‘पाटलाच्या नादाला लागायचं नाही’ म्हणत केला कोयत्याने वार, CCTV फुटेज आले समोर

a young man was attacked with a scythe

बारामती : हॅलो महाराष्ट्र – बारामतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये शिवनगर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला (a young man was attacked with a scythe) करण्यात आला. पाटलाच्या नादाला लागायचं नाही, असे म्हणत पीडित व्यक्तीवर कोयत्याने वार करण्यात (a young man was attacked with a scythe) आले. महेश उत्तमराव पैठणकर असे … Read more

शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकते, शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचे मोठे विधान

Uddhav Thackeray Eknath Shinde

पुणे : हॅलो महाराष्ट्र – शिवसेनेचे (shiv sena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाविरोधात शिवसेना (shiv sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना (shiv sena) नेते संजय राऊत यांच्याकडून सडकून टीका केली जात आहे. विशेष म्हणजे संजय राऊत प्रचंड टीका करत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या (shiv sena) बंडखोर नेत्यांच्या मनात संजय राऊत यांच्याविरुद्ध … Read more

attempt to kill : लग्नास प्रतिसाद देत नसल्याने 17 वर्षीय मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न, पुण्यातील दौंडमधील घटना

Attempt to kill

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । attempt to kill :  पुण्यातील दौंड तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नाला प्रतिसाद देत नसल्यानं एका 17 वर्षीय मुलीचा गळा चिरून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न (attempt to kill ) करण्यात आला आहे. दौंड तालुक्यातील कुरकुंभ नजीक पुणे-सोलापूर महामार्गावर मळद तलावाच्या समोरील शेतात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका … Read more

धक्कादायक ! चाकणमध्ये एका शुल्लक कारणावरून 18 वर्षांच्या तरुणीचा गळा दाबून खून

Murder

चाकण : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका शुल्लक कारणावरून 18 वर्षीय तरुणीचा गळा दाबून खून (Murder) करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण चाकण हादरलं आहे. घरात कोणीही नसताना आरोपी विष्णूकुमार सहा याने प्रीती सहा हिची गळा दाबून हत्या (Murder) केली आहे. या हत्येची माहिती मिळताच चाकण पोलिसांनी … Read more

पुण्याची सायकलपटू प्रीती मस्केची गिनीज बुकमध्ये नोंद ! लेह ते मनाली, 55 तास सायकल चालवणारी ठरली पहिली महिला

Preeti Maske

मनाली : वृत्तसंस्था – पुण्याची सायकलपटू प्रीती मस्के (Preeti Maske) यांनी शुक्रवारी 55 तास 13 मिनिटांत लेह ते मनाली असा सायकल प्रवास करून विक्रम केला आहे. असा विक्रम करणारी ती पहिला ठरली आहे. याची दखल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. प्रीती मस्के (Preeti Maske) यांचे वय 45 असून त्या दोन मुले आहेत. तज्ञांनी सांगितले की, … Read more

टाळ-मृदुंगाचा गजर पुण्याच्या मेट्रोत दुमदुमला, भक्तीमय वातावरणात प्रवासी झाले तल्लीन

Warakari

पुणे : हॅलो महाराष्ट्र – भक्तिभावपूर्ण वातावरणात विठ्ठलनामाच्या गजरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बुधवारी पुण्यात दाखल झाला. यावेळी हलक्या सरींच्या वर्षांवाने वारकऱ्यांचा (Warakari) आनंद द्विगुणित झाला आणि त्यांच्या उत्साहाला उधाण आले. यादरम्यान वारकऱ्यांनी (Warakari) मेट्रो सफरीचा आनंद लुटला. पुणेकरांचा पाहुणचार घेऊन या दोन्ही पालख्या आज पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. … Read more

महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्यामुळे करुणा शर्मावर गुन्हा दाखल

Karuna Munde

पुणे : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्या विरोधात पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्याबरोबर अजय देडे नावाच्या व्यक्तीवरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 32 वर्षीय महिलेने पुण्याच्या येरवाडा पोलीस ठाण्यात अनैसर्गिक अत्याचार आणि … Read more

Indorikar Maharaj : ‘जरा भानावर राहत जा’ म्हणत इंदोरीकर महाराजांनी युट्यूब चॅनलवाल्यांना सुनावले

Indorikar Maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकप्रिय कीर्तनकार इंदोरीकर महाराज (indorikar maharaj) हे नेहमी आपल्या कीर्तन आणि वक्तव्यमुळे कायम चर्चेत असतात. त्यांच्या कीर्तनाचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण आता कीर्तनकार इंदोरीकर महाराजांनी (indorikar maharaj) मोबाईल आणि युट्यूब चॅनेलचा चांगलाच धसका घेतला आहे. प्रसिद्धीसाठी आणि टीआरपीसाठी मला बदनाम करू नका, असं म्हणत इंदोरीकर महाराजांनी … Read more

मामे भावाने 13 वर्षीय मुलीसोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य, अशा प्रकारे झाला खुलासा

rape

पिंपरी चिंचवड : हॅलो महाराष्ट्र – पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या मामेभावाने लैंगिक अत्याचार (Rape) केले. यातूनच ती आठवड्यांची गरोदर राहिली. हा धक्कादायक प्रकार 2 मार्च ते 11 जून 2022 या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या ठिकाणी घडला होता. याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने रविवारी भोसरी पोलीस … Read more

पुण्यात ट्रॅव्हल्स चालकाने विवाहित महिलेला पळवून नेत तिच्यासोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये ट्रॅव्हल्स चालकाने स्वारगेट परिसरातुन पीडित महिलेचे अपहरण करून तिच्यावर दोनवेळा बलात्कार (Rape) केला आहे. या आरोपी ट्रॅव्हल्स चालकाला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. नवनाथ शिवाजी भोग असे आरोपी बस चालकाचे नाव आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय … Read more