भाजपचा ‘आप’चे आमदार फोडण्याचा प्रयत्न, प्रत्येकाला 25 कोटींची ऑफर; केजरीवाल यांचा गौप्यस्फोट

Arvind Kejariwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुका जवळ आल्या असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी भाजपावर गंभीर आरोप लावले आहेत. “भाजप पक्ष आपचे सात आमदार खरेदी करू पाहत आहेत. यासाठीच त्यांनी प्रत्येकी एका आमदारांना तब्बल 25 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे.” असा मोठा गौप्यस्फोट अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. याबाबत त्यांनी X वर पोस्ट … Read more

राज्यासह जिल्हाभरात आम आदमी पार्टी करणार केंद्र सरकारचा निषेध; नेमकं कारण काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारला कायदे बनवण्याचा आणि नोकरशहांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देणार्‍या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केंद्रातील भाजप सरकारने नाकारला आहे. तसेच नुकताच एक अध्यादेश काढला आहे. या विरोधात आम आदमी पार्टीच्यावतीने रविवारी (दि. 11) राज्यासह जिल्ह्यात एकाचवेळी निषेध करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आम आदमी पार्टीच्या वतीने रविवार दि. 11 … Read more

साताऱ्यात 1 जून रोजी येणार आम आदमी पार्टीची स्वराज्य यात्रा

Satara News Aam Aadmi Party

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सामान्य माणसांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने स्वराज्य यात्रेची संकल्पना राबविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आदमी पार्टीच्या वतीने पंढरपूर ते रायगड अशी स्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा सातार्‍यात 1 जून रोजी येणार आहे, अशी माहिती आम आदमी पार्टीचे सरदार सागर भोगांवकर व सातारा जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव यांनी … Read more

दिल्लीत महापालिकेच्या शपथविधी सोहळ्यात राडा; आप-भाजप नगरसेवक भिडले

Aam Aadmi Party BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत महापालिकेत आपच्या नगरसेवकांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यात जोरदार राडा झाला असून आप आणि भाजप पक्षातील नगरसेवक एकमेकात भिडले असून जोरदार बाचाबाची झाली आहे. दिल्ली महापालिकेत असलेली भाजपची सत्ता आपने मोठ्या प्रमाणात विजय मिळवत हिरावून घेतली. महापालिकेत सत्ता स्थापन केल्यानंतर आज आपचा शपथविधी सोहळा पार पडणार होता. दरम्यान, … Read more

आमदनी आठन्नी खर्चा रुपयाच्या कुटील पक्षातील नेत्यांपासून सावध राहा; मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरातील समृद्धी महामार्ग, मेट्रो आणि एम्स रुग्णालयात आरोग्य सेवांचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी नागपुरातील कार्यक्रमात टेकडीच्या गणपतीला वंदन करून मराठीतुन आपल्या भाषणास सुरुवात केली. “देशाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या समृद्धी महामार्गाच्या निर्मितीमुळे विकासाची गती वाढणार आहे आहे. काही पक्ष स्वार्थी राजकारणात अडकले आहेत. राजकारणातील शॉर्टकटने … Read more

केजरीवालांची कमाल; AAP बनणार राष्ट्रीय पक्ष

arvind kejriwal (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला अपेक्षित असं यश मिळाले नसलं तरी या निवडणुकीमुळे आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत आप ला 13 % मते मिळाली आहेत. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी जे काही निकष असतात त्या सर्वात आम आदमी पक्ष पात्र ठरला … Read more

दिल्लीतील विजयानंतर ‘आप’चा ‘रिंकीया के पापा’ या गाण्यावर डान्स करत जल्लोष

Viral Video

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीने (Aam Aadmi Party) भाजपला जोरदार धक्का देत मोठा विजय संपादन केला आहे. मागच्या 15 वर्षांपासून दिल्ली महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता होती. या विजयानंतर आम आदमी पार्टीच्या (Aam Aadmi Party) कार्यकर्त्यांनी दिल्लीचे भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी गायलेल्या प्रसिद्ध ‘रिंकीया के पापा’ या गाण्यावर जबरदस्त … Read more

सूरतमध्ये रोड शोवेळी अरविंद केजरीवाल यांच्यावर दगडफेक

Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीमुळे येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या निवडणुकीच्या प्रचारात सर्वच पक्ष गुंतले आहेत. भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यामध्ये प्रामुख्याने ही लढत होत आहे. दरम्यान, आज आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल गुजरातमधील सूरत येथे रोड शो करत असताना त्यांच्यावर काहीजणांकडून दगडफेक करण्यात आली. सुरतमध्ये रोड शोवेळी … Read more

केजरीवालांकडे फक्त पोल्यूशन, सोल्यूशन नाही; भाजप नेत्यांचा निशाणा

BJP Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने काल गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच दिल्लीचे मुख्यमंत्री तथा ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी गुजरात बांधवांशी गुजराती भाषेत संवाद साधला. मात्र, आता भाजप नेत्यांनीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवत रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी दिल्लीतील प्रदूषणावरून केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. “दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद … Read more

Gujarat Election 2022 : AAP च्या एन्ट्रीने कोणाचे नुकसान?? भाजप की काँग्रेसचे?

Aam Aadmi Party BJP Congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज जाहीर केल्या. एकूण 2 टप्प्यात ही निवडणूक घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. हि निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेस असा दुरंगी सामना अनेक वर्षांपासून होत … Read more