‘गोपीनाथरावांनी मला एक राजकीय मंत्र दिला, तो म्हणजे’… ; फडणवीसांनी जागवल्या गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी

मुंबई । भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. राज्यभरातील नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या कार्याची आणि विचारांची पेरणी सोशल मीडियावर करताना दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटरवरुन गोपीनाथ मुंडेंना अभिवादन केलंय. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन एक व्हिडिओ क्लीप शेअर केली आहे. त्यामध्ये, गोपीनाथ मुंडेंनीच माझ्यासारख्या … Read more

का, त्यावेळी भाजपला गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावीशी वाटली नाही? शिवसेनेचा परखड सवाल

जळगाव । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. भाजप शिवसेनाला या मुद्दयावर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात भाजपा विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत असतांना त्याच्यावर अविश्वास दाखवत सीबीआय चौकशी करण्यासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपाला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी टोला लगावला … Read more

अप्पा.. मला बळ द्या!’ धनंजय मुंडेंची ‘ती’ भावनिक पोस्ट

बीड । माजी केंद्रीय मंत्री दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी. यानिमित्तानं राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचे काका गोपीनाथ मुंडे यांच्या गोपीनाथ गड येथील स्मृतिस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले. धनंजय मुंडे यांनी पुण्यतिथीच्या निमित्ताने गोपीनाथ मुंडे हे आपल्या गुरुस्थानी आहेत असे म्हणत एक संग्रहित व्हिडीओ ट्विटरवर शेअर करून एक भावनिक … Read more

मनावर दगड ठेवून मी ‘हा’ निर्णय घेत आहे- पंकजा मुंडे

मुंबई । भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ३ जूनचा परळी दौरा रद्द केला आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त गोपीनाथ गडावर होणाऱ्या कार्यक्रमास त्या उपस्थित राहणार होत्या. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर जाण्याऐवजी घरात राहूनच आपले वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करणार आहेत. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांना ही माहिती दिली … Read more

‘तो’ दिवस उजाडायलाचं नव्हता पाहिजे; वडिलांच्या आठवणीत पंकजा मुडेंची भावुक पोस्ट

मुंबई । भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ३ जून रोजी होणाऱ्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाबद्दल पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी संघर्ष दिन म्हणून साजरा केली जाते. यानिमित्ताने गोपीनाथ गडावर मोठ्या संख्येने मुंडे समर्थक जमतात. पण सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी आहे. त्यामुळे पंकजा मुंडे … Read more

सुजितसिंह ठाकूर यांना गोपीनाथ गडावरील मेळावा भोवला?

मराठवाड्यातील नेते सुजितसिंह ठाकूर यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागणार हे जवळपास निश्चित मानण्यात येत होते. परंतु एका रात्रीत ठाकूर यांच्या ऐवजी दरेकर यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. 

खडसेंचा फडणवीसांवर थेट हल्ला बोल; म्हणाले पंकजांचा पराभव झाला नाही तर घडवला

पंकजाचा परळी मधील पराभव हा झाला नसून घडवून आणला असल्याची टीकाही खडसेंनी केली आहे. त्यामुळे पंकजांना देखाली पक्षात खूप त्रास दिला जात आहे. परंतु त्यांना बोलता येत नाही असंही खडसेंनी सांगितलं आहे. पक्षांतरावर बोलताना खडसे म्हणाले कि कितीही त्रास झाला तरी सध्या पंकजा पक्ष सोडणार नाही.

भाजपच्यानेतृत्वात द्वेषाची भावना; खडसेंचा पक्ष नेतृत्वावर निशाणा

दिल्ली दरबारी गेलेल्या खडसेंना पक्ष नेतृत्वाने भेट नाकारल्यानंतर खडसेंची नाराजी अधिकच वाढली आहे. त्यानंतर त्यांनी लगेचच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंकजा मुंडे यांच्या लागोपाठ भेटी घेतल्या आहेत. त्यामुळे खडसेंच्या मनात नेमकं काय सुरु आहे याचा पत्ता कुणालाही लागत नाही. 

आप्पा… गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीदिवशी धनंजय मुंडेंचे भावनिक ट्विट

बीड | भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त बीडमधील गोपीनाथगडावर मुंडे समर्थकांचा मोठा मेळावा होणार आहे. गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी यानिमित्त ‘स्वाभिमान दिना’चं आयोजन केलं आहे. त्याचवेळी गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही ट्वीट करुन आपले आप्पा अर्थात गोपीनाथ काकांच्या आठवणी जागवल्या आहेत. ‘आप्पा, तुमचाच वारसा … Read more

पंकजांनी सोडले मौन म्हणाल्या..

१२ डिसेंबर ला होणाऱ्या या मेळाव्यात पंकजा यांनी सर्व समर्थकांना मेळाव्याला येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे या भाजपच्या काही नेत्यांवर नाराज आहेत का? आणि तीच खदखद गोपीनाथ गडावर बाहेर पडणार का