जन्माष्टमीनिमित्त सोने 1317 रुपयांनी तर चांदी 2943 रुपयांनी घसरली; जाणून घ्या आजचे दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्या-चांदीच्या किंमतीत सातत्याने होणारी वाढ आता थांबलेली आहे. मंगळवारी सोन्याच्या किंमतीत मोठीच घसरण झाली. मंगळवारी दिल्ली बुलियन मार्केटमधील सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 1,317 रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्याच वेळी, एक किलो चांदीची किंमत ही 2,943 रुपयांनी कमी झाली. रुपयाच्या मजबुतीमुळे स्थानिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमती खाली आल्या असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. … Read more

या महिन्यात पहिल्यांदाच स्वस्त झाली चांदी, जाणून घ्या सोन्याचे नवीन दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्या-चांदीच्या किंमतीत होणारी वाढ आता कमी होऊ लागली आहे. मंगळवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किमतींमध्ये किंचितसी वाढ झाली. त्याचबरोबर, एक किलो चांदीच्या किंमतीत थोडीशी घट झाली आहे. देशांतर्गत शेअर बाजाराच्या खरेदीतील तेजी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घसरणाऱ्या किंमतींमुळे ही तेजी थांबली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र , हे येत्या काही दिवसांत पुन्हा … Read more

सोनं झालं स्वस्त; सलग दुसऱ्या दिवशी दरात घसरण

मुंबई । अक्षय्य तृतीयेला वधारलेल्या सोन्यामध्ये नफेखोरी झाल्याने सलग दुसऱ्या दिवशी कमाॅडिटी बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. बाजारात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली असून सोनं ४६ हजारांखाली आले आहे. सोन्याचा भाव ४०१ रुपयांनी कमी झाला. मल्टी कमाॅडिटी एक्सचेंजमध्ये (MCX)सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅमला ४५७९० रुपयांपर्यंत खाली आला आहे.चांदीच्या दरात सुद्धा घसरण झाली आहे. देशात … Read more