राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीवर नितीश कुमार यांची प्रतिक्रिया; म्हणाले की,

Nitish Kumar Congress Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी (Rahul Gandhi) केवळ विरोधकांचा चेहरा नसून ते पंतप्रधानपदाचे उमेदवारही असतील असा मोठा दावा काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांनी काल केला. त्यांच्या दाव्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. नितीशकुमार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले … Read more

कोरोनाचा धोका वाढला; परदेशातून आलेल्या चौघांना Corona च्या नव्या व्हेरियंटची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या प्रादूर्भावाचा चांगलाच धुमाकूळ माजलेला आहे. चीनमध्ये आढळलेल्या नव्या व्हेरियंटमुळे केंद्र सरकारकडूनही विशेष दक्षता घेतली जात आहे. भारतातही कबीरदारी घेण्याच्या सूचना केंद्रातून देण्यात आल्या असताना आता परदेशातून बिहारमध्ये आलेल्या चार प्रवाशांना कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाली आहे. यापैकी तीन जण हे म्यानमारचे रहिवासी तर एकजण बँकाँक येथे … Read more

वीटभट्टीवर मोठा स्फोट; 9 जण ठार तर 20 हून अधिक कामगार अडकले ढिगाऱ्याखाली

Bihar blast in Motiharis brick kilns

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एका वीटभट्टीवर चिमटी मोठा स्फोट झाल्याची घटना पाटना – बिहारमधील मोतिहारीमध्ये आज पहाटेच्या सुमारास घडली. रामगढवा येथील नरिलगिरी परिसरात झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 20 हुन आधी कामगार अडकले आहेत. त्यामुळे भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रामगढवा येथील नरिलगिरी परिसरात असलेल्या वीटभट्टीवर कामगार काम … Read more

बहिणीच्या लग्नाला निघालेल्या भावावर काळाचा घाला; Video आला समोर

accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या सोशल मीडियावर एका अपघाताचा (accident) व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये आपल्या बहिणीच्या लग्नाला निघालेल्या भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये (accident) तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा तरुण बिहारमधील जमुई येथील आहे. हि संपूर्ण अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. काय आहे व्हिडिओमध्ये? व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अजित … Read more

धक्कादायक ! बहिणीच्या लग्नाआधी विवाहित भावाची आत्महत्या

Suicide

जमुई : वृत्तसंस्था – बिहारमधील जमुई जिल्ह्यातील अंबा गावामध्ये एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना (Suicide) घडली आहे. यामध्ये काही दिवसांवर आपल्या बहिणीचे लग्न असताना विवाहित भावाने आत्महत्या (Suicide) केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मृत भावाचे नाव उमेशकुमार महतो आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? बहिणीच्या लग्नाच्या आदल्या रात्री पत्नीसोबत … Read more

बिहारमध्ये बलात्काराच्या आरोपीला अजब शिक्षा! पाच उठाबशा काढ आणि…..

Crime

बिहार : वृत्तसंस्था – बिहारमध्ये एक अजब प्रकरण समोर आले आहे. यामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तीला पंचायतीने आरोपीला पाच उठाबशा काढायला सांगत नंतर सोडून दिले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. नवदा जिल्ह्यातील कन्नौज गावात हा प्रकार घडला आहे. हा व्हिडिओ … Read more

बिहारमध्येही मोठी दुर्घटना! धावता ट्रक गर्दीत घुसल्याने भीषण अपघात; 12 जण ठार

Bihar accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – बिहारमध्ये रविवारी भरधाव ट्रक गर्दीत घुसल्याने एक भीषण अपघात (accident) झाला आहे. यामध्ये 12 जण ठार झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. वैशाली जिल्ह्यातील मेहनार गावामध्ये हि दुर्घटना घडली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताची (accident) दखल घेतली असून, मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर केली आहे … Read more

ब्रेक फेल झाला आणि मालगाडीचे 53 डबे रुळावरून घसरले

goods train derailed

बिहार : वृत्तसंस्था – भारतात बिहारमध्ये गया जवळ एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, एक मालगाडी कोळसा घेऊन जाताना दिसत आहे. हि मालगाडी वेगाने जात असताना अचानक मालगाडीचे ब्रेक फेल (goods train derailed) झाले. गाडी थांबण्याऐवजी पुढे सरकत गेली. यानंतर … Read more

हेल्मेट न घातल्याने पोलीस कर्मचाऱ्याने स्कूटी चालकाला चक्क धक्का देत खाली पाडलं

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – दुचाकी चालवताना हेल्मेट (helmet) घालणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, अनेक दुचाकीचालक हे हेल्मेट (helmet) न घालता या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळे पोलीस हेल्मेट (helmet) परिधान न केलेल्या दुचाकीस्वारांवर कारवाई करत त्यांच्यावर दंड ठोठावतात. मात्र, तरी सुद्धा अनेक दुचाकीस्वार या गोष्टीला गांभीर्याने घेत नाहीत. सध्या असाच एक धक्कादायक … Read more

बिहार- झारखंड मध्ये ED- CBI ची छापेमारी; आरजेडी नेते टार्गेटवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । बिहार मध्ये सत्ताबदल होताच सीबीआय आणि ईडीने अनेक ठिकाणी छापेमारी सुरु केली आहे. जमीन देवाण-घेवाण प्रकरणी आरजेडी आमदार सुनील सिंग, माजी आमदार सुबोध रॉय, राज्यसभा खासदार अशफाक करीम आणि फयाज अहमद यांच्यावर छापेमारी करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेमुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बिहारमाधे नव्याने स्थापन झालेल्या नितीशकुमार यांच्या … Read more