राज्यासह जिल्हाभरात आम आदमी पार्टी करणार केंद्र सरकारचा निषेध; नेमकं कारण काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारला कायदे बनवण्याचा आणि नोकरशहांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देणार्‍या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केंद्रातील भाजप सरकारने नाकारला आहे. तसेच नुकताच एक अध्यादेश काढला आहे. या विरोधात आम आदमी पार्टीच्यावतीने रविवारी (दि. 11) राज्यासह जिल्ह्यात एकाचवेळी निषेध करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आम आदमी पार्टीच्या वतीने रविवार दि. 11 … Read more

Edible Oil : खाद्यतेलाच्या किंमती कमी होणार; सरकारचे खाद्यतेल संघटनांना महत्त्वपूर्ण आदेश

Edible Oil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाढत्या महागाईला तोंड देणाऱ्या सर्वसामान्य माणसासाठी लवकरात लवकर एक खुशखबर मिळू शकते. जागतिक बाजारातील खाद्यतेलाच्या किमती घसरल्यामुळे केंद्र सरकारने शुक्रवारी खाद्यतेल संघटनांना खाद्यतेलाच्या किमतीत प्रति लिटर प्रमाणे 8 – 10 रुपयांनी कपात करण्याचा आदेश दिला आहे. ज्या कंपनीच्या तेलाच्या किमती एमआरपी आणि इतर ब्रँड पेक्षा जास्त आहेत, त्यासह बाकीच्या तेल कंपन्यांना … Read more

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; ट्विट करत म्हणाले की….

raj thackeray on new Parliament House (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसदेचे लोकार्पण पार पडले. संसदेचे उदघाटन मोदींनी करावं कि राष्ट्रपतींनी करावं यावरून नव्या वादाला तोंड फुटले. यावरून देशभरातील अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी या उदघाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकला. तर काही जणांनी सरकारच्या समर्थनार्थ उपस्थिती लावली. या एकूण सर्व घडामोडीदरम्यान, आता मनसेने आपली भूमिकाही स्पष्ट … Read more

नवे संसद भवन ही केवळ इमारत नसून 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे- पंतप्रधान मोदी

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज संसदेच्या नव्या इमारतीचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ही एक इमारत नाही तर 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे, संसदेची नवीन इमारत नव्या भारताचे प्रतिक बनली आहे. असं नरेंद्र मोदी यांनी म्हंटल. यावेळी त्यांनी आपल्या सरकारच्या ९ वर्षींची कामगिरीही मांडली. भारतीयांनी आपल्या लोकशाहीला संसदेची … Read more

नव्या संसद भवनाचं लोकार्पण ; मोदींनी शेअर केले खास Photos

Inauguration of New Parliament Building

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज देशाच्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा उदघाटन सोहळा पार पडला. धार्मिक विधी करत नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी गणपती होम देखील करण्यात आला. मोदींनी आपल्या ट्विटर हॅन्डल वर संसदेच्या उदघाटन सोहळ्याचे काही फोटो शेअर केले आहेत. आपल्या ट्विट मध्ये मोदी यांनी म्हंटल … Read more

PM Kisan Yojana : ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 रुपये

PM Kisan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरातील अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी भारत सरकारने आपली महत्वकांक्षी योजना पीएम किसान सन्मान योजना (PM Kisan Yojana) अंमलात आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून कमी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकार वार्षिक 6000 /- रुपये जमा करत आहे. दरवर्षी प्रत्येकी 2000 असे 3 हप्ता तुन हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. आत्तापर्यंत … Read more

E- Shram Card म्हणजे काय? कसा करावा अर्ज? पहा संपूर्ण माहिती एका Click वर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारत सरकार नेहमीच अल्प उत्पन्न गटासाठी नवनवीन योजना घेऊन येत असते. ज्यात समाजातील आर्थिकरीत्या दुर्बल असणाऱ्या समूहाला नजरेसमोर ठेवून त्यांचे जगणे हे कश्या प्रकारे सुसह्य होईल ह्याकडे लक्ष केंद्रित केले जाते . आजवर सरकारने भारतातील अश्या बऱ्याच योजना अंमलात आणून त्या यशस्वी केल्या आहते ज्याचा लाभ हा आजही भारतातील जनता घेत … Read more

किरण रिजिजू यांना कायदा मंत्री पदावरून हटवलं; ‘या’ नेत्याला दिली जबाबदारी

Kiren Rijiju

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने आपल्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले आहेत. किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांना कायदा मंत्री पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी अर्जुन राम मेघवाल यांना कायदा मंत्री करण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या अधिसूचनेत मेघवाल यांना स्वतंत्र पदभार देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. रिजीजू यांना तडकाफडकी पदावरून हटवण्यात आल्याने … Read more

Vande Bharat Express: देशाला मिळणार आणखीन 5 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन; ‘या’ राज्यांतून धावणार

Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात एकामागून एक वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरु केल्या जात आहेत. देशभरातील नागरिकांचा वंदे भारत एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. वंदे भारत ट्रेन ही भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी इलेक्ट्रिक मल्टी-युनिट ट्रेन आहे. देशभरात वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला मिळणारा वाढत प्रतिसाद पाहून देशात आता आणखीन पाच नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन … Read more

2027 पर्यंत डिझेल गाड्यांवर बंदी आणा; पेट्रोलियम मंत्रालयाची सरकारला सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताने २०२७ पर्यंत 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये डिझेल गाड्यांवर बंदी घातली पाहिजे अशा सूचना पेट्रोलियम मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीने केंद्र सरकारला दिल्या आहेत. तसेच लोकांनी आता डिझेल वाहनांऐवजी इलेक्ट्रिक आणि गॅसवर चालणाऱ्या गाड्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे आवाहनही या समितीने केलं आहे. शहरांमधील वाढत्या प्रदूषणावर आळा बसण्यासाठी समितीने अशा … Read more