मलेशियाला तस्करीसाठी पाठविण्यात येत असलेली 20 कोटी रुपये किंमतीची स्टार कासवं कस्टम टीमकडून जप्त

नवी दिल्ली । देशातील विमानतळांवर सोन्याची, ड्रग्जची अवैध तस्करी झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. मात्र तस्कर इतरही काही बंदी असलेल्या वस्तूंची छुप्या मार्गाने गुपचूप तस्करी करून कस्टम्सची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. नुकतेच चेन्नई एअर कार्गोचे ताजे प्रकरण समोर आले आहे. सीमाशुल्क विभागाच्या पथकाने एका निर्यात करण्यात येत असलेल्या कन्‍साइनमेंट मधून 1364 स्टार कासवं जप्त … Read more

एक दोनदा नाहीतर 16 वेळा चावला ! कुत्र्याचा चिमुरडीवर जीवघेणा हल्ला

dog attack

चेन्नई : वृत्तसंस्था – चेन्नईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका कुत्र्याने लहान मुलीवर जीवघेणा हल्ला केला आहे. या कुत्र्याने एकदा दोनदा नव्हे तर तब्बल 16 वेळा या मुलीला चावा घेतला आहे. या हल्ल्यात हि मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिची प्रकृती सध्या नाजूक आहे. या मुलीवर ज्या कुत्र्याने हल्ला केला तो रस्त्यावरील कुत्रा … Read more

राष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेत औरंगाबादच्या निकेतची ‘सुवर्ण कामगिरी’

gold

औरंगाबाद – रविवारी चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेत औरंगाबादचा पहिला दिव्यांग आयर्नमॅन निकेत दलाल चँपियन ठरला. दिव्यांगासाठी पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले. त्याने स्प्रिंटच्या तिन्ही इव्हेंटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करताना चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. अंध निकेतने आपल्या गटातील 18 स्पर्धकांमधून अव्वल स्थान गाठले. चेन्नई येथे, भारतीय ट्रायथलॉन महासंघांच्यावतीने या … Read more

नात्याला काळिमा ! आजोबांकडून घृणास्पद कृत्य, मदतीसाठी काकाकडे गेली तर त्यानेही आणि मग भावानेही…

Rape

चेन्नई : वृत्तसंस्था – मुलांना आपल्या आजोबांकडे सुरक्षित वाटतं. मात्र अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामध्ये आजोबानी एका चिमुरडीसोबत घृणास्पद कृत्य केले आहे. ज्यामध्ये घरात आजोबा, काका आणि तिच्याच भावाने तिच्यावर अत्याचार केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका 62 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीवर तिच्या सात वर्षांच्या नातीवर लैंगिक शोषण केल्याचा … Read more

कौतुकास्पद ! भारतीय वंशाचा अभिमन्यू ठरला जगातील सर्वात युवा ‘ग्रँडमास्टर’

abhimanyu mishra

चेन्नई : वृत्तसंस्था – आतापर्यंत जगातील सर्वात युवा ग्रँडमास्टरचा विक्रम रशियाच्या सर्गेई कर्जाकिन याच्या नावावर होता. पण आता भारताच्या अभिमन्यू मिश्राने हा विक्रम मोडला आहे. अभिमन्यू मिश्रा या भारतीय वंशाच्या अमेरिकी मुलाने हा पराक्रम केला आहे. १२ वर्ष, चार महिने आणि २५ दिवस वय असणाऱ्या अभिमन्यूने भारताच्या जीएम लियोनला पराभूत करून जगातील सर्वात युवा ग्रँडमास्टर … Read more

प्रसिद्ध अभिनेत्रीचा ‘या’ माजी मंत्र्यावर लैंगिक शोषणाचा आरोप

Rape

चेन्नई : वृत्तसंस्था – चेन्नईमध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्नाचे आमिष दाखवून तिचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामधील आरोपी हे माजी मंत्री आहेत. या प्रकरणी पीडित अभिनेत्रीने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिने दोघांचे सोबतचे काही फोटोज पुरावे म्हणून पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अजून कोणालाच अटक करण्यात आली नाही. काय … Read more

आफ्रिकन जातीचे तब्बल 279 कासव, 230 मासे अन् 1200 सरडे जप्त; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Animals

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे लोहमार्ग पोलिसांनी मोठी कारवाई करत प्राण्यांची तस्करी करणारे आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये त्यांनी दोघांना अटक करत त्यांच्याकडून आफ्रिकन जातीचे 279 कासव, 230 मासे अन् 1200 सरडे जप्त केले आहेत. या प्रकरणात पुणे लोहमार्ग पोलिसांनी तरुणकुमार मोहन आणि श्रीनिवास कमल यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

‘पँट का घातली नाहीस..?’ ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या ट्रोलिंगला दिनेश कार्तिकने दिले ‘हे’ उत्तर

dinesh kartik

चेन्नई : वृत्तसंस्था – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बीसीसीआयने आईपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू आपआपल्या घरी परतले आहेत. हे सर्व खेळाडू घरी परतल्यानंतर कोरोनाची लस घेत आहेत. आतपर्यंत विराट कोहली, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, चेतेश्वर पुजारा, उमेश यादव या भारतीय खेळाडूंनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. आता … Read more

ऑक्सिजनवर संशोधन करणार्‍या संशोधकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यु

Doctor

चेन्नई : वृत्तसंस्था – डॉ. भालचंद्र काकडे यांचा ऑक्सिजनअभावी चेन्नईमध्ये मृत्यु झाला आहे. ते ऑक्सिजन क्षेत्रात संशोधन करत होते. डॉ. भालचंद्र काकडे यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदवी घेतली होती. डॉ. भालचंद्र काकडे यांनी ऑक्सिजन, हायड्रोजन अशा वायूंपासून इंधनपुरक उर्जा निर्माण करुन त्याद्वारे रेल्वेही धावू शकेल असे संशोधन केले आहे. डॉ. भालचंद्र काकडे यांनी इंधननिर्मिती … Read more

द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

m k stalin

चेन्नई : वृत्तसंस्था – तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी बुधवारी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेऊन त्यांनी पक्षस्थापनेचा दावा केला होता. मंगळवारी द्रमुकच्या विधिमंडळ नेतेपदी एम. के. स्टॅलिन यांची निवड करण्यात आली होती. Chennai: DMK Chief MK Stalin takes oath as the Chief Minister … Read more