टेंडर सुरु होण्यापूर्वीच बेस्ट प्रशासनाने त्वरित रद्द करावे; मनसेच्या शिष्ठमंडळाची मागणी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक वर्षांपासून बेस्ट समिती महापालिकेचे सत्ताधारी असलेल्या शिवसेना पक्षाकडे आहे. बस कंडक्टर पुरविण्याचे काम मे. मातेश्वरी ट्रान्सपोर्ट या कंपनीला देण्यात आले असून ते अद्याप सुरु झालेले नाही म्हणूनच अश्या पद्धतीचे टेंडर सुरु होण्यापूर्वीच बेस्ट प्रशासनाने त्वरित रद्द करावे व नव्याने सुधारित टेंडर काढावे, अशी मागणी मुंबईत मनसेच्या शिष्ठमंडळाने आज शिवसेना … Read more