काय सांगताय? अर्ध्या किंमतीत मिळतोय नवा कोरा TV? Amazon वर मोबाईल, टिव्हीचा सेल सुरु

नवी दिल्ली । Amazon वर मोबाईल सेव्हिंग डेज सेल सुरू आहे. यासोबतच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर टीव्ही सेव्हिंग डेज सेलही सुरू आहे. या दोन्ही Sale मध्ये तुम्ही परवडणाऱ्या किमतीत अनेक स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. Amazon Sale मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्मार्टफोन्सवर 40% पर्यंतची सूट उपलब्ध आहे. याशिवाय, तुम्ही आकर्षक ऑफरमध्ये Mivi, Samsung, OnePlus, Realme, … Read more

25 नोव्हेंबरपासून सुरू होणार Amazon चा BFCM सेल, 70 हजार भारतीय निर्यातदारांचा सहभाग

नवी दिल्ली । ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या Amazon India ने रविवारी सांगितले की,” ते Black Friday And Cyber Monday Sale दरम्यान जागतिक ग्राहकांना ‘मेड इन इंडिया’ प्रॉडक्ट्स ऑफर करणार आहेत. ज्यासाठी 70 हजाराहून जास्त भारतीय निर्यातदारांनी तयारी केली आहे. Black Friday And Cyber Monday Sale 29 नोव्हेंबरपर्यंत चालेल Black Friday And Cyber Monday Sale … Read more

Fraud Alert : तुमचे बँक खाते होऊ शकेल रिकामे, फेस्टिवल गिफ्टच्या मेसेज लिंकवर नका करू क्लिक

Cyber Froud

नवी दिल्ली । देशात दररोज कोरोना विषाणूच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना, सणासुदीच्या खरेदीसाठी बहुतांश लोकं ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देत आहेत. अशा परिस्थितीत हॅकर्स आणि ऑनलाइन फसवणूक करणारे गुन्हेगार लोकांचे आर्थिक नुकसान करण्यासाठी ऍक्टिव्ह झाले आहेत. सायबर गुन्हेगार दिवाळी गिफ्ट, गिफ्ट व्हाउचर, मोठ्या डिस्काउंटवर खरेदी किंवा लॉटरी असे संदेश पाठवतात. जर तुम्हालाही असा मेसेज आला … Read more

तुम्ही दर महिन्याला पैसे ट्रान्सफर केल्यास पत्नीला इन्कम टॅक्स नोटीस मिळेल का? इन्कम टॅक्स एक्ट काय म्हणतो ते जाणून घ्या

Income Tax Department

नवी दिल्ली । एकीकडे, देशात बऱ्याच काळापासून लोकांच्या खरेदीची पद्धत बदलली आहे, त्यानंतर पेमेंटच्या पर्यायांमध्येही मोठे बदल झाले आहेत. आता लोकं ऑनलाइन शॉपिंग आणि डिजिटल पेमेंटला प्राधान्य देत आहेत. अशा परिस्थितीत बहुतेक लोकं घरखर्चासाठी पत्नीच्या बँक खात्यात दर महिन्याला पैसे ट्रान्सफर करत आहेत. तर मग आता असा प्रश्न येतो की दर महिन्याला पैसे ट्रान्सफर करून … Read more

SBI कार्डधारकांना सणांमध्ये मिळणार 10 पट आनंद ! 3 ऑक्टोबरपासून ‘दमदार दस’ ऑफरमध्ये खरेदीवर उपलब्ध होणार कॅशबॅक

Bank

नवी दिल्ली । भारतातील सर्वात मोठी क्रेडिट कार्ड कंपनी SBI कार्डने सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी ‘दमदार दस’ कॅशबॅक ऑफर जाहीर केली आहे. ही ऑफर 3 ऑक्टोबर 2021 पासून 3 दिवसांसाठी असेल. SBI कार्डने सांगितले की,’तीन दिवसांच्या मेगाशॉपिंग फेस्टिव्ह ऑफर अंतर्गत, रिटेल कार्डधारकांना कोणत्याही घरगुती ई-कॉमर्स वेबसाइटवर ऑनलाइन खरेदी करण्याचे स्वातंत्र्य मिळेल. या ऑफर अंतर्गत, ग्राहक त्यांच्या … Read more

