बायडेन यांनी इस्रायल सोडताच हिजबुल्लाहचा अमेरिकन लष्करी तळावर रॉकेट हल्ला

Hezbollah Attack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलचा दौरा केला होता. मात्र इस्रायलहून परताच हिजबुल्लाहने अमेरिकेच्या लष्करी तळावर रॉकेट टाकले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, बायडेन अमेरिकेत परतल्यानंतर लगेच हिजबुल्लाहने अमेरिकेच्या लष्करी तळावर रॉकेट हल्ला केला आहे. या हल्ल्यात सहयोगी सैन्याचे अनेक सैनिक जखमी झाले आहेत. तसेच, लष्करी तळ देखील पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. … Read more

इस्त्रायल- हमास युद्धामुळे जग 2 गटात विभागलं; कोणता देश कोणासोबत पहा

Israel-Hamas war

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | इस्रायल आणि हमास यांच्यात सध्या जोरदार युद्ध (Israel-Hamas War) सुरु यामध्ये अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या युद्धामुळे संपूर्ण जग चिंतेत असून हे युद्ध नेमकं कधी संपेल हे सांगणं कठीण आहे. कारण इस्राईल आणि पॅलेस्टीन हा वाद दोन्ही देशांपुरता मर्यादित नाही कारण ह्याच्या युद्धाच्या मुळाशी दोन प्रमुख धर्मांमधील … Read more

कोरोना लसीचा चौथा बूस्टर शॉट देणारा इस्रायल ठरला पहिलाच देश

जेरुसलेम । जगभरात कोरोना विषाणूच्या नवीन ओमिक्रॉन व्हेरिएन्टची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. अनेक देश कोरोना लसीच्या परिणामावर सतत संशोधन करत आहेत. अनेक तज्ञांनी संसर्गाचा सामना करण्यासाठी बूस्टर डोसच्या प्रभावीतेवर देखील भर दिला आहे. दरम्यान, इस्राइल ने गुरुवारी आपल्या नागरिकांना लसीचा चौथा बूस्टर शॉट भेट दिला. ओमिक्रॉन व्हेरिएन्टमधील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये चौथ्या बूस्टर शॉटला मान्यता देणारा … Read more

कोरोना लसीचा बूस्टर डोस आता घ्यावा का? त्याबाबत तज्ञ काय म्हणतात ते जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरस पसरवणाऱ्या SARS-CoV-2 विषाणूच्या जीनोम सिक्वेंसींगच्या एका वर्षाच्या आत शास्त्रज्ञांनी कोविड 19 लस (Covid 19 Vaccines) तयार केली. त्याच काळात, त्याची चाचणी झाली आणि ती लोकांद्वारे वापरली जाऊ लागली. यामुळे लोकांना पूर्णपणे लसीकरण (Corona Vaccination) करून कोरोना संसर्गापासून रोखले जाण्याची शक्यता निर्माण झाली. जास्त उत्पन्न असलेल्या देशांनी 2021 च्या सुरुवातीलाच लोकांना कोरोना … Read more

Pegasus Spy Case : फ्रान्सने पेगासस हेरगिरी प्रकरणाची सुरू केली चौकशी, भारताने म्हटले कि …

Cyber Crime

पॅरिस । मोठ्या प्रमाणावर हॅकिंग आणि हेरगिरी (Spying) केल्याचा आरोप झाल्यानंतर पेगासस स्पायवेअर (Pegasus) पुन्हा एकदा वादात सापडले आहे. दरम्यान, पेगासस स्पायवेअर हॅकिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी फ्रान्सने एक समिती स्थापन केली आहे. खरं तर, Forbidden Stories आणि Amnesty international या फ्रेंच संघटनांनी एकत्रितपणे हे उघड केले आहे की, जगभरातील सरकारे इस्रायली कंपनी NSO च्या स्पायवेअर … Read more

