प्रमोदभाऊंच्या चुलीवरच्या चहाची ख्याती दूरवर; कमी भांडवलात उत्तम व्यवसाय

अमरावती, प्रतिनिधी, आशिष गवई : व्यवसायात सातत्य आणि नावीन्य ठेवल्यास व्यवसाय वाढायला वेळ लागत नाही. प्रमोदभाऊंचा चहाचा व्यवसाय हा याचे उत्तम उदाहरणच म्हणावे लागेल. प्रमोद कांबळी असे या चहा विक्रेत्याचे नाव असून पंचक्रोशीत ते प्रमोदभाऊ म्हणून ओळखले जातात. अमरावती जिल्ह्यातील धामणगावात असणाऱ्या प्रमोदभाऊंच्या चहाची ख्याती दूरवर पसरली आहे. त्यांनी बनवलेला चुलीवरचा चहा पिण्यासाठी नागरिक दूरवरून … Read more

शार्जीलच्या भाषणाशी सहमत नाही मात्र देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे चुकीचे – कन्हैय्याकुमार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शार्जीलने जे भाषण केले त्याला आमचा पाठिंबा नाही. तो आमच्या लोकांविरुद्धही बोलतो. परंतु, देशद्रोहाच्या कलमाचा चुकीच्या पद्धतीने वापर होऊ नये, असे मत जेएनयूचा माजी विद्यार्थी कन्हैया कुमारने व्यक्त केले.आज अनेक ठिकाणी जाणीवपूर्वक राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे.शार्जील जर राष्ट्रविरोधी असेल तर ते सिद्ध करा. माझ्यावरही देशद्रोहाचा गुन्हा लावण्यात आला होता, … Read more

1 लाखाची लाच घेताना नायब तहसीलदार जाळ्यात

  बीड, प्रतिनिधी, नितीन चव्हाण : वाळूने भरलेला हायवा ट्रक सोडण्यासाठी १ लाख रूपयांची लाच घेताना गेवराई येथील नायब तहसीलदार प्रल्हाद लोखंडे व  इसम माजीद शेख यांना रंगेहाथ पकडले. गेवराई येथे ही कारवाई झाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली.राज्यात अवैध वाळू तस्करांवर कडक कारवाई करण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. या विषयीचा … Read more

मोठी बातमी : 24 व्या आठवड्यात महिलांना गर्भपात करता येणार; कॅबिनेट मंत्रिमंडळाची मंजुरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (दुरुस्ती) विधेयक, २०२० ला मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे वैद्यकीय समाप्ती गर्भधारणा कायदा, 1971 मधील दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता हे विधेयक संसदेच्या आगामी अधिवेशनात मांडले जाईल. या विधेयकाद्वारे आता महिला 24 आठवड्यांपर्यंत गर्भपात करू शकतील. गर्भपाताचा कालावधी वाढविण्यासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल … Read more

दिल्ली वासियांनो, विनोद तावडेंना सरकारी शाळा दाखवा, छोले बटूरे खाऊ घाला; अरविंद केजरीवालांनी उडविली विनोद तावडेंची खिल्ली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्रातील १३०० सरकारी शाळा बंद करणारे महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री दिल्लीमध्ये भाजपचा प्रचार करण्यासाठी आले आहेत, दिल्लीवासियांनो, तुम्ही खूप कष्ट घेऊन सरकारी शाळा सुंदर बनविल्या आहेत. विनोद तावडे यांना सरकारी शाळा दाखवा, छोले बटूरे खाऊ घाला, ते आपले पाहुणे आहेत, अशा शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विनोद तावडेंची खिल्ली उडविली आहे. … Read more

कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध; सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे वर्चस्व

प्रतिनिधी सकलेन मुलाणी : कराड सभासदांनी सहकार्य केल्यानेच सह्याद्री सह. साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली असुन एक तारखेपासून राज्यात लिंकिंग च्या साह्याने कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती सहकार मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. कराडच्या सह्याद्री सह.साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली असुन राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे या कारखान्याचे अध्यक्ष आहेत. एकवीस जागासाठी … Read more

लातूर जिल्ह्याचे विभाजन; उदगीर नवीन जिल्हा होणार ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : लातूर जिल्ह्याचे विभाजन करून उदगीर जिल्ह्याची निर्मिती करण्याचे प्रयत्न प्रशासकीय पातळीवर सुरु झाले आहेत. लातूर जिल्ह्याचे विभाजन होऊन उदगीर या नव्या जिल्ह्याची निर्मिती झाल्यास उदगीर हा महाराष्ट्रातील ३७ वा जिल्हा ठरेल. या आधी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून १ ऑगस्ट २०१४ रोजी पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती. पालघर हा ३६ वा … Read more

देशद्रोहाचा आरोप असलेल्या शार्जील इमामला पोलिसांकडून अखेर अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) स्कॉलर शार्जित इमाम यांना अटक करण्यात आली आहे. शार्जीलला बिहारच्या जहानाबाद येथून मंगळवारी दुपारी दिल्ली आणि बिहार पोलिसांनी अटक केली. यापूर्वी सोमवारी रात्री त्याच्या भावाला आणि मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्ली, बिहार, आसाम, अरुणाचल, मणिपूर आणि उत्तर प्रदेश पोलिस शार्जिलचा शोध घेत होते. त्याच्याविरूद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल … Read more

CAA विरोधात ठराव मंजूर करणारे पश्चिम बंगाल ठरले पाचवे राज्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोलकाता केरळ, पंजाब आणि राजस्थानानंतर आता पश्चिम बंगाल सरकारने नागरिकत्व कायदा (सीएए) विरोधात प्रस्ताव पास केला आहे. दरम्यान, सीएएविरोधातील ठरावावर ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत आपल्या भाषणात म्हटले आहे की, ‘क्षुल्लक मतभेद बाजूला ठेवून देश वाचविण्यासाठी एकत्र करण्याची वेळ आली आहे. सीएए हा लोकविरोधी आहे, हा कायदा त्वरित रद्द करावा. ममता बॅनर्जी … Read more

झोमॅटो, स्विगीमधून जेवण ऑर्डर करणं महागलं; ऑर्डर रद्द करण्यासंबंधी निर्णय अधिक कठोर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ऑनलाइन जेवण ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना आता अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटो आणि स्विगीनं गेल्या सहा महिन्यांत डिलिव्हरी शुल्क वाढवले आहे. त्यांनी डायनॅमिक डिस्काउंटिंग सुरू केलं आहे. ऑर्डर रद्द करण्यासंबंधी नियम अधिक कठोर केले आहेत. तसंच लॉयल्टी प्रोगामचे दरही वाढवले आहेत. एकूणच डिस्काउंटमध्ये घट झाल्यानंतर या कंपन्यांनी उचललेल्या … Read more