इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून करदात्यांना दिलासा, फेब्रुवारी 2022 पर्यंत करता येणार व्हेरिफिकेशन

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । ज्या करदात्यांनी अजूनही 2019-20 या आर्थिक वर्षासाठी त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न ई-व्हेरीफाईड केले नाही ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत व्हेरीफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने करदात्यांना दिलासा देत ई-व्हेरिफाइडची मुदत वाढवली आहे. कायद्यानुसार, डिजिटल सिग्नेचरशिवाय इलेक्ट्रॉनिक पद्धतीने इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यासाठी, आधार OTP, नेट-बँकिंग, डिमॅट अकाउंटद्वारे पाठवलेला कोड, आधीच … Read more

‘या’ 5 गोष्टी कॅशद्वारे केल्यास घरी येणार इनकम टॅक्स नोटीस ! त्याविषयीचा नियम जाणून घ्या

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । इनकम टॅक्स डिपार्टमेंट सध्या कॅश ट्रान्सझॅक्शनबाबत अत्यंत सावध झाला आहे. गेल्या काही वर्षांत, इनकम टॅक्स डिपार्टमेंटने बँका, म्युच्युअल फंड हाऊसेस, ब्रोकर प्लॅटफॉर्म इत्यादीसारख्या विविध इव्हेस्टमेन्ट प्लॅटफॉर्मवर सामान्य लोकांसाठी कॅश ट्रान्सझॅक्शनचे नियम कडक केले आहेत. असे अनेक ट्रान्सझॅक्शन आहेत, जे इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या नजरेत आले आहेत. जर तुम्ही बँका, म्युच्युअल फंड, ब्रोकरेज हाऊस … Read more

31 डिसेंबरपर्यंत ITR भरला नाही तर काय नुकसान होईल जाणून घ्या

ITR

नवी दिल्ली । सर्व प्रकारच्या करदात्यांना, विशेषत: ज्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक नाही, त्यांच्यासाठी ITR रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. सहसा ही तारीख 31 जुलै असायची. मात्र यावेळी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आता इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. अशा परिस्थितीत इन्कम टॅक्स डिपार्टमेंट करदात्यांना वेळेपूर्वी ITR भरण्याचा … Read more

इन्कम टॅक्सच्या कक्षेत नसला तरीही ITR भरा, याद्वारे कोणकोणते फायदे मिळतील जाणून घ्या

ITR

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांपैकी बहुतांश लोकांचा असा समज असतो की, ज्यांचे उत्पन्न टॅक्सच्या कक्षेत येते तीच लोकं ITR फाइल करतात. मात्र ते तसे नाही. तुम्ही टॅक्सच्या जाळ्यात येत नसला तरीही तुम्ही टॅक्स रिटर्न भरला पाहिजे, कारण ITR भरण्याचे अनेक फायदे आहेत. तुमचे इन्कम टॅक्स रिटर्नला पात्र नसला तरीही तुम्ही ते भरावे कारण … Read more

मनपाच्या भरारी पथकाने केल्या 16 मालमत्ता सील तर 13 नळ कनेक्शन कापले

aurangabad

औरंगाबाद – महानगर पालिका प्रशासनाने मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष भरारी पथक स्थापन केले आहे. या पथकाने मागील पंधरा दिवसात 16 मालमत्ता सील करून 13 नळ कनेक्शन कट केल्या आहेत. तसेच 62 लाख रुपये कर वसूल केल्या असल्याची माहिती उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिली आहे. मालमत्ता कराची आणि पाणीपट्टीची थकबाकी 465 कोटींपर्यंत … Read more

Elon Musk यांना भरावा लागणार 76 हजार कोटींचा टॅक्स – रिपोर्ट्स

न्यूयॉर्क । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलन मस्क नेहमीच चर्चेत असतात. या आठवड्यात अमेरिकेच्या प्रतिष्ठित टाईम मॅगझिनने त्यांना यावर्षीचा ‘पर्सन ऑफ द इयर’ म्हणून घोषित केले. मात्र अमेरिकेच्या सिनेट सदस्या एलिझाबेथ वॉरन यांच्यासाठी त्यांची कामगिरी चांगली झाली नाही. त्यांनी ट्विटरवर मस्क यांच्यावर करचुकवेगिरीचा आरोप केला. त्यांना पर्सन ऑफ द इयर ऐवजी टॅक्स रिगर म्हंटले … Read more

फक्त 5 मिनिटांत फाइल करा ITR, 8 स्टेप्समध्ये संपूर्ण प्रोसेस समजून घ्या

ITR

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे पगारदार लोकांचे टेन्शन वाढत आहे. शेवटच्या काळात इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने कमी पैशात काम करू शकणारे CA किंवा टॅक्स फाइलर शोधणे खूप आव्हानात्मक आहे. विशेषत: मासिक पगार मिळवणाऱ्या लोकांसाठी इन्कम टॅक्सची बचत ही सर्वात मोठी चिंता आहे. काही लोकांना … Read more

31 डिसेंबरपूर्वी पूर्ण करा ‘हे’ काम अन्यथा भरावा लागू शकेल मोठा दंड

नवी दिल्ली । इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. ही मुदत चुकवल्यास तुम्हाला 5,000 रुपये दंड भरावा लागू शकेल. मात्र असेही काही करदाते आहेत जे कोणत्याही दंडाशिवाय अंतिम मुदत संपल्यानंतरही त्यांचा ITR दाखल करू शकतात. तर कोणत्या करदात्यांना सूट मिळेल ते जाणून घ्या. सेंट्र्ल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेज (CBDT) ने … Read more

Income Tax Return 2021: आता घरबसल्या ऑनलाइन फाइल करा ITR , त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. जर तुम्ही अद्याप तुमचे ITR भरले नसेल तर ते त्वरित भरा. तुम्ही स्वतःही ITR ऑनलाइन फाइल करू शकता. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने नवीन इन्कम टॅक्स पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर तुम्ही सहजपणे रिटर्न फाइल करू शकता. इन्कम टॅक्स रिटर्न अनेक प्रकारे … Read more

अजित पवारांची 1000 कोटींची संपत्ती जप्त करण्याचे आयकर विभागाचे आदेश; राष्ट्रवादीला अजून एक धक्का

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर राज्यातील महाविकास आघाडीला अजून एक जबर धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 1000 कोटींची संपत्ती जप्त करण्याची नोटीस आयकर विभागाने दिली आहे. अजित पवार यांच्याशी संबंधित पाच संपत्ती जप्त करण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. … Read more