मोठी बातमी : युरिया अनुदानाची रक्कम सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवणार, सुरु होणार ‘ही’ नवीन योजना

नवी दिल्ली : युरियाच्या किंमतीवरील नियंत्रण काढून टाकण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. अधिकाऱ्यांच्या मते, सरकार युरियाच्या किंमतींवर नियंत्रण ठेवू शकते. यूरियावरील सरकारी नियंत्रण काढून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार खत-सबसिडी सिस्टम लागू करू शकते. सरकारी नियंत्रण हटवल्यानंतर युरियाचे दर प्रति बॅग 400 ते 445 रुपयांपर्यंत वाढतील. सध्या एका पोत्याच्या युरियाची किंमत 242 रुपये आहे. सध्या अनुदानाची … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे आधुनिक काळातील शिवाजी महाराज; भाजपच्या माजी आमदाराकडून वादग्रस्त पुस्तकाचे समर्थन

कोल्हापूर, हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी, सतेज औंधकर : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे आधुनिक काळातील छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि अशी तुलना करणे काही गैर नसल्याचे इचलकरंजीचे भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी म्हंटले आहे. भाजपचा कार्यकर्ता या नात्याने मी या लेखकाचं समर्थन करतो. हा शिवाजी महाराज यांचा सन्मान आहे, असे म्हणत त्यांनी ‘आज के शिवाजी नरेंद्र … Read more

पहिल्याच एकदिवसीय सामन्यात भारताचा दारुण पराभव; डेव्हिड वॉर्नरची शतकी खेळी

टीम हॅलो महाराष्ट्र : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला. या पहिल्याच सामन्यात भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर टीम इंडिया प्रथम फलंदाजीस आली आणि 49.1 षटकांत 255 धावांवर बाद झाली. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 256 धावांचे लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने कोणतीही विकेट न गमावता … Read more

भारत – ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान CAA, NRC विरोधात निदर्शने

हॅलो महाराष्ट्र टीम : भारत – ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सुधारीत नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. वानखेडे स्टेडियमवरील सामन्यादरम्यान काही प्रेक्षकांनी सीएएला विरोध केला. त्याचबरोबर निषेधाच्या भीतीमुळे काळ्या कपड्यांना बंदी घातल्याची माहितीही मिळाली आहे. पण सामन्यादरम्यान बरीच प्रेक्षक ब्लॅक टी-शर्टमध्ये दिसले. स्टेडियममधील एका स्टँडमध्ये, काही प्रेक्षकांच्या टी शर्टवर … Read more

आध्यात्मिक व्यासपीठाचा वापर राजकीय द्वेषासाठी केल्यामुळे रामकृष्ण मिशनचे मठाधिपती मोदींवर नाराज

रामकृष्ण मिशनची दीक्षा देण्याची एक अधिकृत प्रक्रिया असून मोदींनी ती दीक्षा घेतलेली नाही. त्यासोबतच राजकीय अंगाने बोलण्याची परवानगीही त्यांना देण्यात आलेली नव्हती.

भारतातील परिस्थिती दुःखद, निर्वासितांनाही मोठं व्हायचा अधिकार आहे – सत्या नाडेला

बांगलादेशमधून आलेला एखादा निर्वासित भारतातील एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीचा कार्यकारी अध्यक्ष झाल्याचेही मला पहायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली.

पुस्तक मागे घेतले नाही तर महाराष्ट्रात भडका उडाल्याशिवाय राहणार नाही; राष्ट्रवादीच्या नेत्या सक्षणा सलगर यांचा इशारा

उस्मानाबाद प्रतिनिधी : आज आम्ही फक्त पुतळा जाळला आहे, जर त्यांनी हे पुस्तक मागे घेतले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरात असा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही, असे रोखठोक मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी  युवक आणि युवती काँग्रेसकडून जयभगवान गोयल यांचा पुतळा जाळून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. ‘आज के शिवाजी … Read more

”बिहारमध्ये NRC राबविण्याचा प्रश्नच नाही” – नितीश कुमार

NRC ची चर्चा फक्त आसामशी संबंधित होती असं म्हणत त्यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NRC बद्दल केलेल्या विधानाचा आधार घेतला. त्यामुळे अमित शहा यांनी घेतलेल्या युटर्नला नितीश कुमारांकडून दुजोरा मिळाला आहे.

जेएनयूचे विद्यार्थी आंदोलनासोबत अभ्यासातही हुशार; IES परीक्षेच्या गुणवत्ता यादीत १८ ‘जेएनयू’कर

२०१९ मध्ये घेतलेल्या या परीक्षेत पूर्ण भारतातून फक्त ३२ विद्यार्थी निवडले जाणार होते. यातील १८ जागांवर जेएनयुने आपली छाप पाडली आहे.

उद्धवसाहेब, हा खेकडा शिवसेना पोखरतोय, वेळीच नांग्या मोडा; तानाजी सावंतांविरोधात निष्ठावंत शिवसैनिकाची पोस्टरबाजी

सोलापूर | उद्धवसाहेब हा खेकडा तर शिवसेना पोखरतोय, वेळीच नांग्या मोडा अशी मागणी एका निष्ठावंत शिवसैनिकाने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात एका निष्ठावंत शिवसैनिकाने ही पोस्टरबाजी केली आहे. उद्धव साहेब हा खेकडा तर सोलापूर व धाराशिवची शिवसेना पोखरत आहे.. वेळीच नांग्या मोडा – निष्ठावंत शिवसैनिक,” असे … Read more