राजमाचीच्या तलावात पाण्यातील सांबरावर 25 ते 30 भटक्या कुत्र्यांचा हल्ला

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील सुर्ली घाटाजवळील राजमाचीच्या तलावात सांबर पाणी पिण्यास गेले होते. यावेळी सांबरास भटक्या 25 ते 30 कुत्र्यांनी घेरून हल्ला केला. या हल्ल्यात सांबरावर एकाचवेळी सर्व कुत्र्यांनी हल्ला केला. मात्र, धाडसाने कराड येथील अमोल भोकरे याने कुत्र्यावर दगडफेक करत सांबराला कुत्र्यांपासून जीवदान दिले. वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी, कराड येथील अमोल भोकरे … Read more

साताऱ्यात मोबाईलचा हप्ता न भरल्याने तिघांवर चाकू हल्ला

Crime

सातारा | स्वत:च्या नावावर हप्त्याने मोबाईल घेऊन देत त्या मोबाईलचे हप्ते न भरल्याचा राग मनात धरुन वाद झाला. या वादातून तिघांवर चाकूने वार करण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान सोमवार पेठ, सातारा येथे घडली. याप्रकरणी अनिकेत विश्वास साळुंखे (वय -25, रा. शाहूनगर) याने तक्रार दिली आहे. यानंंतर विराज विनोद साळुंखे (वय- 22, … Read more

महामार्गावर वेडसर व्यक्तीला वाचविण्याच्या नादात दुचाकीचा मोठा अपघात

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पुणे- बंगळूर महामार्गावर वेळे गावच्या हद्दीत दुचाकीस्वाराचा अपघात झाल्याची घटना घडली. रस्त्यात आलेल्या एका वेडसर व्यक्तीला वाचविण्याच्या नादात हा अपघात झाला. अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून एक महिला व एक पुरूष गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महामार्गावर आज शुक्रवारी दि. 4 रोजी दुपारी कडाक्याच्या उन्हात एका … Read more

सातारा : शेतात गेलेल्या वृध्दावर अस्वलाचा हल्ला, गंभीर जखमी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा तालुक्यातील सांडवली येथील एका वृध्दावर जंगली अस्वलाने हल्ला केला आहे. या हल्ल्यात सिताराम सखाराम मोरे (वय- 65) हे हल्यात गंभीर जखमी झाले. आज गुरुवारी सकाळी 6. 30 च्या दरम्यान ही घटना घडली. उपचारासाठी सिताराम मोरे यांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, परळी … Read more

शरीराचे भाग तुटले : पुणे- बंगळूर महामर्गावर चारचाकी- पिकअपचा भीषण अपघात

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पुणे- बंगळूर महामहार्गावर एका पिकअपला चारचाकीगाडीने जोरदार धडक दिली आहे. या अपघातात एकजण जागीच ठार झाला असून एकजण गंभीर जखमी झालेला आहे. अपघात एवढा मोठा भयानक होता की मयत व जखमी यांचे शरीराचे काही भाग तुटलेले होते. तर एकाचा पाय तुटून रस्त्याच्यामध्ये पडला होता. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा शहराजवळील … Read more

धक्कादायक : स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरूणाला गरम चुन्याच्या निवळीत ढकलले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यातील रविवार पेठेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरूणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडलेली आहे. काल रात्री बुधवारी उशिरा 11.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडलेल्याचे समोर आले आहे. जखमी तरूणांवर सातारा जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबतचा गुन्ह्याची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. घटनास्थळावरून व … Read more

पुणे- बंगळूर महामार्गावर 7/12 जवळ भीषण अपघात : जखमींची प्रकृती चिंताजनक

सातारा | पुणे- बंगळूर महामार्गावर सातारा शहराजवळ शेंद्रे गावाच्या हद्दीत एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. साताऱ्याकडून कराडच्या दिशेने निघालेल्या एर्टीगा कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगत असणार्‍या दुभाजकाला धडकली. या भीषण अपघातात सहाजण गंभीर जखमी असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे … Read more

टेम्पोची रुग्णवाहिकेला जोरदार धडक; 2 जण जागीच ठार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेकवेळा काही विचित्र अपघात होतात. यामध्ये काहींना आपला जीव गमवावा लागतो तर काहीजण गंभीर जखमी होतात. अशाच भीषण अपघाताची घटना शुक्रवारी चांदणी चौक येथे घडली. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास साखर झोपेत असलेल्या एका टेम्पो चालकाने टायर बदलण्यासाठी उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेला पाठीमागून जोरात धडक दिली. दोन्ही वाहनांची धडक इतकी जोरात होती कि … Read more

एक ठार, दोन जखमी : दुचाकीवरील ताबा सुटल्याने राष्ट्रीय महामार्गावर अपघात

Accident

कराड | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील नांदलापूर गावच्या हद्दीत दुचाकीची अज्ञात वाहनाला धडक बसल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या महीलेचा रस्त्यावर आदळून जागीच मृत्यू झाला. तर तीन वर्षाच्या मुलीसह युवक गंभीर जखमी झाला. बुधवारी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. प्रतिक्षा बाबासाहेब तोंदले (वय- 26, रा. यादवनगर, कोल्हापूर) असे अपघातात ठार झालेल्या युवतीचे नाव आहे. … Read more

वाढे फाट्यावर वैभव ट्रव्हल्स पलटी, सहाजण जखमी

सातारा | पुणे -बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा शहराजवळ वाढे फाटा येथे आज पहाटे प्रवासी घेऊन निघालेली वैभव ट्रॅव्हल्स पलटी झाली. या दुर्घटनेत सुमारे सहा जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी दि. 5 रोजी पहाटे पुणेहून कोल्हापूरकडे निघालेली … Read more