आता मराठीत होणार वर्ल्डकप टी 20 चे समालोचन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र आणि मराठी भाषा हे समीकरण गेली अनेक वर्ष जपण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केले जात आहे. मनसेनेने आता पुन्हा एकदा आपला मनसे इंपॅक्ट दाखवला आहे. नुकतीच आयपीएल 2021 संपली आहे. आणि याचे समालोचन इतर भाषांसोबत मराठीत व्हावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी हॉटस्टार … Read more

एन. श्रीनिवासन यांचे मोठे विधान,’धोनीशिवाय CSK ​​नाही, CSK शिवाय धोनी नाही’

चेन्नई । चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ची मालकी असलेले इंडिया सिमेंटचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एन श्रीनिवासन यांनी सोमवारी सांगितले की,”महेंद्रसिंग धोनी (MS धोनी) शिवाय CSK ​​ची कल्पना केली जाऊ शकत नाही.” माजी BCCI अध्यक्ष म्हणाले की,”चेन्नई सुपर किंग्जशिवाय धोनीची कल्पना केली जाऊ शकत नाही, जे महान क्रिकेटपटू आणि या फ्रँचायझी संघामधील सखोल संबंध दर्शवते. … Read more

महेंद्रसिंग धोनी पुढील IPL खेळणार की नाही? ‘या’ वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावरील त्याचे उत्तर जाणून घ्या

नवी दिल्ली । महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ला आपल्या कर्णधारपदाखाली चौथ्यांदा IPL चा चॅम्पियन बनवले. CSK ने 2018 नंतर पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद पटकावले त्यामुळे चाहत्यांना आनंद तर झाला असेलच मात्र त्यांच्या मनात एक भीती देखील होती की धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणे अचानक आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा करू शकेल. खरं तर, चाहते ज्याबद्दल घाबरले होते असे … Read more

IPL 2021: चेन्नई- कोलकातामध्ये महासंग्राम; कोण जिंकणार आयपीएल ट्रॉफी?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज आयपीएल 2021 चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार असून आयपीएल चषक जिंकण्यासाठी दोन्ही संघांना आपला दमदार खेळ दाखवावा लागेल. यापूर्वी चेन्नईने 3 वेळा तर कोलकाताने 2 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.आजचा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने … Read more

विराट कोहलीला कर्णधार म्हणून आयपीएल जिंकण्याची शेवटची संधी; कोलकात्याविरुद्ध आज हाय व्होल्टेज सामना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मध्ये आज विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स मध्ये एलिमिनेटर सामना होणार आहे. कर्णधार म्हणून आयपीएल जिंकण्याची शेवटची संधी विराट कोहली कडे असल्याने आजचा सामना आरसीबीच्या खेळाडूंसाठी तसेच चाहत्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. विराट कोहली यंदाच्या हंगामानंतर बेंगळूरुच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली बेंगळूरुने १४ पैकी … Read more

चढ -उतार हा खेळाचा भाग, प्रत्येक खेळाडू अभिमानाने खेळला- रोहित शर्मा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध विजय मिळवून देखील गतविजेत्या मुंबई इंडिअन्स चा संघ आयपीएल मधून बाहेर पडला. 5 वेळा आयपीएल चषक आपल्या नावावर करणाऱ्या मुंबईच्या चाहत्यांची यावेळी मात्र निराशा झाली. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने ट्विट करत संघातील खेळाडूंना आणि चाहत्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. रोहित म्हणाला, ‘चढ -उतार हा खेळाचा एक भाग … Read more

फ्रान्सच्या विद्यापीठाने हरभजन सिंगला क्रीडा क्षेत्रातील पीएचडीची मानद डिग्री दिली

दुबई । फ्रान्सच्या युनिव्हर्सिटी इकोल सुपीरियर रॉबर्ट डी सॉर्बोनेने दीक्षांत समारंभात माजी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंगला क्रीडा क्षेत्रातील मानद डिग्री दिली. हरभजन या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकला नाही कारण तो सध्या IPL मध्ये कोलकाता नाइट रायडर्सच्या ‘बायो-बबल’ मध्ये आहे. विद्यापीठ क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांना मानद डॉक्टरेट देते. 41 वर्षीय हरभजन म्हणाला की,” जर … Read more

आम्ही 100% प्रयत्न केला, आमचे पाठीराखे आजही आमच्यासोबत- रोहित शर्मा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध विजय मिळवून देखील गतविजेत्या मुंबई इंडिअन्स चा संघ आयपीएल मधून बाहेर पडला. प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवण्यासाठी मुंबईला तब्बल 170 धावांनी विजय मिळवन्याच अशक्य आव्हान होत. मुंबईने दमदार फलंदाजी करत 235 धावांचा डोंगर उभा केला. मात्र 170 धावांनी विजय मिळवण्यात मुंबईला अपयश आले. दरम्यान, आम्ही 100% प्रयत्न केला, … Read more

मुंबई चमत्कार करणार?? 170 धावांनी हैदराबादचा पराभव करावा लागणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गटविजेत्या मुंबई इंडियन्स ला प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी आज सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध फक्त विजयच नको तर तब्बल 170 धावांनी पराजित करावं लागेल. एवढंच नव्हे तर मुंबई जर टॉस हरली तरी मुंबई सामन्यापूर्वीच आयपीएल मधून बाहेर होऊ शकतो. त्यामुळे आजच्या सामन्यात आपल्या कामगिरी सोबतच नशिबाचीही साथ मिळण मुंबई साठी गरजेचं आहे. 171 … Read more

मुंबईसाठी आज ‘करो या मरो’ मुकाबला’; गतविजेत्यांकडून दमदार खेळाची अपेक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मध्ये आज गतविजेता मुंबई इंडिअन्स आणि राजस्थान रॉयल मध्ये सामना होणार असून दोन्ही संघांसाठी आजचा सामना जिंकणे अतिशय महत्त्वाचे आहे. गुणतालिकेत मुंबईचा संघ सातव्या स्थानावर आहे तर राजस्थान 6 व्या स्थानावर आहे. त्यामुळे तब्बल 5 वेळा आयपीएल चषक जिंकणाऱ्या मुंबईच्या चाहत्यांना पुन्हा एकदा अपेक्षा आहे. मुंबईला प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी … Read more