समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच! रुग्णवाहिकेने कारला धडक दिल्यामुळे एकाचा मृत्यू; 9 जण गंभीर जखमी

samrudhi mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सतत होणाऱ्या अपघातांच्या कारणांमुळे समृद्धी महामार्ग नेहमी चर्चेचा भाग राहिला आहे. आता पुन्हा एकदा याच महामार्गावर भीषण अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. समृद्धी महामार्ग रुग्णवाहिकेने एका कारला जोरदार धडक दिल्यामुळे एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच, नऊजण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. तसेच, या सर्व … Read more

टायर फुटल्याने रुग्णाला घेऊन जाणारी 108 रुग्णवाहिका पलटी : सहा जण बचावले

Patan Road Ambulance Accident

पाटण | पाटणहून कराडला रुग्ण घेऊन निघालेल्या 108 या रुग्णवाहिकेचा टायर फुटल्याने दुभाजकला धडकली. त्यानंतर गाडी पलटी झाली. सुदैवाने या अपघातातून सहाजण सुखरूप बचावले. निसरे फाटा येथे हा अपघात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास झाला. याबाबत माहिती अशी की, पाटण येथील ग्रामीण रुग्णालयामधून पिंपळोशी येथील अपघात झालेल्या रुग्णास घेऊन रुग्णवाहिका (MH-14-CL-0407) कराड येथील कृष्णा हॉस्पिटलकडे निघाली होती. … Read more

साताऱ्यात शिवानी कळसकर यांच्या माध्यमातून छ. उदयनराजे यांच्या हस्ते ॲम्बुलन्सनचा लोकार्पण

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरातील प्रभाग क्रमांक पाचमध्ये मोफत ॲम्बुलन्स सेवेचा लोकार्पण सोहळा छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झाला. शिवानी ताई कळसकर यांच्या माध्यमातून ही ॲम्बुलन्स नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ॲम्बुलन्समुळे प्रभाग 5 मधील रहिवाशी नागरिकांना वैद्यकीय सोयी- सुविधा मिळविण्यासाठी ये- जा करण्यासाठी लाभ मिळणार आहे. ॲम्बुलन्स लोकार्पण … Read more

वारसा माणुसकीचा : रूग्णवाहिका नाही म्हणताच खासदार पुत्र थेट रूग्णालयात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील हे नेहमीच लोकांच्यात मिळून मिसळून काम करताना अनेकदा दिसत असतात. श्रीनिवास पाटील यांच्याप्रमाणे त्यांचे पुत्र सारंग श्रीनिवास पाटील हे पण आता वडिलांचा माणुसकीचा वारसा पुढे घेऊन जाताना दिसत आहेत. सारंग पाटील वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून समाजकार्यात नेहमीच काम करताना दिसत असतात. गुरूवारी कराड- … Read more

टेम्पोची रुग्णवाहिकेला जोरदार धडक; 2 जण जागीच ठार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेकवेळा काही विचित्र अपघात होतात. यामध्ये काहींना आपला जीव गमवावा लागतो तर काहीजण गंभीर जखमी होतात. अशाच भीषण अपघाताची घटना शुक्रवारी चांदणी चौक येथे घडली. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास साखर झोपेत असलेल्या एका टेम्पो चालकाने टायर बदलण्यासाठी उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेला पाठीमागून जोरात धडक दिली. दोन्ही वाहनांची धडक इतकी जोरात होती कि … Read more

पाचगणी नगरपालिकेने रुग्णवाहिकेला भाडेनिश्चती केल्यास आंदोलन छेडणार : माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे

पाचगणी | पाचगणी नगरपालिकेला महाबळेश्वर मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील यांनी स्थानिक आमदार निधीतून रुग्णवाहिका दिली आहे. पाचगणी नगरपालिका कोव्हीड कार्यकाळ संपल्यानंतर रुग्णवाहिका भाडे निश्चिती करण्याचा फतवा पाचगणी नगरपालिकेने संमत केला आहे. पाचगणी नगरपालिकेच्या या फतव्याविरोधात रुग्णवाहिकेच्या भाडे निश्चितीबाबत नगरपालिकेच्या गैर जबाबदार भूमिकेविरोधात भाडेनिश्चिती रद्द करावी. अन्यथा पाचगणी व परिसरातील लोकांच्या आरोग्याकरीता पाचगणी नगरपालिके विरोधात … Read more

राजेश टोपेंकडून जावलीतील रुग्णवाहिकेचा प्रश्न मार्गी ; शिवेंद्रसिंहराजेंनी मानले आभार

मेढा : दुर्गम जावली तालुक्यांतील कडेकपारीतील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न रुग्नावाहीका नसल्यामुळे जटील झाला होता. परंतु महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मत्री राजेश टोपे यांच्याकडे जावली तालुक्याचा लोकप्रतिनीधी म्हणुन पाठपुरावा केल्याने जावली तालुक्याकरीता रुग्णवाहिकेची मागणी आरोग्यमत्री राजेश टोपे यांच्याकडे करताच आठ दिवसात दोन रुग्णवाहिका मेढा रुग्णालय व दुर्गम बामणोली गावाला दिल्यामुळे दुर्गम जावलीच्या रुग्नवाहीकेचा प्रश्न मार्गी लावु शकलो … Read more

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते 9 रुग्णवाहिकांचे उद्घाटन

Inauguration of ambulances

औरंगाबाद | येथील जिल्हा परिषदच्या प्रांगणात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते 9 रुग्णवाहिकांचे उद्घाटन करण्यात आले. आज दुपारी दोन वाजता हे उद्घाटन करण्यात आले. या रुग्णवाहिका ग्रामीण भागामध्ये धावणार असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोना काळात दिलासा मिळणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून ग्रामीण रुग्णालयासाठी मोठी मदत ठरणार आहे. तसेच ज्या गरोदर महिला आहेत … Read more

रुग्णवाहिका देण्यास टाळा-टाळ झाल्यास लॉकडाऊननंतर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबिनसमोर अमरण उपोषण

सातारा | कोरेगाव तालुक्यातील सातारारोड येथील आरोग्य केंद्राला 108 रुग्णवाहिका मिळावी यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरु आहेत. मात्र, शासन स्तरावर जर रुग्ण वाहिका देण्यास टाळा-टाळ झाल्यास लॉकडाऊन संपताच जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबिनसमोर अमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा येथील शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपजिल्हाप्रमुख विशाल जाधव व माजी सरपंच ऋषी जाधव यांनी दिला आहे. सातारा जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ … Read more

25 किमी घेऊन जाण्यासाठी एम्ब्युलन्सने वसूल केले 42000 रुपये; त्यावर पोलिसांनी केले ‘असे’ कौतुकास्पद काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना रूग्णांच्या मजबुरीचा फायदा घेत या साथीच्या कालखंडात रुग्णवाहिका इच्छित भाडे आकारत आहेत. अशा आपत्कालीन परिस्थितीत इतर पर्याय नसल्यामुळे लोकांना पैसे द्यावे लागतात. आजकाल अशाच प्रकारची एक घटना नोएडाहून समोर आली आहे. जेथे रुग्णवाहिका चालकाच्या नातेवाईकांनी कोरोना बाधित रूग्णाला रूग्णालयात नेण्यासाठी 42000 हजार रुपये घेतले. कुटुंबातील असहाय्य लोकांना पैसे देणं भाग … Read more