सेहवागचा खुलासा, धोनी आणि त्याच्यामुळे संघातून ड्रॉप होता होता वाचला होता विराट कोहली

नवी दिल्ली । विराट कोहली हा तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. टीम इंडियाचा कर्णधार हा भारतीय फलंदाजीचा आधार आहे आणि तो एक उत्तम लीडर देखील आहे. उजव्या हाताच्या या फलंदाजाने सर्व फॉरमॅटमध्ये अनेक विक्रम केले आहेत आणि कर्णधारपदाच्या आघाडीवरही अनेक कामगिरी केली आहे. तो आता टीम इंडियाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे, मात्र कोहलीच्या कसोटी कारकिर्दीची … Read more

कोण जिंकेल आयपीएल?? सेहवागने दिली ‘या’ संघाला पसंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल च्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होत असून स्पर्धेचे उर्वरित 31 सामने 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहेत. गतविजेत्या मुंबई इंडिअन्स आणि धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज मध्ये आज जोरदार सामना होणार आहे. आयपीएल 2021 मध्ये कोणता संघ विजेता होईल याबाबत अंदाज बांधणे कठीण असलं तरी भारताचा माजी सलामीवीर … Read more

WTC फायनल पूर्वी विरुचा रोहितला मोलाचा सल्ला ;म्हणाला की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना १८ ते २२ जुन दरम्यान होणार असून संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष या सामन्याकडे लागलं आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली असली तरी फायनल मध्ये न्यूझीलंडचं कडवं आव्हान असणार आहे. दरम्यान भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्मावर … Read more

हार्दिकला ओव्हर न देण्याचा कारणावरून सेहवाग भडकला ; म्हणाला की…

Sehwag And Virat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लिश फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीची अक्षरशः पिसे काढली आणि 337 धावांचा यशस्वी पाठलाग केला. इंग्लडंचे फलंदाज भारतीय गोलंदाजांची धुलाई करत असताना विराटने हार्दिक पांड्याला गोलंदाजी का दिली नाही यावरुन क्रिकेटप्रेमी संताप व्यक्त करत आहेत. त्यातच आता विरेंद्र सेहवागनेही यावर संतप्त प्रतिक्रिया देताना कर्णधार विराट कोहली आणि हार्दिक … Read more

रोहित संघात नसेल तर माझा टीव्ही बंद राहील ; विराटच्या निर्णयावरून सेहवागने व्यक्त केली नाराजी

sehwag rohit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंड विरुध्दच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. यादरम्यान अनेक दिग्गज खेळाडूनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दरम्यान भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने रोहित शर्माला अंतिम संघात स्थान न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. क्रिकबझशी बोलताना सहवाग म्हणाला, “विराट म्हणाला की रोहित शर्मा पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये खेळणार नाही, पण जर … Read more

अस वाटत होतं सेहवागच डाव्या हाताने फलंदाजी करतोय ; इंझमाम कडून पंतच कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंड विरुद्ध भारतीय संघ दबावात असताना विकेट किपर बॅट्समन रिषभ पंत ने आक्रमक खेळी करत धडाकेबाज शतक झळकावले. रिषभ पंतची खेळी एवढी वादळी होती की त्या वादळात इंग्लिश गोलंदाज अक्षरशः उडून गेले. दरम्यान जगभरातून रिषभच्या खेळीचं कौतुक होत असताना पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू इंझमाम उल हक ने देखील रिषभ पंतचे तोंड भरून … Read more

सचिन-सेहवाग पुन्हा करणार आतषबाजी ; 5 मार्च पासून सुरु होणार ‘ही’ मोठी स्पर्धा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | क्रिकेट चाहत्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे. क्रिकेट मधील दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, ब्रायन लारा, पुन्हा एकदा मैदानात उतरणार असून प्रेक्षकांचे आणि चाहत्यांचे पुन्हा एकदा मनोरंजन होणार आहे. हे सर्व खेळाडू 5 मार्च पासुन सुरू होणाऱ्या रोड सेफटी स्पर्धेत सहभागी होणार आहेत. खुद्द सचिन तेंडुलकर या स्पर्धेचा ब्रँड अँबेसिडर … Read more

शिवजयंतीनिमित्त वीरेंद्र सेहवागचं खास ट्विट, म्हणाला…

मुंबई । आज छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati shivaji maharaj) यांच्या जयंतीनिमित्त विविध नेते, अभिनेते, खेळाडू छत्रपतींना अभिवादन करणारे ट्विट करत आहेत. भारताचा धडाकेबाज माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने (Virendra Sehwag) छत्रपतींना अभिवादन करणारं खास ट्विट केलं आहे तसेच महाराजांना आपल्या ट्विटमधून अभिवादन केलं आहे. वीरेंद्र सेहवागने शिवछत्रपतींच्या जयंतीदिनी खास ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये सेहवागने म्हटलंय, … Read more

‘गाबा दा ढाबा’ !! सेहवागकडून शार्दुल-सुंदरचं हटके स्टाईल कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या अखेरच्या कसोटीतील पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने केलेल्या ३६९ धावांच्या आव्हानाला उत्तर देताना भारताच्या आघाडीच्या फलंदाजांची तारांबळ उडाली असताना वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर यांनी झुंजार फलंदाजी करत ऑस्ट्रेलिया ला जेरीस आणलं. त्यात शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ६७ धावांची खेळी केली. कसोटी कारकिर्दीतील त्याचे हे पहिले अर्धशतक ठरले. ११५ चेंडूत त्याने ९ … Read more

विराट कोहलीवर संतापला सेहवाग ; संघ निवडीवरून उपस्थित केले प्रश्न

Sehwag And Virat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या T-20 सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला असला तरी भारतीय संघ निवडीवरून माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने कर्णधार विराट कोहली वर संताप व्यक्त केला आहे. चहल आणि श्रेयश अय्यर ला वगळल्याने सेहवाग कोहलीवर भडकला. तसेच कोहलीच्या कामगिरी वर देखील सेहवागने नाराजी व्यक्त केली आहे. सोनी स्पोर्ट्ससोबत बोलताना विराट कोहलीवर … Read more