देशात मोदींचे नव्हे तर अदानी- अंबानीचे सरकार; लाल किल्ल्यावरून राहुल गांधी बरसले

rahul gandhi modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार नसून अंबानी आणि अदानी यांचे सरकार आहे अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यांनी हल्लाबोल केला आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज राजधानी दिल्लीत आली असून यावेळी थेट लाल किल्ल्यावरून राहुल गांधींनी जोरदार भाषण करत मोदी सरकार वर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या भाषणात राहुल गांधी … Read more

भारत जोडो यात्रा दिल्लीत; लाल किल्ल्यावरून धडाडणार राहुल गांधींची तोफ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दिल्लीत दाखल झाली आहे. कन्याकुमारी पासून सुरु झालेल्या या पदयात्रेतील दिल्ली हे दहावे राज्य असून आज या यात्रेचा १०८ वा दिवस आहे. आज संध्याकाळी साडेचार वाजता ही यात्रा लाल किल्ल्यावर जाईल आणि तिथेच राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने … Read more

नफरत के बाजार में हम मोहब्बत की दुकान खोल रहे है…; भारत जोडो यात्रेत राहुल गांधींचं वक्तव्य

Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “माझ्या या भारत जोडो यात्रेत तुम्हाला कुठेही द्वेष दिसणार नाही. कारण इथे सगळ्या धर्माचे लोक आहेत. माझं कुणाशीही वैर नाही. पण एका विचारधारेविरोधात संघर्ष सुरु आहे. इथे द्वेषाचा बाजार आहे आणि माझं दुकान प्रेमाचं आहे, असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. भारत जोडो यात्रेने आज दिल्लीत प्रवेश केला. आज … Read more

LookBack2022 : राज्यातील सत्तांतर ते भारत जोडो यात्रा…; ‘या’ मोठ्या घडामोडींनी ढवळून निघालं राजकारण

LookBack2022 top political news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 2022 ला अवघा 1 आठवडा राहिला असून लवकरच आपण सर्वजण नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत. 2022 मध्ये भारतीय राजकारणात देखील अनेक मोठमोठ्या घडामोडी घडल्या. काही राज्यात निवडणुका पार पडल्या, काही ठिकाणी जुनी सरकारे जाऊन नवीन सरकार स्थापन झाले. 2022 लाच काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील ऐतिहासिक … Read more

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत चालण्यासाठी कॉंग्रेसने नेत्यांना दिली ‘हि’ मोठी ऑफर

Bharat Jodo Yatra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – कॉंग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरु केली आहे. या यात्रेला संपूर्ण देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.दरम्यान, सर्व नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना यात्रेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसकडून मोठी ऑफर देण्यात आली आहे. कॉंग्रेसने काढलेल्या नव्या फतव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. राहुल गांधी … Read more

रघुराम राजन भारत जोडो यात्रेत सहभागी; काँग्रेसमध्ये जाणार??

raghuram rajan join in bharat jodo yatra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थान मध्ये असून यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सहभाग घेतला. यावेळी राजस्थानमधील काँग्रेस नेते सचिन पायलटही उपस्थित होते. राजन यांना भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत चालताना पाहून ते काँग्रेस मध्ये प्रवेश करणार का? अशा चर्चा सुरु झाल्या … Read more

भारत जोडो यात्रेत मोदी- मोदींचा नारा; राहुल गांधीनी Flying Kiss देत दिले प्रत्युत्तर

rahul gandhi bharat jodo yatra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानमध्ये एंट्री करत आहे, त्याच दरम्यान, राहुल गांधींचा एक विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये काही लोकांकडून मोदी मोदी असा जयघोष सुरु असताना राहुल गांधींनी मात्र फ्लाईंग किस देत भाजप समर्थकांना प्रत्युत्तर दिले आहे. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी काँग्रेस नेत्यांसोबत … Read more

भाजप विरोधात काँग्रेसचा प्लॅन ठरला; ‘भारत जोडो यात्रा’ संपताच सुरु करणार…

Rahul Gandhi Congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद जनतेकडून मिळाला. यानंतर काँग्रेसकडून पुढील पक्ष वाढीची घोषणा करण्यात आली असून भाजपला शह देण्यासाठी एक प्लॅन केलेला आहे. ‘भारत जोडो यात्रे’नंतर 26 जानेवारीपासून देशभरात ‘हाथ से हाथ जोडो अभियान’ सुरू करणार असल्याचा निर्णय काँग्रेसकडून घेण्यात आला आहे. काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी … Read more

भारत जोडो यात्रेत चालण्यासाठी कलाकारांना पैसे? राणेंचा आरोप

nitesh rane bharat jodo yatra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील प्रवास संपला असून आता ही यात्रा मध्यप्रदेशात जाणार आहे. कन्याकुमारी पासून सुरु झालेली भारत जोडो यात्रा काश्मीर पर्यंत जाणार असून या पदयात्रेत आत्तापर्यंत अनेक कलाकार, राजकीय नेते आणि गोरगरीब जनतेने सहभाग नोंदवला आहे. त्याच दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी मात्र भारत … Read more

संजय राऊत होणार भारत जोडो यात्रेत सहभागी; घेणार राहुल गांधींची भेट

Sanjay Raut Bharat Jodo Yatra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तब्बल 103 दिवस तुरुंगात राहून परतल्यानंतर खासदार संजय राऊत काल पहिल्यांदाच दिल्लीला गेले. राज्यसभेमध्ये खासदार असलेल्या संजय राऊत यांचे सफदरजंग लेन येथील त्यांच्या निवासस्थानी दिल्लीतील शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी राऊतांनी मध्यप्रदेश किंवा काश्मीरमध्येच समारोपादरम्यान आपण भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वा. … Read more