम मंदिराचे भूमिपूजन ५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांच्याचं हस्ते होणार

पुणे । अयोध्येत राम मंदिर उभारलं जाणार असून या मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी राम मंदिर ट्रस्टच्या वतीनं पंतप्रधान कार्यालयाला आगस्ट महिन्यातील २ तारखा पाठवल्या होत्या.मात्र, या दोन्ही तारखांबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून अजून उत्तर आलं नव्हतं. दरम्यान, येत्या ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केलं जाणार असल्याचे निश्चित … Read more