शिंदे गटाला मनसेत विलीन करणार का?? राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

raj thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेच्या तब्बल 40 आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत सत्तास्थापन केलं. मात्र आमदारकी टिकवण्यासाठी या बंडखोर गटाला कोणत्या तरी दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल अस म्हंटल जात आहे. त्यांच्यासमोर राज ठाकरे यांचा मनसे आणि बच्चू कडू यांचा प्रहार या 2 पक्षांचा पर्याय आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे … Read more

गृहमंत्रीपद देणार असतील तर…; अमित ठाकरेंचं मोठं विधान

amit thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिंदे- फडणवीस यांचे सरकार आलं असलं तरी अजून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. शिंदे सरकार मध्ये कोणाला कोणते खाते मिळणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. मात्र राज ठाकरेंच्या मनसेला या सरकारमध्ये मंत्रिपद मिळू शकते अशा चर्चा काही दिवसांपासून सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज टकरे त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी एक मोठं विधान … Read more

फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट; दोघांत तब्बल दीड तास खलबतं

Devendra Fadanvis Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीवेळी दोघांच्यात तब्बल दीड तास खलबतं झाली. मात्र, दोघांच्यात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली? आणि फडणवीसांनी ठाकरेंची अचानक का भेट घेतली? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

युवराजांना लवकरच ‘शिल्लक सेना यात्रा’ काढावी लागणार – मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला

MNS Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून निष्ठा यात्रा काढली जात आहे. या निष्ठा यात्रेवरून मनसेने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “छोटे नवाब यांनी काढलेल्या निष्ठा यात्रेचे उलट परिणाम दिसू लागलेत. त्यामुळे त्यांना आता शिल्लकयात्रा काढावी लागणार, असं दिसतंय,” असा टोला मनसेचे नेते गजानन काळे यांनी ट्विटद्वारे आदित्य ठाकरेंना लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

‘मातोश्रीचं पूर्वीचं वजन संपलं, याला पूर्णपणे उद्धव ठाकरे जबाबदार’ मनसेची खोचक टीका

uddhav thackeray

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबईत आल्या होत्या. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मुंबईत आले तर शिवसेना प्रमुखांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतात, अशी एक राजकीय पंरपरा मानली जात होती. मात्र आज तसे काही घडले नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तरीदेखील … Read more

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच…; गुरुपौर्णिमेनिमित्त एकनाथ शिंदेंचं ट्विट

Eknath Shinde Tweet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यातील घराघरात शिवसेनेना पोहचवणाऱ्या आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे गिरवलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या गुरूंना गुरुपौर्णिमेनिमित्त अभिवादन केले आहे. “बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच…,”असे म्हणत गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादनाचे नुकतेच एक ट्विट केले आहे. आज गुरुपौर्णिमा असल्याने या दिवशी गुरूला खूप मोठे महत्व असते. शिष्याकडून आपल्या गुरुची पूजा … Read more

मनसेच्या जिल्हा सचिवास ठार मारण्याची धमकी

Sagar Pawar

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण तसे कमी झाले आहे, मात्र, अधूनमधून धमकी, खून, मारामारी अशा घटना घडत असतात. दरम्यान मनसेच्या जिल्हा सचिवास असेच एक निनावी पत्र आले असून त्यामध्ये अज्ञाताने त्यांना ठार मारण्याची धमकीच दिली आहे. या पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबट अधिक माहिती अशी की, मसनेचे प्रमुख राज … Read more

राज ठाकरेंचा मनसैनिकांना नवा आदेश; पत्र ट्विट करत म्हणाले की…

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी साधारण तीन महिने सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले होते. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मेळावाही घेण्याचा निर्णय घेतला आहार. मात्र, राज ठाकरे यांनी नुकतेच एक ट्विट केले असून त्यांनी प्रसिद्धी पत्रकातून उद्या बुधवारी … Read more

मनसेच्या मंत्रीपदाबाबत रामदास आठवलेंनी केलं ‘हे’ मोठं विधान; म्हणाले की…

Ramdas Athavale Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाले असले तरी, अद्याप मत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळात कोणत्या आमदारांना स्थान मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, शिंदेंच्या मंत्रिमंडळात मनसेला मंत्रिपद देण्याबाबत सध्या चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “मनसेला मंत्रिपद देण्याचा काही विचार … Read more

राज ठाकरेंचे पत्रक कराड उत्तरेत घरोघरी पोहच मोहिम : सागर पवार

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके मनसेने मशिदी वरील भोंगे काढण्यात यावे याची मागणी केली होती. या मागणीनंतर 4 मे ला एक अल्टिमेट देण्यात आला होता. त्यानुसार इतिहासात पहिल्यांदाच मशिदी वरचे भोंगे उतरले, पहाटेची आजम बंद झाल्या. दिवसभरात उच्च न्यायालयाने सांगितलेल्या नियमानुसारच कमी आवाजात आजान होऊ लागल्या. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व मनसे जिल्हाध्यक्ष विकास … Read more