५० रेल्वे स्थानके, १५० रेल्वे गाड्यांचे व्यवस्थापन खासगी कंपन्यांकडे सोपवले जाणार

रेल्वे क्षेत्रातील खासगीकरणाला नीती आयोगाने गती दिली असून देशातील ५० रेल्वे स्थानके आणि १५० रेल्वे गाड्यांचे व्यवस्थापन खासगी कंपन्यांकडे सोपवले जाणार आहे. ही प्रक्रिया नीती आयोगाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सचिव स्तरावरील उच्चाधिकार समिती पार पाडेल, असा निर्णय रेल्वे मंडळाने गुरुवारी घेतला.

भारतीय रेल्वे मध्ये इंजिनीयरना संधी !

पोटापाण्याची गोष्ट | सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स हे भारतीय रेल्वेच्या बर्याच महत्वाची माहिती प्रणाली डिझाइन, विकसित, अंमलबजावणी आणि देखरेख करते हे चाणक्यपुरी, नवी दिल्ली येथे स्थित आहे. ह्या विभागात भरती करण्यात येणार आहे. सहाय्यक सॉफ्टवेयर अभियंता यापदासाठी हि भरती होणार आहे. ५० जागांसाठी हि भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑगस्ट २०१९ हि … Read more

मुसळधार पावसामुळे मुंबईला जाणार्‍या या रेल्वेगाड्या रद्द…

मुंबई | शहर आणि उपनगरात रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तर शाळा, कॉलेज, सरकारी आणि खाजगी कार्यालयांना सरकारकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मध्य रेल्वेवर कुर्ला, घाटकोपर, सायन येथे रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने ठाणे ते मुंबई रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस रद्द, … Read more

रेल्वे कर्मचार्‍यांचा देशातील एकमेव संप घडवून आणणार्‍या माजी केंन्द्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन

मुंबई प्रतिनिधी | समाजवादी नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस वय 88 यांचे आज नवी दिल्लीत दीर्घ आजारानंतर निधन झाले. साथी जॉर्ज यांच्या निधनाने समाजवादी चळवळीचा पाच दशकांचा आधारस्तंभ काळाच्या पडद्याआड गेला आहे. जॉर्ज नावाचे वादळ आज अखेर शांत झाले. गेली काही वर्षे ते अल्झायमर या आजाराने ग्रस्त होते. देशातील अनेक आंदोलनांचे नेतृत्व केलेले … Read more

रायगड जिल्हा होणार महामुंबई चा भाग, मुख्यमंत्र्यांचे सुतोवाच

Devendra Fadanvis

रायगड । सतिश शिंदे पूर्वी नदीच्या काठावर मानवी संस्कृतीचा विकास झाला. आताच्या आधुनिक काळाच्या संदर्भात बोलावयाचे झाल्यास जेथे जेथे दळणवळण सुविधा उपलब्ध आहेत तेथे संस्कृतिचा विकास होईल. मुंबई, नवी मुंबई, एमएमआरडीए अंतर्गत येणारा परिसर येथे निर्माण होणाऱ्या वेगवान दळणवळण सुविधांचा रायगड जिल्ह्यापर्यंत होणारा विकास पाहता हे सर्व क्षेत्र एकत्र ‘महामुंबई’ म्हणूनच विचार करावा लागेल, त्यासाठी … Read more

‘प्रगती एक्सप्रेस’ आता धावणार नवीन रुपात

Pragati Express

पुणे प्रतिनिधी | स्वप्निल हिंगे पुणे – मुंबई दरम्यान दररोज धावाणाऱ्या प्रगती एक्सप्रेसचे रुप बदलून नवीन केले असून या नव्या रुपासह ही गाडी ४ नोव्हेंबर पासून धावणार आहे. जुने डब्बे सजवून गाडीचा रंग पूर्णतः बदलण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख जपून पर्यटनस्थळ यांच्या छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे . दोन्ही आसनांमध्ये ‘रेड कार्पेट’, नेत्रहीन … Read more

मुंबईहुन पुण्याला सुटणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या रद्द

thumbnail 15306277884591

मुंबई : मुसळधार पाऊसाने मुंबईतील जनजीवण विस्कळीत झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेका पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. आज सलग पाचव्या दिवशीही जोरदार पाऊस बरसला आहे. पावसाच्या बरसण्याने मुंबईच्या सखल भागासह रेल्वे ट्रकवरही पाणी साचले आहे. तसेच दादर, हिंद माता परिसर, शीव परिसर या मुंबईच्या भागात तळ्याच्या स्वरूपात रस्ते बघाला मिळत आहेत. … Read more

रेल्वेने प्रवास करताय! थांबा. या रेल्वे गाड्या उद्या सुटनार नाहीत.

thumbnail 1530627788459

मुंबई : राज्यात पावसाने दमदार वापसी केल्यानंतर उद्या मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशार्याने रेल्वे प्रशासनाने काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतका आहे. रेल्वे प्रशासनाने पावसाचा अंदाज आणि रेल्वे ट्रेकवर साचलेले पाणी याचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्या रेल्वेने प्रवास करणार्या प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता … Read more