सोन्याच्या किंमतींत लॉकडाऊन मध्ये भरमसाठ वाढ; जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २५ मार्चपासून देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या चार टप्प्यातील पहिल्या, तिसर्‍या आणि चौथ्या टप्प्यात सोन्याच्या किंमतींनी अनेक विक्रम नोंदवले. २५ मे ते १४ एप्रिल या कालावधीत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन १.० मध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत २६१० रुपयांनी वाढली तर दुसऱ्या टप्प्यातही सोन्याची चमक वाढली होती. १४ एप्रिल ते ३ मे दरम्यान … Read more

२० लाख कोटींच्या पॅकेजचे सोन्याच्या किंमतीवर परिणाम; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काळ बुधवारी सोने-चांदीच्या भावात घसरण झाली. एकीकडे, जेथे मंगळवारी सोन्याच्या किंमतीत सुधारणा झालेली होती, त्याच्या दुसर्‍याच दिवशी मात्र पुन्हा एकदा सोन्याची घसरण झाली आहे. वस्तुतः काल, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयांच्या मेगा रिलीफ पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजचा परिणाम हा सोन्याच्या किंमतीवर झाला आणि त्यामुळे सोन्याच्या किंमती … Read more

आज पासून सुरु झाली स्वस्त सोन्याची विक्री; जाणुन घ्या संपुर्ण प्रक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर चांगलाच झाला आहे. भविष्यातील अनिश्चिततेमुळे शेअर बाजारामध्येही सध्याला मोठी घसरण दिसून आली. त्याच वेळी, गुंतवणूकदारांनीही सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. यामुळे सोन्याच्या किंमती या गगनाला भिडलेल्या आहेत. मात्र,आपणास स्वस्तात सोने घ्यायचे असल्यास, आपण सॉव्हरेन गोल्ड बाँड योजनेचा लाभ घेऊ शकता, ज्याचे … Read more