IPL 2021 चे उर्वरित सामने 19 सप्टेंबरपासून सुरू तर अंतिम सामना 15 ऑक्टोबरला होणार

ipl trophy

नवी दिल्ली । आयपीएल 2021 च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक आले आहे. ही टी -20 लीग कोरोना प्रकरण आल्यानंतर 4 मे रोजी तहकूब करण्यात आली. ज्यामध्ये एकूण 29 सामने होते. 31 सामने अजूनही बाकी आहेत. उर्वरित सामने भारताऐवजी युएईमध्ये होणार असल्याचे बीसीसीआयने नुकतेच एका बैठकीत सांगितले होते. युएईमध्ये लीगचे सामने तिसऱ्यांदा होतील. मिळालेल्या माहितीनुसार या लीगची … Read more

आयपीएल होणारच!! या देशात होणार आयपीएल चे उर्वरित सामने

ipl trophy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI ने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे उर्वरित सामने आता संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईमध्ये होणार आहेत. गतवर्षी देखील कोरोना मुळे यूएईमध्ये आयपीएल खेळवण्यात आली होती. IPL has been moved to UAE for this season: Vice-President BCCI Rajeev Shukla … Read more

आयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….

sauragv gagnguly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल सामान्य दरम्यान काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने आयपीएल स्थगित करण्यात आली आहे. त्यातच आता आयपीएलच्या उरलेल्या 31 सामन्यांचं आयोजन भारतात होणार नाही, असं बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पष्ट केलं आहे. पण आयपीएलचं आयोजन कधी होईल, हे एवढ्या घाईने सांगता येणार नाही, असं त्याने सांगितलं. स्पोर्ट्सस्टारशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला, … Read more

आयपीएल रद्द झाल्यास 2500 कोटींचे होऊ शकत नुकसान- सौरव गांगुली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना वाढत असतानाच आयपीएल मधेही बायो बबलला भेदून कोरोनाने शिरकाव केला. अनेक खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्यानंतर अखेर आयपीएल रद्द करण्यात आली. आयपीएल स्पर्धेत २९ सामने झाले आहेत, तर ३१ सामने खेळायचे बाकी आहेत. उर्वरीत आयपीएल सामन्यासाठी भारताला अनेक देशातुन निमंत्रण आले आहे. मात्र बीसीसीआयने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाहीये. यादरम्यान … Read more

मुंबई इंडियन्सचा नादच नाही करायचा; स्वतःच्या चार्टर्ड फ्लाईट्सनं खेळाडूंना पाठवणार मायदेशी

mumbai indians

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित केली असून आता परदेशी खेळाडूंची घरवापसी सुरू झाली आहे. आता घरी नक्की जायचं कस असा प्रश्न खेळाडूंपुढे असताना अशातच आता मुंबई इंडियन्स त्यांच्या संघातील परदेशी खेळाडूंना स्वतःच्या चार्टर्ड फ्लाईट्सने पाठवणार आहेत. मुंबई इंडियन्स इथेच थांबले नाहीत तर त्यांनी अन्य फ्रँचायझींनाही मदत … Read more

आयपीएलच्या इतिहासातील असे काही फलंदाज ज्यांना शतकही पूर्ण करता आले नाही आणि ते बादही झाले नाहीत, त्यांच्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । आयपीएलच्या इतिहासात असे अनेक प्रसंग घडले जेव्हा खेळाडू 99 धावांवर बाद झाले आणि केवळ एका धावाने आपले शतक गमावले. विराट कोहली आयपीएलमध्ये 99 धावांवर धावबाद झालेला पहिला फलंदाज ठरला आहे. 2013 मध्ये दिल्ली डेअर डेव्हिल्स विरुद्ध त्याच्याबरोबर हे घडले होते. पण या स्पर्धेच्या या मोसमात आणि आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा असे घडले, जेव्हा … Read more

चेन्नईच्या 3 सदस्यांना कोरोनाची लागण; आयपीएल संकटात

CSK

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल वर कोरोनाचे संकट आले आहे. कोलकाता नाईट रायडर्स चे 3 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडले असताना आता महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स च्या तीन सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. यापैकी एकही खेळाडू नाही. ईएसपीएन क्रिकइन्फोनं’ दिलेल्या वृत्तानुसार चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन (Kasi Viswanathan), बॉलिंग कोच (L Balaji)आणि … Read more

आयपीएल मधील ‘हे’ 2-3 खेळाडू कोरोनाच्या विळख्यात ; आजचा सामना रद्द होणार??

ipl trophy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून आता थेट आयपीएल वर कोरोनाचे संकट आले आहे. आयपीएल मधील कोलकाता नाईट रायडर संघाचे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. आजचा सामना होणार रद्द? आयपीएलमध्ये आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगोलर यांच्यात लढत होणार … Read more

आयपीएलपूर्वीच वडिलांचे निधन ; मैदानातच हात जोडून पोलार्डने केलं वंदन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात मुंबईचा आक्रमक अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड याने तुफानी खेळी करत अशक्य वाटणारा विजय शक्य करून दाखवला. पोलार्डच्या वादळी खेळीमुळे चेन्नई अक्षरशः भुईसपाट झाली. पोलार्डच्या खेळीने मुंबईने आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा 200 पेक्षा अधिक विजयी धावांचे यशस्वीपणे पाठलाग केला आहे. 219 धावांच्या तगड्या आव्हानांचा पाठलाग करताना पोलार्ड … Read more

सनरायझर्स हैदराबादने कर्णधारच बदलला; ‘हा’ दिग्गज खेळाडू करणार संघाचे नेतृत्व

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यंदाच्या आयपीएल मध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाने आपला कर्णधार च बदलला आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नर कर्णधार पदावरून पायउतार झाला असून न्युझीलंड चा दिग्गज खेळाडू केन विलियम्सन संघाचे नेतृत्व करेल . याबद्दल हैदराबादने ट्विटरवरुन माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘केन विलियम्सन उद्याच्या(२ मे) सामन्यात तसेच … Read more