विराट कोहलीच्या फॉर्मवर रिकी पाँटिंगने केले भाष्य, दिला ‘हा’ मोलाचा सल्ला
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) बऱ्याच दिवसांपासून त्याच्या फॉर्मशी झगडत आहे. आयपीएल 2022 मध्ये देखील त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही. मागच्या काही काळापासून विराटची (Virat Kohli) बॅट शांत आहे. त्याच्या बॅटमधून शेवटचं शतक नोव्हेंबर 2019 मध्ये निघाले होते. त्यानंतरही तो सातत्यानं चांगल्या खेळी खेळत होता. … Read more