मोठी बातमी! शिंदे- फडणवीस दिल्लीला रवाना; मराठा आरक्षणावर तोडगा निघणार?

Shinde Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज पेटून उठला असल्यामुळे आता सरकारकडून देखील वेगाने पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. कारण, आज मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सुरू केलेल्या उपोषणाची दखल घेत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री थेट दिल्लीच्या दौर्यावर गेले असल्याची माहिती … Read more

Maratha Aarakshan : सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपली! जरांगे पाटलांचे आजपासून आमरण उपोषण सुरू

maratha arakshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाबाबत ठाम निर्णय घेण्यासाठी कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. मात्र आज ही मुदत संपली आहे. त्यामुळे आजपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणासाठी बसणार आहेत. तसेच, राज्यात आज साखळी उपोषणालाहि सुरुवात होणार आहे. आज 11 वाजता पत्रकार परिषद घेतल्यानंतर मनोज जरांगे … Read more

मराठा आरक्षणावरून जरांगेशी पंगा घेणं भुजबळांना भोवलं; जवळच्या नेत्यानं सोडली साथ

Bhujbal and jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांशी पंगा घेण राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना चांगलच महागात पडलं आहे. छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे एका जवळच्या नेत्याने त्यांची साथ सोडली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी या पदाचा राजीनामा देत भुजबळांना रामराम ठोकला आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रांतिक सरचिटणीस … Read more

Satara News : मुख्यमंत्री शिंदेंच्या जिल्ह्यात धडाडली जरांगे-पाटलांची तोफ; म्हणाले; ‘आता सुट्टी नाय, छाताडावर बसून…’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासाठी सरकारने 30 दिवसांचा वेळ मागितला. पण, आपण 40 दिवस दिले. सरकारने वेळ मागून घेतल्याने ते कोंडीत आहेत तर आपली कसोटी सुरू आहे. आता मराठा समाज आरक्षणाचे हे पहिले आणि शेवटचे आंदोलन आहे. “आता सरकारला सुट्टी नाय, मराठा समाज सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेणारच,” असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी मुख्यमंत्री … Read more

….नाही तर मी आत्महत्या करेल; जरांगे पाटलांच्या सभेत तरुणाने घातला गोंधळ

Manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांची राजगुरुनगरमध्ये जाहीर सभा पार पडली. आजच्या सभेतील जरांगे पाटलांचे धडाकेबाज भाषण ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहिले होते. मात्र, याच सभेवेळी भर मंचावर एका तरुणाने गोंधळ घातल्याचा प्रकार घडला. ज्यामुळे सभेत खळबळ माजली. शेवटी पोलिसांनीच या तरुणाला मंचावरून उचलून खाली नेले. नक्की काय … Read more

अंतरवली सराटीनंतर पुण्यात धडाडणार जरांगे पाटलांची तोफ; सभेसाठी 100 एकर जागा राखीव

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा अंतरवली सराटी याठिकाणी पार पडली. त्यांच्या या सभेला मराठा बांधवांकडून मोठा प्रतिसाद देखील मिळाला. दरम्यान, या सभेनंतर आता जरांगे पाटलांची तोफ पुण्यात धडाडणार आहे. पुण्यातील खेडमध्ये जरांगे पाटलांची पुढील भव्य सभा पार पडणार आहे. येत्या 20 ऑक्टोंबर रोजी खेडमध्ये ही सभा आयोजित करण्यात … Read more

Satara News : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात जरांगे-पाटलांची पहिली सभा; माणदेशात धडाडणार मराठ्यांची तोफ!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |मराठा आरक्षणातील संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची पहिली सभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा आलेल्या सातारा जिल्ह्यात मानदेशात होत आहे. माण तालुक्यातील दहिवडीत शुक्रवारी (दि. २०) रात्री ८ वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला सातारा, सांगली, सोलापूरसह आसपासच्या जिल्ह्यांतील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात मनोज … Read more

जरांगे पाटलांची रोखठोक भूमिका; एक तर माझी अंत्ययात्रा निघेल नाही तर विजययात्रा

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांची भव्य सभा पार पडली. या सभेसाठी मोठया प्रमाणात मराठा बांधवांनी हजेरी लावली होती. त्यामुळे या विराट सभेत जरांगे पाटील नेमके काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानुसार आजच्या भाषणात जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या सविस्तरपणे मांडल्या. तसेच, “आता एकतर माझी अंतयात्रा निघेल, नाहीतर … Read more