पार्थ प्रचार : नवनीत राणांचा रोड शो ; कॉंग्रेस राष्ट्रवादी कार्यकर्त्यामध्ये हाणामारी

Untitled design

लोणावळा प्रतिनिधी | मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार  पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा यांच्या रोड शोचे आयोजन लोणावळा या ठिकाणी करण्यात आले होते. त्यावेळी नवनीत राणा यांना यायला उशीर झाल्याने पुणे जिल्हा काॅग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा अर्चना शहा यांच्या रोड शोला सुरुवात करण्यात आली त्यानंतर शिवाजी चौकात नवनीत राणा यांचे आगमन झाले. त्यांनी त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या फोटोला … Read more

पार्थ पवार यांच्या सभेकडे लोकांनी फिरवली पाठ

Untitled design

पनवेल प्रतिनिधी |पार्थ पवार यांच्या प्रचार सभेसाठी लोकांची आधीच गर्दी तुरळक होती त्यात राष्ट्रवादीचे नेते सभेसाठी उपस्थित राहणार नाहीत हे समजताच उपस्थित लोकांनी देखील सभेतून काढता पाय घेतला. त्याच प्रमाणे शेकापचे आमदार भरसभेत व्यसपीठावर डुलक्या मारू लागल्याने दिखील हि सभा चर्चेचा विषय बनली आहे. सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत पार्थ पवार यांच्या प्रचार … Read more

मावळात राष्ट्रवादीची खेळी ; गिरीष बापटांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Untitled design

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी |मावळ लोकसभा मतदारसंघात प्रचार शिघेला पोचल्याची वानगीकाल गुरुवार पासून मिळू लागली आहे. काल रात्री उशीरा पार्थ अजित पवार यांचे पब पार्टी मधील फोटी व्हायरल झाले तर आज गिरीष बापट यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेत राष्ट्रवादीच्या विरोधात तक्रार दिली आहे. सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीकडे चेहरा असणारा नेता … Read more

पार्थ पवारांचे पब पार्ट्यांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्याने मावळ मतदारसंघात खळबळ

Untitled design

पुणे प्रतिनिधी | मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचे धक्कादायक फोटो आणि व्हीडीओ सोशल मिडीयावर आले आहेत. या फोटो आणि व्हीडीओ मुळे एकच खळबळ उडाली आहे. समाजकारण , राजकारण , पक्षातील कार्य, स्थानिक स्वराज्य संस्था याचा अनुभव घेऊन राजकीय कार्यकर्ते विधानसभा  -लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरतात. पार्थ पवार मात्र नाईट क्लब, डीस्को आणि पबमधील पार्ट्या याचा … Read more

प्रचाराची चुरस वाढली ; मावळमध्ये अशी आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीची रणनीती

Untitled design

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी |पार्थ पवार यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली असून राष्ट्रवादीचे बडे नेते २३ एप्रिलचे मतदान झाल्यापासून मावळ मध्ये तळ ठोकून आहेत. राष्ट्रवादीची सर्व प्रतिष्ठा मावळ मध्ये पणाला लागल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळते आहे. तर शिवसेनेने देखील राष्ट्रवादीला रोखण्यासाठी जंग जंग पछाडले आहे. सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत राष्ट्रवादीचे बडे नेते … Read more

पार्थला उमेदवारी देण्याचे सिक्रेट पवारांनी केले ओपन

Untitled design

पिंपरी  चिंचवड |पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी का  दिली याचे सिक्रेट शरद पावर यांनी मावळ मावळ मतदारसंघात प्रचार करताना ओपन केले आहे.. लोकांच्या हिताचे रक्षण करणे आमचे काम आहे. त्यामुळे लोकांचे हित जपण्यासाठी पार्थला उमेदवारी दिली आहे असे शरद पवार म्हणाले  आहेत. सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत एकदा ठेच लागली … Read more

राष्ट्रवादीने मावळला चॉकलेट मतदारसंघ बनवले आहे : प्रकाश आंबेडकर

Untitled design

देहूरोड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी, शरद पवारांनी नातवाच्या आग्रहासाठी साठी पार्थ पवार यांना मावळची लोकसभेची उमेदवारी दिली असून मावळ मतदार संघ हा चॉकलेट मतदारसंघ झाला केवळ थट्टा-मस्करी करण्याच राजकारण चालले आहे अशी परिस्थिती सध्या झालेली आहे मावळ मतदार संघात सुरू आहे. मावळ मतदार संघ हा चॅलेंज मतदारसंघ असून या मतदारसंघा चे चॅलेंज राजकीय पार्ट्यांना नसून … Read more

उघड्या डोळ्याने विकास बघा ; बारणेंचा पार्थ पवारांना टोला

Untitled design

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी |खासदार श्रीरंग बारणे यांनी आर्दश सांसद ग्राम योजनेत दत्तक घेतलेले खोपटे गावाचा विकास केला नाही. ते मावळ मतदारसंघाचा विकास काय करणार अशी टीका राष्ट्रवादी पक्षाचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पावर यांनी केली होती. त्यांना श्रीरंग बारणे यांनी उत्तर दिले आहे. खोपटे गावामध्ये रस्ते, लाईट, ड्रेनेजची व्यवस्था केली. मुख्य रस्त्याला पेव्हींग ब्लॉक … Read more

मावळ गोळीबारात मी दोषी असल्यास राजकारण सोडेल : अजित पवार

Untitled design

पुणे । प्रतिनिधी मावळमध्ये पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला होता. त्या गोळीबारात ३ शेतकरी ठार झाले होते. या गोळीबाराचे आदेश अजित पवार यांनी दिले होते असा आरोप त्यांच्यावर करण्यात येते. त्या आरोपाचे आज अजित पवार यांनी स्वतः खंडन केले आहे. मावळ गोळीबारात मी दोषी असल्यास मी राजकारण सोडेल असे अजित पवार यांनी म्हणले … Read more

नितेश राणेंकडून पार्थ पवारांची पाठराखण

Untitled design T.

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसकडून मावळ लोकसभा मतदार संघातून पार्थ पवार निवडणूक लढणार आहेत. पुण्यातील चिंचवडमध्ये रविवारी १७ मार्चला पार्थ पवार यांच्या प्रचारसभेला सुरवात झाली. या सभेत पार्थ पवार यांनी आपले राजकीय कारकिर्दीतील पहिले भाषण केले. यावेळी ते बरेच गोंधळले होते, त्यामुळे सोशल मेडियावर त्यांची हिल्ली उडविण्यात येत होती. चिंचवड येथील प्रचार सभेत पार्थ यांनी … Read more