मराठा आंदोलनाची परिवहन महामंडळाला झळ! बसची जाळपोळ, फेऱ्या रद्द केल्यामुळे तब्बल एवढ्या कोटींचे नुकसान

Parivahan mandal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील अनेक भागात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनांना हिंसक वळण लागले आहे. परिणामी अनेक जिल्ह्यातील एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुख्य म्हणजे, गेल्या दोन दिवसात मराठा आंदोलकांनी बस फोडल्यामुळे, जाळपोळ केल्यामुळे तब्बल एक कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. तसेच अनेक जिल्ह्यातील बस फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे परिवहन मंडळाला मोठा आर्थिक … Read more

तुम्ही जीव पणाला लावू नका! उपोषण मागे घेण्यासाठी राज ठाकरेंचं जरांगे पाटलांना पत्र

Raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत झालेली आहे. परंतु तरीदेखील जरांगे पाटील आपल्या भूमिकांवर ठाम आहेत. जोपर्यंत सरकार मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही, असा निर्धार जरांगे पाटलांनी केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनसे … Read more

मराठे एवढे खालच्या पातळीचे नाहीत.., जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांशी स्पष्टच बोलले

Shinde and jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रात द्या असे सांगितले. त्याचबरोबर, “मराठे एवढे खालच्या पातळीचे नाहीत. त्यामुळे ते नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाहीत. आपणही अर्धवट आरक्षण घेणार नाही” अशी भूमिका मांडली. याबाबतची … Read more

मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण!! या 2 जिल्ह्यात संचारबंदी लागू

Beed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आता राज्यभरात हिंसक वळण लागले आहे. बीड आणि धाराशिव जिल्ह्यात सोमवारी एसटी बसेसवर दगडफेक, बस जाळणे, तहसीलदारांच्या गाडीवर हल्ले, जाळपोळ, घरांवर हल्ले, तोडफोड अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे आज बीड,  धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर बीड आणि धाराशिव जिल्हयातील इंटरनेट सेवा देखील बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने … Read more

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या! सरकारच्या निर्णयावर जरांगे पाटलांची ठाम भूमिका

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन, “उद्यापासून राज्यांतील ज्या मराठ्यांच्या जुन्या नोंदी आढळून आल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल” अशी घोषणा केली होती. त्यावर आता उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, असे जरांगे पाटलांकडून सांगण्यात आले आहे. जर … Read more

Satara News : स्वतः च्या रक्तानं चित्र काढत मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणास दिला पाठिंबा

Sandeep Dakwe News (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मुख्य मागणीसाठी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे- पाटील यांनी गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणास व आरक्षणाच्या मागणीस राज्यभरातून मराठा समाजबांधवांकडून पाठींबा दिला जात आहे. दरम्यान, जरांगे पातळ यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथील चित्रकार डॉ. संदीप डाकवे यांनी स्वतः … Read more

नारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा पालकमंत्र्यांच्या पाटणमध्ये निषेध; चपलांचा हार घालून जाळला फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षण आणि मराठा बांधवाशी फोनवर बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजाबद्दल शिवराळ वक्तव्य केले होते. त्यावरून मराठा बांधव आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच अनुषंगाने आज पाटण येथील मराठा आरक्षणाच्या आंदोलनस्थळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या फोटोला चपलांचा हार घालून त्यांचा फोटो जाळून निषेध करण्यात आला. मराठा समाजाला … Read more

शरद पवारांचे जरांगे पाटलांच्या उपोषणाला समर्थन; म्हणाले…

Pawar And Jarange

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. तर राज्यभरात देखील मराठा बांधवांकडून साखळी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. तसेच, “मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ दिला पण त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. सरकारने … Read more

प्रवेशबंदी असतानाही गावात आल्यामुळे भाजप खासदाराच्या ताफ्यातील वाहनांची तोडफोड

AMBULGA VILLAGE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला तापला आहे. या मुद्द्याला धरून अनेक गावात तर राजकिय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मात्र तरी देखील भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर नांदेडच्या कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात कार्यकर्त्यांसोबत गेले होते. ज्यामुळे गावकऱ्यांनी आक्रमकची भूमिका घेत प्रताप पाटील चिखलीकर यांच्या ताफ्यातील वाहनांची तोडफोड केली. या घटनेत सुदैवाने कोणतीही … Read more

आरक्षण न देण्याचे सरकारचे षडयंत्र; जरांगे पाटलांचा हल्लाबोल

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्य सरकारने तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीला घेऊन गेल्या दोन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. या पार्श्वभूमीवर आज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “सरकारला 40 दिवसांचा वेळ देऊनही त्यांनी आरक्षण जाहीर केलं नाही. म्हणजेच मराठ्यांचे पोरं मोठं होऊ … Read more