Breaking News | नक्षल्यानी रस्त्याच्या कामावरील ३६ वाहने जाळली

गडचिरोली प्रतिनिधी | रितेश वासनिक राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा होत असताना काल(ता.३०)रोत्री सशस्त्र नक्षल्यांनी रस्त्याच्या कामावरील तब्बल ३६ वाहने जाळल्याची घटना गडचिरोली जिल्ह्यामधील कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे घडली. पुराडा-मालेवाडा-येरकड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १३६ चे काम सुरु असून, हे काम दुर्ग येथील अमर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीद्वारे करण्यात येत आहे. या कंपनीचा दादापूर येथे गावाशेजारीच डांबर … Read more

चकमकीत दोन जहाल महिला नक्षली ठार

गडचिरोली प्रतिनिधी | एटापल्ली तालुक्यातील गट्टा(जांभिया)पोलिस मदत केंद्रांतर्गत गुंडुरवाही व पुलणार गावांदरम्यानच्या जंगलात आज दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षली ठार झाल्या. मृतांमध्ये नक्षल्यांच्या विभागीय समितीचा सदस्य भास्कर ह्याची पत्नी व जहाल नक्षलवादी रामको हिचाही समावेश असल्याची माहिती आहे. आज सकाळपासूनच पोलिस विभागाच्या सी-६० पथकाचे जवान गुंडुरवाही व पुलणार गावांनजीकच्या जंगलात … Read more

गडचिरोली: पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक

Untitled design

गडचिरोली प्रतिनिधी |गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील शेवटचे पोलीस मदत केंद्र गट्टा अंतर्गत गुंडूर्वाही आणि पुलनार गावांच्या मधोमध असलेल्या पहाडीच्या झ-याजवळ सर्चिंग अभियानावर असलेल्या गडचिरोली पोलीस दलाच्या नक्षल विरोधी अभियान राबविणा-या सी 60 दलासोबत नक्षलवाद्यांच्या झालेल्या चकमकीत पोलीसांनी स्वत:चे कुठलेही नुकसान होऊ न देता दोन नक्षल्यांचा खात्मा केलाय. आज दुपारी 12.30 ते 1 च्या सुमारास जोरदार … Read more

१८ लाख बक्षीस असणाऱ्या नक्षलवादी दाम्पत्याचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण

Untitled design

गडचिरोली प्रतिनिधी |रितेश वासनिक , वर्षभरात विविध चकमकीत नक्षल्यांचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवादी आत्मसमर्पण करीत आहेत. त्याच बरोबर आत्मसमर्पीत नक्षल्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठया संख्येने आत्मसमर्पीत करीत आहे. सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत मोठ्या नक्षल कारवायांमध्ये सहभागी असलेल्या व १८ लाख ५० हजार … Read more

गडचिरोलीत रुग्णवाहिके अभावी रूग्णाने गमाविला जीव

गडचिरोली प्रतिनिधी | कोरची तालुक्यापासून ४ किमी यांचे वेळीच रुग्णवाहिका न पोहोचल्यामुळे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार कुरेशी शकील शेख यांची तब्येत अचानक बिघडल्यानंतर त्यांच्या मुलांनी ग्रामीण रुग्णालय कोरची येथे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ग्रामीण रुग्णालय कोरची येथे संपर्क होऊ शकला नाही. नंतर माहिती काढली असता ग्रामीण रुग्णालय येथील दोंनी रुग्णवाहिका भंगार अवस्थेत असल्याचे आढळून … Read more

धक्कादायक! निवडणूक पथकावर नक्षलवाद्यांचा गोळीबार

गडचिरोली प्रतिनिधी | जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात मतदान प्रक्रीय संपवून मघारी येत असलेल्या निवडणुक पथकावर नक्षलवाद्यांनी बेछुट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नक्षलवाद्यांनी लावलेल्या भुसुरुंगात दोन सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने नागपूर येथील रुग्नालयात हलवण्यात आले आहे. Maharashtra: Two security personnel have been injured in an IED blast and firing by naxals … Read more

गडचिरोलीच्या जंगलातून लाखोंचे सागवान जप्त, प्राणहीता नदीतून चालतेय अवैध्य वाहतूक

गडचिरोली प्रतिनिधी | रितेश वासनिक बोरी बिटा लगत प्राणहीता नदी पात्रात दोन ते अडीच लाखाचे अवैध्य सागवान जप्त करण्यात आले. गुप्त माहीती च्या आधारे उपविभागिय वनाधिकारी नितेश देवगडे यांनी सदरील कारवाई केली असून यामुळे अवैध्य वृक्ष तोड करणार्‍यांचे धाबे दनानले आहेत. आलापल्ली वनविभागातील अहेरी वनपरिक्षेत्रांतर्गत बोरी बिठात सदरील प्रकार घडला. शनिवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या … Read more

गडचिरोलीत वीजवितरण तारांना चिकटल्याने दोघांचा मृत्यू

Untitled design

मक्यासाठी गमवावा लागला जीव? लोकांमध्ये चर्चा गडचिरोली प्रतिनिधी मका पिकाच्या संरक्षणासाठी लावलेल्या तारेच्या कुंपनाला विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. या कुंपनाच्या जीवंत तारेला स्पर्श होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मुलचेरा तालुक्यातील शेतात घडली. रमेश लक्ष्मण आत्राम (३१), दौलत बुच्चा मडावी (४१) दोघेही रा. मुलचेरा असे मृतकांची नावे आहेत. रमेश व दौलत हे दोघेही बुधवारच्या रात्रीपासूनच … Read more

आदिवासींना जंगलातून हाकलून देणे अन्यायकारक – एड. लालसू नोगोटी

Untitled design

विचार तर कराल | एड.लालसू नोगोटी नुकतेच मा. सर्वोच्च न्यायालयाने वन अधिकार कायद्यानुसार ज्यांचे वन जमिनीवरील अतिक्रमनाचे दावे अमान्य करण्यात आले, अशा आदिवासींना त्या जमिनिचा ताबा सोडायला सांगून तिथुन हकलून देण्यात यावे असे आदेश जारी केला. आदिवासी व इतर पारंपरिक वन निवासी वन अधिकार मान्यता कायदा,2006, नियम 2008, अंतर्गत आदिवासींनी व इतर पारंपरिक वन निवासी यानी … Read more

गडचिरोलीत ओबीसींचा बंद

गडचिरोली प्रतिनिधी | ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणनेची आकडेवारी घोषित करण्याची मागणी करत जिल्ह्यातील ओबीसी संघटनांनी बंदचे आवाहन केले होते. विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ओबीसींनी पुकारलेल्या गडचिरोली बंदला नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून अनेक दुकानांना ताळे पहायला मिळत आहेत. बंददरम्यान सर्व व्यापारी, ऑटो चालक-मालक संघटनांनी या बंदला सहकार्य केले. सकाळपासूनच विविध संघटनांचे पदाधिकारी घोषणा देत … Read more