यंदा घरातच आंबेडकर आणि फुले जयंती साजरी करा- शरद पवार

मुंबई । राज्यावर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळं कोरोना प्रादुर्भाव आणखी वाढू नये म्हणून यंदा ‘एक दिवा ज्ञानाचा’ लावून फुले जयंती आणि ‘एक दिवा संविधानासाठी’ लावून आंबेडकर जयंती साजरी करा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं.शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी … Read more

एक सफर – हरहुन्नरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विश्वाची

समाज व्यवस्थेने ज्यांना नाकारले मात्र त्यांनाच संघटित करून पुन्हा एकदा जगण्याचा नवा मार्ग दाखवणारे , भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची आज ६३ वि पुण्यतिथी. आजचा दिवस हा देशभरामध्ये महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे महत्त्वाकांक्षी, लक्ष्यवेधी, जिद्दी, निश्चयी, धोरणी, धाडशी, कष्टाळू, अभ्यासू, विचारी, स्वाभिमानी, कार्यकुशल, कर्तव्यदक्ष, अत्युच्च पदव्यांचा एकनिष्ठ साधक, बहुज्ञानी, जनहितासाठी ज्ञानाचा सदुपयोगकर्ता इ. आणि अशा बहुविध गुणरूपी अलंकारांनी विभूषित संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे बहुआयामी व्यक्तिमत्वच. मात्र जगाला प्रेरणा देणाऱ्या या ऊर्जास्रोतांचा प्रवास तितकासा सोपा नव्हता.

सांगली : बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे महानगरपालिकेने फिरवली पाठ

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगलीतील मुख्य बस स्थानक परिसरात असणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर असणाऱ्या लोखंडी जिन्याची दुरावस्था झाली होती. हा जिना कोणत्याही स्थितीत कोसळण्यासारखी परिस्थिती होती. महापालिका प्रशासनाने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करत डागडुजी करणे टाळले. याची माहिती नगरसेवक योगेंद्र थोरात यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पुतळा परिसरात धाव घेत स्वखर्चाने या जिन्याची … Read more

डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापना केलेले हे मासिक झाले ९९ वर्षांचें, पहा कोण आहे संपादक

Dr Babasaheb Ambedkar

प्रबुद्ध भारत स्थापना दिवस | सुनिल शेवरे साल १९२०. परिषद माणगाव. अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर. छत्रपती शाहू महाराज यांनी याच परिषदेत डॉ बाबासाहेबांचं भविष्य ओळ्खल होतं म्हणून त्यांनी अस्पृशांचा एकमेव पुढारी म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली आणि आपल्या डोक्यावरील फेटा बाबासाहेबांच्या डोक्यावर घातला. आपणच खऱ्या अर्थाने अस्पृश्यतेचे प्रश्न सोडवू शकतो असा विश्वास मनात बिंबवणाऱ्या लोकराजा … Read more

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित ५० स्मृती स्थळांचा विकास करण्याचा मानस – राजकुमार बडोले

Rajkumar Badole

शिर्डी | सतिश शिंदे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित असलेल्या ५० स्मृती स्थळांचा विकास करणार असून हरेगाव येथील डॉ.बाबासाहेबांचे स्मारक नव्या पिढीला प्रेरणा देणारे ठरेल, असे प्रतिपादन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे केले. श्रीरामपुर तालुक्यातील हरेगाव येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनप्रसंगी … Read more

इंदू मिल या ठिकाणावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक २०२० पर्यंत पूर्ण करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

मुंबई | सतिश शिंदे इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक २०२० पर्यंत पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचा 20 वा वर्धापन दिन परळ येथे संपन्न झाला, त्यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार सर्वश्री राज पुरोहित, कालिदास कोळंबकर, भाई … Read more

धम्मचक्र दिनानिमित्त भारत मुक्ति मोर्चा तर्फे प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन

Bharat Mukti Morcha

पुणे | सुनिल शेवरे ६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रभाग क्र.२८ मधील डायस प्लॉट चौकातील प्रभात प्रिंटिंग प्रेस जवळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत धम्म चक्र प्रवर्तन चे महत्व आणि सद्य सामाजिक, धार्मिक परीस्थिती या विषयांवर प्रामुख्याने विचारमंथन … Read more

डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याच्या उंचीवरुन वाद, आठवलेंनी MMRDA अधिका-यांना धरले धारेवर

Dr. Babasaheb Ambedkar

मुंबई | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलमधील स्मारक पुतळ्याच्या उंचीवरुन वादात सापडण्याची शक्यता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची ३५० फुटांवरुन थेट २५१ फुट केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना दिली. यावरुन आठवले संतप्त झाले. शुक्रवारी स्मारकाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री आठवले यांनी एमएमआरडीए अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली … Read more

रिपब्लिकन ऐक्य ही काळाची गरज !!

republican

विचारविश्व | रविंद्र बनसोडे धर्माप्रमाणे राजकारणात निष्ठा बाणली नाही, तर तो लंफग्याचा बाजार बनेल – डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सांस्कृतिक राष्ट्रवादी संघटनेने नरेंद्र मोदींच्या माध्यमातून दिलेल्या :सबका साथ सबका विकास’ या भुलथापाच्या गाजराला भुलून आंबेडकरी समुह रिपब्लिकन गटाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या जाळ्यात फसला आहे या फसल्या गेलेल्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आज विचार करण्याची … Read more