अशोक चव्हाण झाले कोरोनामुक्त; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

मुंबई । राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. २५ मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी आपल्या नांदेडम मतदारसंघात कोरोनाच्या उपाययोजनांची परिस्थितीची पाहणी करत होते. यावेळी त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांची टेस्ट करण्यात आली होती. त्यात ते … Read more

कठोर लॉकडाउनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला प्रचंड नुकसान झालं- राजीव बजाज

नवी दिल्ली । लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान झाले आहे. जीडीपी वृद्धीचा आलेख आता उतरू लागला आहे. कठोर लॉकडाउनमुळे आता केवळ नुकसान होणार आहे, अशा शब्दांत बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी केंद्राच्या धोरणांवर टीका केली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज बजाज यांच्याशी कोरोना संकटावर ऑनलाइन चर्चा केली. त्यावेळी बजाज यांनी आपली मते … Read more

चिंताजनक! मागील २४ तासांत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत रेकॉर्ड ब्रेक वाढ

नवी दिल्ली । देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढतच चालली आहे. गेल्या २४ तासांत करोनाग्रस्तांच्या संख्येत सर्वाधिक मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. गेल्या आठवड्यात दिवसाला ८ हजारांनी वाढणारी संख्या आता ९ हजारांच्या पुढे पोहचली आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील २४ तासांत ९ हजार ३०४ नवे रूग्ण आढळून आले आहेत. एका दिवसात वाढलेली ही … Read more

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या २ लाखाच्या पुढे; मागील २४ तासात संख्येत सर्वाधिक ८९०९ने वाढ

नवी दिल्ली । देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकड्याने २ लाखांचा टप्पा गाठला असून मागील 24 तासात 8 हजार 909 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची ही वाढ आतापर्यंतची 24 तासातली सर्वाधित वाढ आहे. तर गेल्या 24 तासात 217 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता कोरोनाबाधित … Read more

राजेश टोपेंचा दणका! हिंदुजा, लीलावतीसह ४ खासगी रुग्णालयांना बजावली नोटीस

मुंबई । कोरोना उपचारासाठी राज्य सरकारनं घालून दिलेल्या नियमांचे पालन न करण्यात आल्याने मुंबईतील लिलावती, जसलोक, बॉम्बे व हिंदुजा या ४ खासगी रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे आहे. राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी ही कारवाई केली आहे. सरकारच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई केली … Read more

चिंताजनक! देशातील करोनाग्रस्तांची संख्या २ लाखांच्या टप्प्यावर

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाच्या साथीला रोखण्यासाठी लॉकडाऊनचे ४ टप्पे पार पडले तरी स्थिती नियंत्रणात आलेली दिसत नाही आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत आजही वाढ नोंदवली जात आहे. देशातील कोरोनाचे रुग्ण सलग तिसऱ्या दिवशी ८ हजारांहून अधिक संख्येने वाढले. मागील २४ तासांमध्ये देशात ८ हजार १७१ रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्णांची संख्या १ लाख ९७ … Read more

दिलासादायक ! राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण मे महिन्यात अधिक

मुंबई । राज्यामध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मार्चच्या तुलनेत मे मध्ये सुमारे साडेतीन पटीने वाढले असून ४३.३५ टक्के इतके झाले आहे. गेल्या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता मे मध्ये सर्वाधिक रुग्ण बरे झाल्याचे दिसून आले आहेत. राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी (डबलींग रेट) ११ वरून १७.५ दिवसांवर गेला आहे. ३१ मे अखेर राज्यात ६७ हजार ६५५ … Read more

लॉकडाऊन इम्पॅक्ट | पुण्यातील अपंग रिक्षाचालकाच्या संघर्षाला हवाय मदतीचा हात

पुण्यातील दिव्यांग रिक्षाचालक संजय राजू काळे यांना लॉकडाऊन काळात वाढलेल्या अडचणींमुळे तात्काळ मदतीची आवश्यकता आहे.

तरच अमेरिका पुन्हा सहभागी होईल; ट्रम्प यांनी WHOसमोर ठेवली ‘ही’ अट

नवी दिल्ली । गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेतून (WHO) अमेरिका बाहेर पडत असल्याचे जाहीर केले होते. निष्पक्ष भूमिका सोडून चीनची तळी उचलून धरणे, कोरोना संसर्गाची माहिती लपवणे आदी आरोप ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर लावले होते. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेत सुधारणा आवश्यक असून भ्रष्टाचार आणि चीनला झुकतं माप देणे बंद … Read more

पायलटचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं एकच खळबळ; एअर इंडियाचं विमान अर्ध्या वाटेतून माघारी बोलावलं

नवी दिल्ली । वैमानिकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे एअर इंडियाच्या वतीने सुरू असलेल्या वंदे भारत मिशनअंतर्गत मॉस्कोला निघालेलं विमान परत बोलवावं लागलं आहे. आता सर्व क्रू कॉरेंटाईन राहणार असून दुसरं विमान मॉस्कोला पाठवलं जाईल. उझबेकिस्तानपर्यंत पोहोचलेलं हे विमान परत बोलावण्यात आलं. दिल्ली विमानतळावर या विमानाचं आता निर्जंतुकीकरण केलं जात आहे. आता हे विमान मॉस्कोला कधी … Read more