कोंढावळे, देवरूखकरवाडी येथील मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांच्या मदतीचे वाटप

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके वाईच्या पश्चिम भागात मुसळधार पावसामुळे कोंढावळे व देवरूखकरवाडी येथील घरांवर कोसळली. तसेच पावसाच्या पाण्याबरोबर भल्या मोठ्या दरडी आणि मातीचा काही भागही कोसळला. देवरुखवाडीवर, कोंढावळे येथील भूस्खलनामध्ये मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना आज राज्य शासनाच्या आपत्ती निवारण निधीतून तातडीची मदत म्हणून 4 लाख रुपयांचा धनादेश आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. … Read more

हवामान बिघाडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पाटण दौरा रद्द; साताऱ्यातूनच पुण्याकडे रवाना

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानीही झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज साताऱ्यात पाहणी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते पुण्याहून कोयनानगरकडे रवाना झाले होते. दरम्यान हवामानात बिघाड झाल्याने त्यांचा दौरा रद्द … Read more

निसर्गाचा प्रकोप : पाटण तालुक्यात 21 जणांचे मृतदेह सापडले, शोधकार्य सुरू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील भूस्खलन अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनेमुळे हादरला आहे. खालचे आबेघर मिरगाव, ढोकावळे येथे सुमारे 33 जण मातीच्या ढिगाऱ्याखाली आडकल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये 21 लोकांचे मृतदेह काढण्यात प्रशासनाला यंत्रणेला यश आले आहे. रविवारी पुन्हा शोधकार्य मोहिम सुरू राहणार आहे. पाटण तालुक्यात या दुर्घटनेत अद्याप 10 ते 12 लोक बेपत्ता … Read more

मिरगावला भूस्खलनाचा फटका : पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतली जखमींची भेट

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील मिरगाव येथे झालेल्या भूस्खलनामध्ये 12 लोक मातीच्या ढिगाऱ्यखाली गेले असून काहीजण जखमी झाले आहेत.  या जखमी झालेल्या पुरुष, महिला, युवक, युवती यांना हेळवाक येथील आरोग्य केंद्रामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.  जखमी लोकांची दुपारी जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जाऊन भेट घेतली. तसेच … Read more

सातारा : पाटण तालुक्यात भूस्खलन झाल्याची घटना; अख्खं गाव खचल्याची माहिती

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यात किल्ले मोरगिरी नावाच्या गावात भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत अख्खं गाव खचल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण गाव तातडीनं इतरत्र हलवण्याचे आदेश प्रशासनानं दिलेले आहेत. गावातील बहुतांश गावकरी सध्या गाव सोडून सुरक्षित ठिकाणी निघून गेले असल्याची माहिती तहसिलदार योगेश टोम्पे यांनी दिली आहे. पाटण शहरापासून 15 … Read more

BREAKING NEWS : किल्ले मोरगिरीत भूस्खलन : ग्रामस्थांच्यात भीतीचे वातावरण, गावकऱ्यांनी गाव सोडले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यात किल्ले मोरगिरी नावाच्या गावात भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत अख्खं गाव खचल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण गाव तातडीनं इतरत्र हलवण्याचे आदेश प्रशासनानं दिलेले आहेत. गावातील बहुतांश गावकरी सध्या गाव सोडून सुरक्षित ठिकाणी निघून गेले असल्याची माहिती तहसिलदार योगेश टोम्पे यांनी दिली आहे. पाटण शहरापासून 15 … Read more

मुंबईत पावसाचा हाहाकार : चेंबूरमध्ये भूस्खलन होवून घरांवर भिंत कोसळल्याने 11 जणांचा मृत्यू

मुंबई | मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली सर्वत्र पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी मुंबई पावसाच्या पाण्याने तुंबलेली पहायला मिळत असून लोक अडकल्याचेही चित्र दिसत आहे. मुंबईतील मुसळधार पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात भूस्खलन झाल्याने घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्याप या ढिगाऱ्याखाली अद्याप … Read more

मुसळधार पावसामुळे पाटण तालुक्यात भूस्खलन ; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी गेल्या दोन दिवसांपासून कराड व पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे या तालुक्यांतील दुर्गम भागातील अनेक गावात जमिनी खचण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. असाच प्रकार गुरुवारी पाटण तालुक्यातही तारळे विभागातील म्हारवंड येथे घडला. बुधवारी रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पाटण तालुक्यातही तारळे येथील म्हारवंड गावात … Read more