नारायण राणेंना तातडीने दिल्लीला बोलवलं ; मंत्रिपद निश्चित??

narayan rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेले नारायण राणे यांना अचानकपणे दिल्लीला बोलवण्यात आलं असून मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांचं स्थान निश्चित मानलं जात आहे. दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतील. महाविकास आघाडी सरकार आणि विशेषत: शिवसेनेला सातत्यानं अंगावर घेण्याचं काम राणेंनी केलं आहे. … Read more

नमो नमो!! आता रेशन धान्यांच्या पाकीटांवरही पंतप्रधान मोदींचा फोटो

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वादाचा विषय ठरत असतानाच आता गरिबांना पुरवण्यात येणाऱ्या ‘रेशन’वरही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात आल्याचं समोर आले आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनें’तर्गत गरिबांना पाच किलो मोफत धान्य पुरवलं जातं आहे. याच दरम्यान, भाजपाशासित राज्यांत या धान्यावरही नरेंद्र मोदी आणि राज्यातील मुख्यमंत्र्यांचा फोटो लावण्याचे निर्देश पक्षनेत्यांकडून जारी करण्यात आलेत. … Read more

मराठा आरक्षण : केंद्रानेच आता भूमिका स्पष्ट करावी; संभाजीराजेंनी सांगितला शेवटचा एकच पर्याय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासंदर्भात मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांकडे नव्हे तर केंद्राकडे आहेत, हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयातून अधोरेखित झाले. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. १०२ व्या घटनादुरुस्तीत राज्याचे अधिकार अबाधित आहेत, अशी याचिका केंद्राने सर्वोच्च न्यायालयात दाखल … Read more

केंद्र सरकारला काहीही करूद्या, शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रातील मोदी  सरकारला काहीही करू द्या. कोणतेही कायदे करू द्या. राज्यातील महाविकास आघाडी सरकार तुमच्या पाठिशी असून शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागेल अशी एकही गोष्ट महाराष्ट्रात होऊ देणार नाही. अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांच्याच मेहनतीने राज्य, देश आणि जग चालत आहे. शेतकरी हाच राज्याचे वैभव असून आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या … Read more

कृषी कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक; शरद पवारांनी व्यक्त केलं मत

sharad pawar modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी आक्रमक असून दिल्लीत अजूनही शेतकरी आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार वर निशाणा साधला आहे. केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध होत आहे. त्यामुळे कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. डी. वाय. पाटील कृषी … Read more

2024 मध्ये जनता मोदी सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही – नाना पटोले

modi nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. या अत्याचारी मोदी सरकारची 5 वर्षे संपण्याची वाट देशातील जनता पाहत आहे. 2024 मध्ये जनता मोदी सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही, अस नाना पटोले यांनी म्हंटल. ते फैजपूर येथे नवीन कृषी कायद्यांची होळी केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. केंद्रातील … Read more

दोन्ही दाढीवाल्यांचं शटर बंद करायचं एवढंच आपलं लक्ष्य; नाना पटोलेंचा मोदी -शहांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. आगामी निवडणुकीत दिल्लीतील दोन्ही दाढीवाल्यांचे शटर बंद करायचे आहे. एवढंच आपल लक्ष्य आहे”, असं नाना पटोले म्हणाले आहेत. पुण्यात काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. नकली दाढी वाढवलेल्या व्यक्तीने सांगितलं होतं, की मला ५० दिवस … Read more

कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाखांची नुकसान भरपाई देता येणार नाही – केंद्र सरकारने दिले हे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले होते. कोरोनामुळे अनेक लोकांचा बळी गेला. त्यामुळे कोरोनाबळी ठरलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे. त्यावर केंद्राने आपली भूमिका मांडली. करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना नुकसानभरपाई देऊ शकत नाही, कारण आपत्ती व्यवस्थापन कायद्यात केवळ भूकंप, पूर यासारख्या नैसर्गिक … Read more

राज्याचा सहकार मोडीत काढण्याचा केंद्र सरकारचा डाव ; विश्वजित कदम यांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात राज्याचे सुधारणा कृषी विधेयक सादर होणार आहे. आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरी कृषी कायद्याच्या मसुद्यावर बुधवारी चर्चा झाली. त्याला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पणनमंत्री बाळासाहेब पाटील, कृषिमंत्री दादाजी भुसे व मंत्री विश्वजित कदम उपस्थित होते. या बैठकीनंतर विश्वजित कदम यांनी मोदी सरकार वर निशाणा साधला. … Read more

लसीकरणाच्या गोंधळावरून सर्वोच्च न्यायालयानेच केंद्र सरकारच्या श्रीमुखात भडकावली – शिवसेना

modi raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोना लसीकरणाच्या गोंधळावरून शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. लसीकरणाच्या गोंधळावरून देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेच केंद्र सरकारच्या श्रीमुखात भडकावली आहे अशा शब्दांत मोदींवर हल्लाबोल केला आहे. फ्रान्स मधील घटनेचा देखील यावेळी संदर्भ दिला आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांना त्यांच्याच देशात एका तरुणाने भररस्त्यात श्रीमुखात भडकावली … Read more