पुणेकरांनी काय करावं हे सांगण्यापेक्षा अमृतावहिनींनी आपल्या गाण्याकडं लक्ष द्यावं – रुपाली चाकणकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुणे मेट्रो, कोरोना नियमांच्या शिथिलतेवरून महाविकास आघाडी सरकारवर व ठाकरे सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी कोरोनाचे नियम पाळत भरपूर शॉपिंग करावे, असा सल्लाही दिला. त्यांच्या या विधानावरून आता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांना टोला लगावला आहे. … Read more

आरक्षण द्यायचं नसेल तर स्पष्ट सांगा; जबाबदारी झटकू नका; फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्रिमंडळ समितीकडून मागास प्रवर्ग ठरवून आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांना देण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. याबाबत राज्याचे मराठा आरक्षणासंदर्भातील उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागास प्रवर्ग ठरवून देण्याचे अधिकार राज्यांना मंजुरी दिल्यामुळे आता आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. हा गैरसमज आहे असे म्हंटले होते. यावरून भाजप विरोधी पक्षनेते … Read more

“पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी प्रत्यक्ष 1500 कोटी रुपयांचीच मदत”; फडणवीसांची पॅकेजवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीमुळे कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पुरग्रस्तांचे नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीसाठी काल राज्य सरकारने 11 हजार 500 कोटींची पॅकेजची मदत जाहीर केली. त्यापैकी तातडीच्या मदतीसाठी दीड हजार कोटी, पुनर्बाधणीसाठी तीन हजार कोटी, तर बाधित क्षेत्रात दीर्घकालीन उपायांसाठी सात हजार कोटींची तरतूद केली आहे. यावरून आज भाजपचे विरोधी पक्षनेते … Read more

नुकसानीबाबत तातडीने बैठक घेऊन निर्णय घ्या; फडणवीसांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टी तसेच महापुरामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाचा नुकताच भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी दौरा केला. यात 26 ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पूरग्रस्तांशी चर्चा केल्यानंतर या मदतीसंदर्भात आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहले आहे. त्यामध्ये “नुकसानग्रस्त भागास तातडीच्या आणि … Read more

मी पॅकेज देणारा नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री; उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्शवभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्ह्याची पाहणी केली. यावेळी म्हुख्यमंत्री ठाकरे म्हणाले कि महाराष्ट्रात मोठे संकट आले आहे. अशा संकटात त्यांना मदत करणे गरजेची आहे. ती करताना मी जनतेच्या जीवाशी खेळ करणार नाही. मी पॅकेज देणारा … Read more

कोल्हापूर पूरग्रस्त भागाचा दौरा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस आमने सामने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कोल्हापुरातही महापुरामुळे नुकसान झाले असल्याने या ठिकाणी शाहूपुरीती सहाव्या गल्लीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आमने सामने आले. यावेळी दोघांच्यात काहीवेळी महापुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत चर्चाही केली. कोल्हापुरात महापुराचा चांगलाच तडाखा बसला आहे. त्यामुळे या ठिकाणी आज … Read more

फडणवीस साहेब तुम्हीही नुसतीच आश्वासने देताय; कोल्हापूरातील पूरग्रस्त संतापले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी दरड कोसळून जीवितहानी झाली आहे. तर कोल्हापुरातही महापुरामुळे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चिखली येथे दौरा केला. यावेळी पुरग्रस्तांनी फडणवीसांवर संताप व्यक्त केला. “देवेंद्र फडणवीस साहेब … Read more

मुख्यमंत्री पुरग्रस्तांच्या भेटीला आले त्याचा आनंदच, त्यांनी तात्काळ मदतीची घोषणा करावी – देवेंद्र फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीचा मोठा फटका पश्‍चिम महाराष्ट्राला बसला. या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चिखली येथे दौरा केला. यावेळी फडणवीस म्हणाले कि, ” कोल्हापूर जिल्ह्यात महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री पुरग्रस्तांच्या भेटीला आले त्याचा आपल्याला आनंदच होत आहे. मात्र, त्यांनी आता नाहीतर पाहणी … Read more

आता बहाणेबाजी बंद करा; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीचा मोठा फटका पश्‍चिम महाराष्ट्राला बसला. या पार्श्वभूमीवर काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांनी पाटण तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर आज त्यांनी सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. “आम्ही सत्तेत असताना केंद्राच्या मदतीची वाट न पाहता महाराष्ट्राच्या ताकदीवर मदत केली होती. आघाडी सरकारनंही … Read more

दरडी कोसळून उद्ध्वस्त झालेली कुटुंबातील मुलांचाही सरकारने वेगळा विचार करावा : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित झालेले मोरगिरी-आंबेघर, मिरगाव, ढोकावळे या गावातील बाधितांची आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रविण दरेकर यांनी आज भेट घेतली. “पूर्वी नैसर्गिक आपत्ती सारखी अशी संकटे 5 ते 10 वर्षानंतर येत असत. मात्र गेल्या दोन वर्षात ही संकटे वारंवार येत आहेत. त्यामुळे धोका वाढलेला … Read more