सांगलीत विधानसभा उमेदवारीवरून आयारामांविरुद्ध भाजप निष्ठावान आक्रमक

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे सांगलीत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवारीवरून संघर्ष उफळण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये ऐन वेळी आलेल्यांना आणि आयात केलेल्यांनाच उमेदवारी दिली जात आल्याचा आरोप होत असतानाच आता पक्ष वाढीसाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी आवाज उठवण्यास सुरवात केली आहे. बुधगाव मध्ये भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजानदेश यात्रेबाबत कार्यकर्त्यांची बैठक घेतली … Read more

सांगली, मिरज विधानसभेच्या जागेसाठी शिवसेनेचा आग्रह

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे मागील काही वर्षात जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. विधानसभेच्या निवडणुका आठवडा भरात जाहीर होणार असून सांगली, मिरज आणि तासगाव-कवठेमंकाळ या विधानसभेच्या जागा सेनेला मिळाव्या म्हणून जिल्हा शिवसेना संघटन आग्रह धरत आहेत. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली जाणार असल्याचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी सांगितले. जिल्ह्यातील माजी आमदार सेनेच्या संपर्कात असून … Read more

संजय काकांकडून घराणेशाहीचा आरोप म्हणजे विनोद- विशाल पाटील

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे ‘लोकसभा निवडणुका होवून पाच महिने होत आले असले तरी खा. संजयकाका पाटील हे निवडणुकीमधून बाहेर आलेले नाहीत. तासगाव व कवठेमहांकाळ येथे बोलताना त्यांनी आमच्यावर घराणेशाहीचा आरोप केला. जे स्वत:च्या पत्नीला विधानसभेची उमेदवारी मागतात, ज्यांचे संपूर्ण राजकारण घराणेशाहीवर अवलंबून आहे, अनेक घराण्यांनी त्यांना मदत केलेली आहे असे असताना त्यांच्याकडून आमच्यावर होणारा … Read more

मुख्यमंत्र्यांनी सातारकरांची मने जिंकली – शिवेंद्रराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | छत्रपतींनी मागण्या करायच्या नाहीत आदेश द्यायचे असे वक्तव्य काल मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी साताऱ्यात महाजनादेश यात्रेच्या सभे दरम्यान केले होते हे वक्तव्य करून 24 तासाच्या आत मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींनी केलेल्या मागण्या मान्य करून सातरकरांची मने जिंकली आहेत. सातारच्या हद्दवाढीचे घोंगडे गेली कित्येक वर्षे भिजत पडले होते त्या बाबत या आधी सुद्धा शिवेंद्रराजेंनी मुख्यमंत्र्यांना … Read more

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सांगलीमध्ये दाखल

सांगली प्रतिनिधी | मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सांगलीमध्ये दाखल झालेली आहे. इस्लामपूर या ठिकाणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या महाजनादेश यात्रेचे जल्लोषात स्वागत केले आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात ही जनादेश यात्रा जाणार असून यासाठी भाजपाकडून जय्यत तयारीही करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यभर सुरू असलेली मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज सांगली जिल्ह्यात दाखल झालेली आहे. इस्लामपूर येथे … Read more

विधानसभा निवडणूक २०१९ : गंगाखेडची गंगाजळी यावेळीही चर्चेचा विषय ठरणार

गंगाखेड प्रतिनिधी |  कधीकाळी शेतकरी कामगार पक्षाचा गड म्हणून ओळखला जाणारा गंगाखेड मतदारसंघ आता लक्ष्मी दर्शनाच्या अस्त्रापुढे भुलून पडला आहे. या मतदारसंघात लोक विकासाला तरसले असले तरी निवडणुकीला पैशासमोर डुलतात. म्हणून येथील राजकारणी त्यांच्या दुर्गुणांचा पुरता फायदा उचलतात. ज्ञानोबा गायकवाड यांना येथील मतदारांनी चारवेळा विधानसभेवर पाठवले खरे मात्र १९९५ साली सीताराम घनदाट यांना येथील जनतेने … Read more