बंटी-बबलीची करामत ! मोबाईल आणि घड्याळाच्या जागी दिली ‘साबण’

Cyber Crime

  औरंगाबाद : दोन हातातील घड्याळ व मोबाईल ऑनलाईन ऑर्डर करून फक्त दहा मिनिटात 97 हजाराचे पार्सल एक्सचेंज करून फसवणाऱ्या जोडपे विरोधात जवाहर नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मयुरबन कॉलनी गादीया विहार परिसरात घडला होता. हाती आलेल्या माहितीनुसार, अमेय कमठाणकर या बनावट नावाने मयुरबन कॉलनी परिसरातील व्यक्तीने दोन मोबाईल आणि … Read more

आता देशात सुरू होणार डिजिटल बाजार, ग्राहक आणि व्यावसायिकांना मोठी कमाई कशी करता येईल ते जाणून घ्या

नवी दिल्ली । जी लोकं ऑनलाइन शॉपिंग करतात किंवा त्यांचा माल ऑनलाईन विक्री करण्याची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आगामी काळात ऑनलाइन व्यवसायातून ऑनलाइन शॉपिंगपर्यंत देशात मोठा बदल होणार आहे. अलीकडेच केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या DPIIT विभागाने ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्स प्लॅटफॉर्म (Open Network Digital commerce Platform) लाँच करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी … Read more

जगभरात सर्वात जास्त मोबाइल फोन भारतीयांनी विकत घेतले, ‘या’ देशांनाही टाकले मागे; अधिक माहिती जाणून घ्या

नवी दिल्ली । गेल्या वर्षी 2020 मध्ये जगभरात कोविडमुळे ऑनलाइन शॉपिंग हा एकच पर्याय होता. कारण लॉकडाऊनमुळे सर्व काही बंद झाले होते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या काळात मोबाइल फोनच्या ऑनलाइन खरेदीमध्ये भारताने सर्व देशांना मागे ठेवले आहेत. काउंटरपॉईंट रिसर्चच्या अहवालात हे उघड झाले आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, सन 2020 मध्ये … Read more

फ्लिपकार्टने कोरोना काळात 23000 लोकांना दिल्या नोकर्‍या, पुढील योजना काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर फ्लिपकार्टने हजारो कर्मचाऱ्यांना नोकर्‍या दिल्या आहेत. कंपनीने म्हटले आहे की, कोरोना काळात जिथे एकीकडे टाळेबंदी होत आहे. त्याच वेळी, आम्ही 23000 लोकांना काम दिले आहे. फ्लिपकार्ट ई कॉमर्स मार्केटप्लेस (Flipkart E commerce marketplace) मध्ये आपल्या उत्पादनांची वेगवान डिलिव्हरी करण्यासाठी आपली सप्लाय चेन बळकट करू इच्छित आहे.” कंपनीने एका निवेदनात … Read more

ऑनलाईन शॉपिंगचे ॲडिक्शन वाईट; असे जाणून घ्या हे व्यसन आपल्याला तर लागले नाही ना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काही लोकांच्या आवडत्या छंदामध्ये ऑनलाइन शॉपिंग हाही एक छंद असतो. तर काही लोक हे शॉपिंगला नाही म्हणू शकत नाहीत. शेवटी शॉपिंग करणे हे चांगले आत्मविश्वासाने भरलेले आणि आनंदी करते. नेहमी आपल्या आवडत्या कलेक्शनमध्ये काही गोष्टी अजून ॲड करण्यासाठी सामान मिळते, यामुळे काही लोक गरजेचे नसतानाही खरेदी करत असतात. यासाठी आपणही अशाच … Read more