असा आहे रोहितच्या मुंबई इंडिअन्सचा संघ ; संघात आहे दिग्गज खेळाडूंचा भरणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई इंडिअन्स हा आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो. T-20 क्रिकेट मध्ये सर्वांत आधी 100 विजय मिळवणारा जगातील पहिला संघ म्हणून मुंबई इंडिअन्सच नाव जगभर ओळखलं जातं. कोरोना मुळे यंदाच्या आयपीएलचे आयोजन UAEमध्ये करण्यात आले आहे. अबु धाबी, दुबई आणि शारजा अशा तीन ठिकाणी सामने खेळले जाणार आहेत. १९ … Read more

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का ; ‘हुकमी एक्का’ स्पर्धेबाहेर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आयपीएल २०२० सुरू व्हायच्या आधीच गतविजेत्या मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. मुंबई साठी नेहमीच हुकमी एक्का ठरलेला तेज गोलंदाज लसिथ मलिंगाने यंदाच्या वर्षी आयपीएल मधून माघार घेतली आहे. मुंबईच्या टीममध्ये मलिंगाच्याऐवजी ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर जेम्स पॅटिनसन याची निवड करण्यात आली आहे. वैयक्तिक कारणांमुळे मलिंगा यंदाच्या हंगामात खेळू शकणार नाही, तो … Read more

‘चॅम्पियन’ मुंबई इंडिअन्सने केलं नव्या जर्सीच अनावरण ; पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएलचा 13 वा हंगाम सुरु होणार आहे.आयपीएल चे सर्व संघ दुबई मध्ये पोचले असून काहींनी सरावाला सुरुवातही केली आहे. त्यामुळे आता सगळीकडे आयपीएलच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. अशातच आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सने त्यांच्या नवीन जर्सीचे अनावरण केले आहे. नवीन जर्सीच्या अनावरणाचा एक खास व्हिडिओ मुंबई … Read more

आयपीएल सुरू होण्याआधीच मुंबईला मोठा धक्का ; ‘हा’ महत्वाचा खेळाडू मुकण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आयपीएलच्या १३व्या हंगामासाठी 4 वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्सची टीम युएईला रवाना झाली आहे. पण स्पर्धा सुरू होण्याच्या आधीच मुंबईच्या टीमला जबरदस्त धक्का बसला आहे. मुंबईसाठी महत्त्वाचा असलेला ‘यॉर्कर किंग’ लसिथ मलिंगा सुरुवातीच्या काही मॅचना मुकणार आहे. वैयक्तिक कारणामुळे मलिंगा आयपीएलच्या सुरुवातीच्या मॅच खेळू शकणार नाही. लसिथ मलिंगाचे वडील आजारी आहेत आणि … Read more

…तर पतंजली, जिओ, BYJUS सारख्या कंपन्याना पराभूत करून Tata Sons ला मिळणार IPL 2020 ची स्पॉन्सरशिप?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीग-आयपीएल प्रायोजकतेच्या शर्यतीत सहभागी असलेल्या सर्व कंपन्यांमध्ये टाटा सन्स आघाडीवर आहेत. या शर्यतीत सामील झालेल्या इतर कंपन्यांमध्ये पतंजली आयुर्वेद आणि जिओ याशिवाय ई-लर्निंग प्लॅटफॉर्म BYJUS आणि अनअ‍ॅकॅडमी (Unacademy) फँटसी स्पोर्ट्स फर्म ड्रीम 11 हेही आहेत. या सर्व कंपन्यांनी आपले Expression of Interest (EOI) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) पाठविले … Read more

IPL मध्ये खेळण्यासाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना दिली परवानगी, पण…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आयपीएलच्या तेराव्या हंगामात सहभागी होणाऱ्या न्यूझीलंडच्या सहाही खेळाडूंना, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने ना हरकत प्रमाणपत्र देण्याचं ठरवलं आहे. मात्र करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुद्दा लक्षात घेता आरोग्याची काळजी आणि सर्व सरकारी नियम पाळण्याची जबाबदारी ही खेळाडूंवर असेल असंही न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलंय. न्यूझीलंडच्या संघाचे सहा खेळाडू यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार आहेत. केन विल्यमसन … Read more

‘कोण मी… नाही हो मलिंगाच आहे खरा किंग ऑफ यॉर्कर’- जसप्रीत बुमराह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा संघ हा सर्वात यशस्वी संघ मानला जातो. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत सर्वाधिक चार वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. यात मुंबईच्या फलंदाजां बरोबरच गोलंदाजांची कामगिरी देखील खूप महत्त्वाची ठरली आहे. मुंबईला २०१९ च्या अंतिम सामन्यात तर जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा या दोघांनी शेवटच्या टप्प्यात … Read more

जेवणासाठी घरी आमंत्रित केलेल्या सचिनचा डाएट पाहून अवाक झाला होता बांगलादेशचा ‘हा’ खेळाडू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर मैदानात फलंदाजीसाठी यायचा तेव्हा लोक फक्त त्यालाच पहायचे. इतकेच नाही तर सचिन आउट झाला कि लोक स्टेडियम सोडून घरी परतायचे. सचिनची अशी क्रेझ केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातही दिसून आली. म्हणूनच आजही लोक त्याला क्रिकेटचा देव म्हणतात. असंच काहीसं एका बांगलादेशी क्रिकेटपटूंनेही … Read more