सावधान : यवतेश्वर घाटात फिरतोय बिबट्या, कॅमेऱ्यात हालचाली कैद

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके यवतेश्वर रस्त्यावरून रात्री फिरणार यांना सावधान यवतेश्वर घाटात रात्री बिबट्याचे दर्शन झाले आहे. स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गाडीचा प्रकाशाचा उजेड दाखवताच बिबट्या तिथून निघून गेला. तेव्हा वनविभागने लोकांनी यवतेश्वर घाटातून प्रवास करताना व रस्त्यावरून रात्री फिरणाताना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. सातारा शहराजवळ असणाऱ्या यवतेश्वर घाटात शुक्रवारी रात्री … Read more

बिबट्या जेरबंद : कराड तालुक्यातील येणके येथे बिबट्या सापडला

कराड | कराड तालुक्यातील येथे आज शनिवारी दिनांक 27 रोजी वनविभागाने लावलेल्या सापळ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच गावासह परिसरातील नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. कराड जवळील 15 किलोमीटर अंतरावर आहे गावात हा बिबट्या सापडला आहे. 15 नोव्हेंबर 2021 रोजी येणके गावात एका पाच वर्षांच्या मुलावर हल्ला करून ठार … Read more

कराड तालुक्यात 5 वर्षाच्या मुलावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला

Bibatya

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील विंग येथे 5 वर्षांच्या मुलावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. पंजा मारून त्यास जखमी केले. शिंदेवाडी येथील ओम विजय शिंदे असे जखमी मुलाचे नाव आहे. कुटुंबीय शेतातील उसाची लागण करत असताना शनिवारी दुपारी ही घटना घडली. घटनास्थळावरून मिळालेली माहीती अशी, विंग येथील शेतात उसाची लागण करण्याचे काम सुरू होते. … Read more

शिकारी कुत्र्यांच्या साहाय्याने ऊद मांजराची शिकार केल्याप्रकरणी तब्बल दहा जणांवर गुन्हा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील विंग येथे शिकारी कुत्र्यांच्या साहाय्याने ऊद मांजराची शिकार केल्याप्रकरणी वन विभागाने तब्बल दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. या कारवाईत बबन बापू देशमुख (वय 40), गणेश किसन पवार (20), बाळू काळू जाधव (45), पोपट अप्पा देशमुख … Read more

विहीरीत पडलेल्या चार गव्यांना वाचविण्यात यश, एका गव्यांचा मृत्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील मोरगिरी जवळ असणाऱ्या धावडे गावाच्या पाण्याच्या शोधार्थ आलेले पाच गवे कठड्यावरून विहिरीत पडल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. सदरील गवे विहीरीतून बाहेर काढण्यासाठी वनविभाग तसेच ग्रामस्थांना मोठे प्रयत्न करावे लागले. जेसीबी सहाय्याने चार गाव्यांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र एका गव्याचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. पाटण … Read more

शिकारीसाठी ठेवलेला गावठी बॉम्ब तोंडात फुटल्याने पाळीव कुत्रा जागीच ठार

महाबळेश्वर | रान डुक्कराच्या शिकारीसाठी पेरून ठेवलेला गावठी बॉम्ब तोंडात फुटल्याने एक पाळीव कुत्रा जागीच ठार झाल्याच्या घटनेने शहरात चांगलीच खळबळ माजली आहे. जर हा बॉंम्ब लहान मुलाच्या हाती पडला असता, तर मात्र मोठा अनर्थ ओढवला असता. वन विभाग बॉंम्ब ठेवणाऱ्या अज्ञात शिकाऱ्याचा शोध घेत आहे. येथील गणेश नगर हौ सोसायटी जवळच माउंट डग्लस हा … Read more

लोणार सरोवरावचे पाणी लाल रंगाचे होण्याचे कारण काय? घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणारे, जगामध्ये आश्चर्य मानले जाणारे लोणार सरोवर हे गेल्या ३-४ दिवसांपासून लाल रंगाचे झाले आहे. याबाबत जेव्हा येथील तहसीलदार सैफन नदाफ यांना समजले तेव्हा त्यांनी तात्काळ या पाण्याचे नमुने घेऊन वनविभागाला तपासणी साठी पाठविले होते. जगातील तिसऱ्या आणि देशातील पहिल्या क्रमांकाचे हे सरोवर लाल झाल्याने याची चर्चा संशोधक तसेच … Read more

पिसाळलेल्या वानराच्या हल्यात महिला गंभीर जखमी; वनविभागाचा हलगर्जीपणा भोवला !

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे | परभणी जिल्ह्यातील झरी येथे एका वानर टोळीने  मागील काही दिवसापासुन उच्छाद मांडला असून  बुधवारी सकाळी त्यातील पिसाळलेल्या एका वानराने  कडाडून चावा घेऊन महिलेला गंभीर जखमी केल्याची घटना घडल्याने गावात भातीचे वातावरण पसरले आहे . पाथरी तालुक्यातील झरी गाव शिवारात वानराच्या  टोळीने मागील काही महिन्यापासून चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गाव … Read more