म्हासोली, येणपे, येवती पाणीपुरवठा योजनांच्या सुधारणेसाठी 3 कोटी मंजूर

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्य शासनाच्या जलजीवन मशीन कार्यक्रम 2021-22 मधून कराड तालुक्यातील उंडाळे -येळगांव जिल्हा परिषद गटातील म्हासोली, येणपे,व येवती येथील नळ पाणीपुरवठा योजनांच्या सुधारणेसाठी तब्बल 3 कोटी हून निधी मंजूर झाला आहे. निधी मंजुरीसाठी जिला परिषद सदस्य ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे प्रयत्न महत्वाचे ठरले आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी कि, उंडाळे जि. … Read more

येरवळे जुन्या गावात रंगला धामण धामणीचा प्रणयाचा खेळ

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील येरवळे जुने गावठाण येथील जाधव आळीत कडक उन्हाच्या भर दुपारी धामण व धामिनी सापांचा प्रणयाचा खेळ रंगला. यावेळी हा खेळ पाहण्यासाठी बघ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. अनेकांनी त्याचा हा खेळ आपल्या कॅमेऱ्यात कॅमेराबद्ध केला. कराड तालुक्यातील येरवळे जुने गावठाण येथे बुधवारी दुपारच्या कडक उन्हात दोन नर व … Read more

रेल्वे प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील पार्ले गावच्या हद्दीतील रेल्वे गेट क्रमांक एल सी 98 या ठिकाणी भुयारी मार्गाच्या कामात पाणी साचत आहे. त्यासंदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अन्यथा रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे रेल्वे पोलीसांना देण्यात आला होता. मात्र, रेल्वे प्रशासनाने दखल न घेतल्याने बुधवारी पार्लेसह परिसरातील शेतकरी … Read more

“मोदी सरकारचा सरसकट भरमसाठ खासगीकरणाचा निर्णय चुकीचा” ; पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी केंद्र सरकारने महावितरणचा खाजगीकरण करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णया विरोधात देशभरातील विविध वितरणमधील कंत्राटी कर्मचारी तसेच संघटनांनी कालपासून संप सुरु केला आहे. यावरून काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. “काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे कि सरसकट भरमसाठ खाजगीकरण नको. खासगीकरण … Read more

कराड : डंपर – कार अपघातातील मृतांचा आकडा 5 वर; मुलगीसह आईच्या मृत्यूने शोककळा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कुटुंबीयांसमवेत घरगुती कार्यक्रमासाठी सांगली येथे निघाले असताना आष्टा नजीक दोन कारची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला होता. अपघातात आगाशिवनगर मलकापूर येथील अधिकराव पोळ तसेच त्यांच्या पत्नी व आई यांचा काल मृत्यू झाला होता. तर जखमी मायलेकी कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. आज सकाळी उपचार सुरू असताना या मायलेकींचा मृत्यू झाला. … Read more

मार्केट कमिटीच्या निवडणुकीचा बिगूल एप्रिलनंतर वाजणार : बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सध्या विकास सेवा सोसायटीच्या निवडणुका सुरू असून काही सोसायटीच्या निवडणुका बाकी आहेत. विकास सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया संपताच कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल एप्रिल महिन्यानंतर शेवटच्या आठवड्यात वाजणार असल्याचे सूतोवाच सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत. https://fb.watch/bRBJWRE48Q/ कराड येथे सहकारमंत्री श्री. पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत … Read more

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी कुस्त्यांचे मैदान

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त कराड येथे जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले आहे. पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटात उद्या बुधवारी दि. 16 रोजी कुस्त्या होणार आहेत. पुरुष गटात 51 तर महिला गटातही कुस्त्या लावल्या जाणार आहेत. पुरुष गटात … Read more

घारेवाडीत दुचाकी चारचाकीच्या धडकेत एकजण जागीच ठार

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील घारेवाडी येथे भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी घडली. सोमवारी घारेवाडी येथे कराड ढेबेवाडी रस्त्यावर स्विफ्ट व दुचाकीचा अपघात झाला. अपघातात आणे, ता. कराड येथील विनोद कांबळे यांचा झाला जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत्यू पावलेले विनोद हे कोयना वसाहत ग्रामपंचायतीचे कर्मचारी होते. याबाबात अधिक माहिती … Read more

बेलवडे हनुमान सोसायटी निवडणुकीत ‘जय हनुमान विकास’ पॅनेल विजयी

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील बेलवडे बुद्रुक येथील बेलवडे हनुमान विकास सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक शनिवार, दि. 5 रोजी पार पडली. अत्यंत संवेदनशील ठरलेल्या या निवडणुकीत जय हनुमान विकास पॅनेलने हनुमान सोसायटी बचाओ पॅनेलचा 13/0 असा पराभव केला. विजयानंतर उमेदवार व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला. बेलवडे बुद्रुकमधील सर्वाधिक जास्त सभासद … Read more

बनवडीतील अभिजीत मदने यूक्रेनहून परतला मायदेशी

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी युक्रेनमध्ये भारतातील विध्यार्थी अडकल्याने त्यांना परत मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारकडून ऑपरेशन गंगा राबविले. त्याच्या माध्यातून आज मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थ्याना मायभूमीत परत आणण्यात आले आहे. भारतात पोहोचलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील बनवडी येथील अभिजित मदने याचाही समावेश होता. अभिजीत मदने हा युक्रेन येथे शिक्षणासाठी होता. तोही नुकताच युक्रेनहून मायदेशी … Read more