टीम इंडियाचा ‘हा’ दिग्गज झाला फिट, पुढील महिन्यात ‘या’ मोठ्या स्पर्धेतून करणार पुनरागमन
मुंबई : हॅलो महाराष्ट्र – 8 सप्टेंबरपासून भारताच्या देशांतर्गत क्रिकेट सीजनला सुरुवात होणार आहे. सर्वात आधी दुलीप ट्रॉफीचे सामने होतील. टीम इंडियात पुनरागमनाच्या प्रतिक्षेत असलेल्या भारतीय खेळाडूंसाठी हा देशांतर्गत सीजन महत्वाचा मानला जातो. भारताचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे (ajinkya rahane) या स्पर्धेतून पुनरागमन करण्याच्या प्रतीक्षेत आहे. सध्या कसोटी संघाबाहेर असलेला अजिंक्य रहाणे (ajinkya rahane) दुखापतीमधून … Read more