Budget 2022 : सर्वसामान्य ग्राहकांना सरकार देणार धक्का ! स्मार्टफोनसह ‘या’ वस्तू होऊ शकतात महाग

नवी दिल्ली । कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या काळात केंद्र सरकार 1 फेब्रुवारी 2022 रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे. यामुळे एकीकडे लोकं दिलासा मिळण्याच्या आशेवर बसले आहेत तर दुसरीकडे, सरकार त्यांना धक्का देऊ शकेल. आगामी बजटमध्ये सरकार स्मार्टफोनसह जवळपास 50 वस्तूंच्या किमतीत वाढ करू शकते. अर्थव्यवस्था आणि सध्याची आर्थिक स्थिती पाहता सरकार हे पाऊल उचलू शकते, … Read more

नोकरदारांसाठी खुशखबर ! यंदाच्या अर्थसंकल्पात सरकार वाढवू शकते कर सवलतीची मर्यादा

नवी दिल्ली । कोरोना महामारीमुळे नोकरदार वर्गावर वाईट परिणाम झाला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि अनेक नोकरदारांना पगार कपातीसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागले. सध्याच्या वातावरणात वर्क फ्रॉम होममुळे त्यांचा खर्च अनेक प्रकारे वाढला आहे. इंटरनेट, टेलिफोन, फर्निचर आणि वीज बिलातही वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, 1 फेब्रुवारी 2022 रोजी सादर होणार्‍या अर्थसंकल्प 2022 कडून नोकरदार … Read more

पैशांची कमतरता भासू नये यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पासोबत ‘अशा’ प्रकारे करा तुमचेही आर्थिक नियोजन

Kisan Vikas Patra

नवी दिल्ली । केंद्र सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थसंकल्पाला अवघे काही दिवसच उरले आहेत. अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराच्या आर्थिक व्यवहारांचा आणि योजनांचा लेखाजोखा. तुमची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आर्थिक नियोजन खूप महत्त्वाचे आहे. आणि यासाठी सरकारप्रमाणेच सामान्य माणसानेही आपला बजट बनवणे अत्यंत गरजेचे आहे. सामान्य माणसाच्या बजटमध्ये … Read more

अर्थसंकल्प 2022: एसेट मॉनिटायझेशनसाठी निश्चित केले जाऊ शकते लक्ष्य

नवी दिल्ली । आगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 मध्ये एसेट मॉनिटायझेशन ही एक महत्त्वाची थीम असू शकते. आगामी अर्थसंकल्पात निर्गुंतवणूक, टॅक्स आणि नॉन टॅक्स उत्पन्नासाठी ज्या प्रकारे उद्दिष्टे निश्चित केली आहेत, त्याच पद्धतीने यासाठीही लक्ष्य निश्चित केले जाऊ शकते. मॉनिटायझेशनसाठी नॅशनल मॉनिटायझेशन पाइपलाइन एक प्लॅटफॉर्म म्हणून काम करेल. पुढील 4 वर्षांत एकूण 6 लाख कोटी रुपयांचे … Read more

अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार कसा असतो?? चला जाणून घेऊया

Stock Market Timing

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता संसदेत सादर केला जाणार आहे. संसदीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्थसंकल्प सादर केला जाईल, याला अर्थसंकल्पीय अधिवेशन असेही म्हणतात. हा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. देशाला कोणत्या मार्गाने आणि कोणत्या दिशेने पुढे जायचे आहे हे या अधिवेशनात स्पष्ट होईल. शेअर मार्केट … Read more

अर्थसंकल्प तयार करणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या टीमबद्दलची माहिती जाणून घ्या

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी सुरू केली आहे. संपूर्ण देशाच्या नजरा त्यांच्याकडे लागल्या आहेत. त्यांच्याकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प, 2022-23 हे भारतीय अर्थव्यवस्थेला आणखी दिशा देईल, जे अजूनही अभूतपूर्व महामारीशी झुंज देत आहे. हा अर्थसंकल्प बनवण्यात त्यांच्या टीमचा मोठा वाटा आहे. चला तर मग त्यांच्या टीममधील सदस्यांबद्दल … Read more

यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मिळू शकेल आनंदाची बातमी, त्यासाठीची सरकारची योजना काय आहे जाणून घ्या

PM Kisan

नवी दिल्ली । कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार यावर्षीच्या अर्थसंकल्पात कृषी कर्जाचे लक्ष्य 18 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प 2022-2023 होणार आहे आणि त्यामध्ये सरकार कृषी क्षेत्राला कर्ज देण्याचे लक्ष्य 18 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवू शकते. चालू आर्थिक वर्षात सरकारने कृषी कर्जासाठी 16.5 लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे … Read more

BUDGET 2022-23: जाणून घेऊया अर्थसंकल्पाशी संबंधित 10 मनोरंजक गोष्टी

नवी दिल्ली । अर्थसंकल्प म्हणजे सरकारचे वार्षिक आर्थिक विवरण असते ज्यामध्ये महसूल, खर्च, वाढीचे अंदाज तसेच त्याची आर्थिक स्थिती यासारखे डिटेल्स असतात. सरकारच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा हिशेब सर्वसाधारण अर्थसंकल्पात असतो. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2022 ला देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. त्यापूर्वी जाणून घेऊयात आत्तापर्यंतच्या अर्थसंकल्पाबद्दलच्या काही खास गोष्टी अर्थसंकल्पाशी संबंधित 10 मनोरंजक गोष्टी … Read more

जीएसटी कौन्सिलची आज बैठक, अर्थमंत्री नववर्षासाठी काय भेट देऊ शकतील जाणून घ्या

नवी दिल्ली । नवीन वर्षाच्या एक दिवस आधी जीएसटी कौन्सिलची बैठक होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. कारण एक तर नवीन वर्ष सुरू होणार आहे, दुसरे म्हणजे सरकार 2022 च्या अर्थसंकल्पापूर्वीच्या तयारीत व्यस्त आहे आणि मुख्य म्हणजे पुढील वर्षी अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन … Read more

Budget 2022-23: सामान्य अर्थसंकल्प कोणत्या तारखेला आणि कोणत्या वेळी सादर केला जाईल हे जाणून घ्या

नवी दिल्ली । दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्प देशाचे अर्थमंत्री फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी संसदेत सादर करतात. यावेळीही अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता सादर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा चौथा अर्थसंकल्प असेल. केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 साठी स्टेज तयार झाला आहे, कारण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 15 डिसेंबरपासून विविध … Read more