उद्योग नगरीतील पेंट शॉपला भीषण आग; कोट्यावधी रुपयांचे नुकसान

औरंगाबाद – वाळूज उद्योगनगरीतील एलएपीएल ऑटोमोटिव्ह या कंपनीच्या पेंट शॉपला आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत कंपनीचे पेंट शॉप जळून खाक झाले आहे. या आगीत शॉपचे जवळपास 1 कोटी रुपयांचे नुकसान नुकसान झाल्याचा अंदाज आहे. एलएपीएल ऑटोमोटिव्ह या वाळूज उद्योगनगरीतील कंपनीत दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांचे इंडिकेटर तयार केले जाते. आज दुपारी … Read more

वीज मंडळाच्या उच्च दाबाच्या तारेचा स्पर्श होऊन ट्रकला लागली भीषण आग

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगलीतल्या आपटा पोलीस चौकीजवळ एका पाईपने भरलेल्या आयशर ट्रकला भीषण आग लागली. वीज मंडळाच्या उच्च दाबाच्या तारेचा स्पर्श झाल्याने ट्रकने अचानक पेट घेतला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर मनपाच्या अग्निशमन विभागाने तातडीने धाव घेत बर्निंग आयशरवर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला. संजयनगर परिसरात राहणारे चालक ऋषिकेश सुतार … Read more

शहरात मध्यरात्री दोन ठिकाणी आग भडकली; सुदैवाने जिवितहानी नाही

औरंगाबाद – गॅस वेल्डिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरच्या स्फोटाने मंगळवारी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास चिकलठाणा परिसर हादरून गेला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. स्फोटाच्या जोरदार आवाजाने चिकलठाणा परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. नेमका आवाज कशाचा आला, काय झाले, याची विचारणा परिसरातील नागरिक रात्री उशीरापर्यंत एकमेकांना करीत होते. चिकलठाणा विमानतळासमोर बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीच्या … Read more

शेतकरी आंदोलनाचा उडाला भडका, संतप्त शेतकऱ्यांनी पेटवले महावितरणचे कार्यालय

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश परब शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या या मागणीसाठी कोल्हापूर येथे माजी खा राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल अद्याप घेतली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. त्यातूनच सांगली जिल्ह्यातील कासबेडीग्रज येथील महावितरणचे कार्यालय पेटविण्यात आले. ही घटना सोमवारी पहाटे घडली. आंदोलनाची तीव्रता वाढत असून शासनाने तत्काळ दखल … Read more

मुलीच्या अपहरणकर्त्याला पकडण्यासाठी कामगाराने उभ्या ऊसाला लावली आग 

fire

औरंगाबाद – ऊसतोड कामगाराच्या मुलीचे अपहरण करणाऱ्याला पकडण्यासाठी चक्क उभ्या ऊसाच्या फडालाच आग लावण्यात आली. औरंगाबादमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऊस तोड कामगाराच्या मुलीचे अपहरण करणारा आरोपी ऊसाच्या फडात लपला होता. त्यानंतर चक्क उभा ऊसाचा फड पेटवून देण्यात आला. अखेर आरोपीला अलगद जाळ्यात पकडण्यात आले. ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील शिवपूर गावात घडली आहे. … Read more

अबब !!! 20 हजार लिटरच्या पेट्रोलच्या टँकरला लागली आग

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे इस्लामपूर – सांगली रोडवर आष्टा पोलीस ठाणे समोर पेट्रोल व डिझेल असा एकूण 20 हजार लिटरच्या तेलवाहू टँकरने अचानक पेट घेतला. आष्टा पोलिसांच्या सतर्कतेने वेळीच आग आटोक्यात येऊन मोठा अनर्थ टळला. सायंकाळी पावणे चार वाजण्याच्या सुमारास इस्लामपूर – सांगली रोडवर आष्टा पोलीस ठाणे समोर हिंदुस्थान पेट्रोलियमचा टँकरमध्ये इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट … Read more

Video महाबळेश्वरला निघालेली 39 पर्यटकांची चालती बस आगीत जळून खाक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके रविवारच्या सुट्टीसाठी महाबळेश्वरला निघालेल्या पर्यटकांच्या चालत्या बसला आग लागून जळून खाक झाल्याची घटना घडली. वाई- महाबळेश्वर या मार्गावरील पसरणी घाटात नागेवाडी फाट्याजवळ एका खाजगी बसने पेट घेतला होता. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु प्रवाशांच्या साहित्यासह संपूर्ण बस जाळून खाक झाली, परंतु सुदैवाने शेजारील वाहन चालकांच्या सतर्कतेमुळे … Read more

कराड शहरातील आग प्रकरणी प्रशासन योग्य ती कारवाई करेल : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शहरात आग लागली तेथे व्यवसाय सोडून काही अनावश्यक गोष्टी दिसत आहेत. लोकवस्ती दाट असल्यामुळे अगीने राैद्ररूप धारण केले. प्रशासन ही घटना घडल्यानंतर योग्य ती कारवाई करेल. शहरात अशाप्रकारे असणाऱ्या वस्ती, घरांवर प्रशासन निश्चितपणे कारवाई करेल, असा इशारा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे. कराड शहरातील वेशा वस्तीत मध्यरात्री आग लागून … Read more

सातारा शहराजवळील पुरातन काळातील गाडे वाड्याला मध्यरात्री आग, कारण अस्पष्ट

सातारा | कोंडवे येथील पुरातन काळातील असलेल्या गाडे वाड्याला बुधवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीमध्ये वाड्यामधील तीन घरातील घरगुती साहित्य जळून गाडे कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, अगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, काल बुधवारी दि. 16 रोजी मध्यरात्री जुन्या काळातील लाकडाच्या … Read more

गादीच्या गोदामाला आग; साडेतीन लाखांचे साहित्य जळून खाक

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके वाल्मिकीनगर, पाचगणी, ता. महाबळेश्वर येथील गादीच्या गोदामाला आज दुपारी दीडच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या घटनेत गादी तयार करण्याचे सुमारे साडेतीन ते चार लाखांचे साहित्य जळून खाक झाले. पाचगणी पालिकेचा बंब व पालिका कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबात अधिक माहिती … Read more