भारताशी वैर पत्करणे इम्रान सरकारला जाते आहे जड, आता पाकिस्तानी लोकांना अशाप्रकारे मोजावी लागते मोठी किंमत

imran khan

नवी दिल्ली । रमजान लवकरच येतो आहे. अशा परिस्थितीत या वर्षी रमजान (ramzan) वर पाकिस्तान (Pakistan) ची शान फिकी पडू शकेल. कारण पाकिस्तानमध्ये लोकांवर महागाईचा प्रचंड दबाव आहे. पाकिस्तानमध्ये साखर (sugar price hike in Pakistan) प्रति किलो 100 रुपये दराने विकली जात आहे. पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान सल्लागार शहजाद अकबर यांनी साखरेच्या वाढत्या किंमतींना “सट्टेबाजांचे … Read more

अब्जावधी डॉलर्सची कंपनी अवघ्या 73 रुपयांना विकली गेली, अशा प्रकारे बुडाला हा प्रसिद्ध व्यवसायिक

नवी दिल्ली । भारतीय वंशाचे युएईचे उद्योगपती बीआर शेट्टी यांना आपला संपूर्ण व्यवसाय अवघ्या 73 रुपयात विकावा लागतो आहे. बीआर शेट्टी यांची कंपनी फिनब्लर पीएलसी इस्त्राईलच्या प्रिझम ग्रुपची उपकंपनी जीएफआयएच खरेदी करत आहे. बीआर शेट्टी यांची कंपनी फिनब्लर आर्थिक सेवा देणारी कंपनी होती. जी एकेकाळी युएईची फायनान्शिअल सर्व्हिसेसमधील प्रमुख कंपनी होती. परंतु गेल्या वर्षापासून बीआर … Read more

‘या’ देशात वृद्धांना पुन्हा तरुण केल्याचा करण्यात आला दावा, 35 लोकांवर केला गेला याचा अभ्यास

तेल अवीव । प्रत्येक वेळी आपल्या शरीरात एक सेल पुन्हा तयार होतो, तेव्हा आपले तारुण्य कमी होते. हे टेलोमेरेसच्या (Telomerase) कमतरतेमुळे होते. हे तेच स्ट्रक्चर आहे ज्याद्वारे आपले गुणसूत्र (Chromosome)’कॅप्स’ तयार होतात. आता इस्राईलमधील शास्त्रज्ञ म्हणत आहेत की, या प्रक्रियेस उलट करण्यात त्यांना यश आले आहे. 35 रूग्णांचा समावेश असलेल्या एका अभ्यासात, त्यांनी रुग्णांच्या टेलोमेर्सची … Read more

उत्पादन तोट्यातून GDP वसूल करण्यास कित्येक वर्षे लागू शकतातः RBI MPC सदस्य

नवी दिल्ली । आरबीआय मुद्रा धोरणातील सदस्य, मायकेल पात्रा यांनी म्हटले आहे की, कोरोनोव्हायरस साथीच्या आजारामुळे देशाने गमावलेला GDP उत्पादन पुन्हा मिळविण्यात अनेक वर्षे लागतील. 7 ते 9 ऑक्टोबर दरम्यान आरबीआय एमपीसीच्या बैठकीत (RBI MPC Meeting) पात्रा यांनी हे सांगितले आहे. यासंदर्भातील माहिती एमपीसी मिनट्स विषयीच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपलब्ध करण्यात आलेली आहे. कोरोनाने संभाव्य उत्पादनावर … Read more

भारतासह ‘हे’ दोन देश 5G नेटवर्कवर एकत्र काम करत आहेत, 3 वर्षांपूर्वीच यावर झाली होती सहमती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत, इस्राईल आणि अमेरिकेने परस्पर विकास क्षेत्रात आणि पुढच्या उदयोन्मुख तंत्रज्ञानात एकत्र काम करण्यास सुरवात केली आहे. ही माहिती देताना एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले की, तीन देश 5G कम्युनिकेशन नेटवर्कवर एकत्र काम करत आहेत. या अधिकाऱ्याने सांगितले की, हे तीन देश पारदर्शक, मुक्त, विश्वासार्ह आणि सुरक्षित 5G संचार नेटवर्कवर काम करत … Read more