ट्रम्प यांनी केला आपल्या भाषणात सचिन-विराटचा उल्लेख, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं भारतात जंगी स्वागत करण्यात आलं आहे. आज सकाळी ११.४० च्या सुमारास डोनाल्ड ट्रम्प यांचं एअरफोर्स वन विमान अहमदाबाद विमानतळावर दाखल झालं. मोदींनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. ट्रम्प यांच्याबरोबर त्यांची पत्नी मेलेनिया, मुलगी इवांका, जावई जेअर्ड कुशनर यांच्यासह त्यांच्या सरकारमधील उच्चपदस्थांचा शिष्टमंडळात समावेश आहे. दरम्यान ट्रम्प यांनी … Read more

भारताबद्दल डोनाल्ड ट्रम्प म्हणाले ‘लव यू इंडिया’ कारण..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं भारतात जंगी स्वागत करण्यात आलं आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे ट्रम्प आल्यानंतर मोदींनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. यानंतर स्वातंत्र्यलढ्यातील महत्वाचं स्थान असलेल्या साबरमती येथील आश्रमात जात ट्रम्प यांनी पत्नी मेलेनिया यांच्यासोबत चरखाही चालवला. यानंतर ट्रम्प यांनी अहमदाबाच्या मोटेरा स्टेडियमचे उदघाटन केले. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी आयोजित मोटेरावरील आयोजित … Read more

गांधींच्या साबरमतीमध्ये ट्रम्प यांनी चालवला चरखा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं भारतात जंगी स्वागत करण्यात आलं आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे ट्रम्प आल्यानंतर मोदींनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. यानंतर स्वातंत्र्यलढ्यातील महत्वाचं स्थान असलेल्या साबरमती येथील आश्रमात जात ट्रम्प यांनी पत्नी मेलेनिया यांच्यासोबत चरखाही चालवला. आश्रमातील महिलेने यासंदर्भातील सूचना ट्रम्प यांना दिल्या. यानंतर व्हिजिटर्स बुकमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी आपलं … Read more

ताजमहाल भेटीत डोनाल्ड ट्रम्प यांना योगी आदित्यनाथ देतील कंपनी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. २४ आणि २५ फेब्रुवारीला ट्रम्प कुटुंबीय भारतात असतील. त्यांच्यासोबत पत्नी मेलोनिया ट्रम्प यासुद्धा भारतात येतील. या दोघांच्या स्वागताची जय्यत तयारी भारतात सुरु आहे. व्यापार, सुरक्षा आणि आर्थिक बाबींवर ट्रम्प आणि मोदी यांच्यात चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. ट्रम्प दाम्पत्य भेट … Read more

ट्रम्प दाम्पत्यांच्या स्वागतासाठी दिल्ली आणि अहमदाबादकर तयार; होर्डिंग्जने वेधले लक्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्यासोबत पत्नी मेलोनिया ट्रम्प यासुद्धा भारतात येतील. या दोघांच्या स्वागताची जय्यत तयारी भारतात सुरु आहे. २४ आणि २५ फेब्रुवारीला ट्रम्प कुटुंबीय भारतात असतील. व्यापार, सुरक्षा आणि आर्थिक बाबींवर ट्रम्प आणि मोदी यांच्यात चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. भेटी देणाऱ्या महत्वाच्या … Read more

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याच्या निमित्तानं काँग्रसनं उडवली मोदी सरकारची खिल्ली; म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्‍यासाठी गुजरातमधील अहमदाबाद आणि उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे जोरदार तयारी सुरू आहे. भारत दौऱ्यावर ट्रम्प यांच्यासमवेत त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प, मुलगी इव्हांका ट्रम्प आणि सून जेरेड कुशनेर असतील. जेरेड ह्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागारही आहेत. ट्रम्प परिवाराचे स्वागत करण्यासाठी अहमदाबाद शहराची जोरदार सजावट केली जात … Read more

३६ तासांच्या भारत दौऱ्यात ट्रम्प आणि मोदींमध्ये ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या 24 फेब्रुवारी रोजी आपल्या पहिल्या भारत भेटीवर दाखल होत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार ट्रम्प हे या प्रवासादरम्यान 36 तास भारतात राहू शकतात. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प मोठ्या प्रतिनिधी मंडळासह भारतात येणार अशी अपेक्षा आहे. त्यांच्यासमवेत त्यांचे कॅबिनेटचे अनेक मंत्रीही या भेटीचा … Read more

डोनाल्ड ट्रम्पचे चाहते भारतातही, तेलंगणामध्ये एका चाहत्याने घरासमोर उभारली ट्रम्प यांची मूर्ती

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पभारत दौऱ्यावर येत आहेत. ट्रम्प यांच्या चाहत्यांची गुजरातच्या अहमदाबादमध्ये भव्य तयारी सुरू आहे.

भारत दौऱ्यात जगातील सगळ्यात मोठ्या स्टेडिअमची ट्रम्पना उत्सुकता; व्हिडियोद्वारे व्यक्त केला उत्साह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील आठवड्यात भारतात येणार आहेत. गुजरातमधील मोटेरा स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित डोनाल्ड ट्रम्प यांची भव्य सभा होईल असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली उत्सुकता एका व्हिडियोद्वारे व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदी यांनी मला आमंत्रित करताना आपल्याला पाहण्यासाठी जवळपास ७० लाख लोक येतील असं … Read more

ट्रम्प यांचा ३ तासांचा गुजरात दौरा तब्बल १०० कोटींचा; गुजरात आणि केंद्रानं खिसा केला ढिला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प पहिल्यांदाच दौऱ्यावर येणार आहेत.  ट्रम्प यांचा भारत दौरा कायम संस्मरणारत राहावा म्हणून त्याच्या स्वगातासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष घातलं आहे. ट्रम्प दाम्पत्यांच्या भारत दौऱ्याची सुरूवात २४ फेब्रुवारी २०२० पासून मोदींचं गृह राज्य असणाऱ्या गुजरातच्या अहमदाबाद शहरातून करणार आहेत. सध्या गुजरात सरकारकडून … Read more