अजित पवारांनी घेतले क्रांतिकारकांच्या बाप्पाचे दर्शन; रंगारी भवनाला देखील दिली भेट

ajit pawar

पुणे प्रतिनिधी विशाखा महाडिक। हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब गणपती ट्रस्टच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी रविवारी भाविकांनी अलोट गर्दी पहायला मिळाली. दरम्यान अनेक नेतेमंडळी, सिने कलाकारांनी देखील बाप्पाचे दर्शन घेतले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ, आमदार रविंद्र धंगेकर, काँग्रेसचे नेते मोहन जोशी, राज्य शासनाच्या गृह विभागाचे सह सचिव कैलास गायकवाड, पुणे … Read more

गणेशोत्सव काळात पुण्यात ड्रोन वापरण्यास बंदी; आदेशांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल

drone ban

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्यात ड्रोन वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्तांकडून यासंबंधित आदेश जारी करण्यात आले आहेत. पुण्यामध्ये गणपती मंडळांचे किंवा गणपती बाप्पाचे शूट करण्यासाठी ड्रोनचा वापर केल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. गणेशोत्सवात सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारी म्हणून पोलिसांकडून हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे या निर्देशांचे पालन करणे … Read more

नाद खुळा!! आता सूर्याच्या प्रकाशावर धावणार Electric Car; कसं ते पहा

tesla

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अमेरिकेची सुप्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कार कंपनी टेस्ला (Tesla) भारतासोबत एक खास प्रयोग करण्याच्या तयारीत आहे. नुकतेच टेस्ला इंडिया मोटर अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडने एक कार्यालय भाड्याने घेतले आहे. या कार्यालयामध्ये कंपनी एक नवीन प्रयोग करण्याची तयारी करत आहे. या प्रयोगामध्ये टेस्ला कंपनी सूर्य प्रकाशावर आधारित इलेक्ट्रिक कार बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच या … Read more

पुणे हादरलं! सख्या भावाकडून 14 वर्षीय बहिणीवर लैंगिक अत्याचार; मुलगी गर्भवती राहिल्यावर प्रकरण उघडकीस

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे शहरात एका सख्ख्या भावाकडून बहिणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. एकाच घरात राहणाऱ्या 24 वर्षाच्या भावाने आपल्याला 14 वर्षीय बहिणीवर लैंगिक अत्याचार केले. ज्यातून पिडीत मुलगी गर्भवती राहिली असून तिला आता एक बाळ झाले आहे. या प्रकरणानंतर पिढीत आईच्या मुलीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या … Read more

Mumbai Pune Expressway वरील वाहतूक कोंडी मिटवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

Mumbai Pune Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Mumbai Pune Expressway महाराष्ट्राच्या विकासासाठीचा आर्थिक कणा समजला जातो. या एक्सप्रेस वे मुळे पुणे आणि मुंबई मधील प्रवासाचे अंतर कमी झाले खरे परंतु दिवसेंदिवस एक्सप्रेस वे वरील वाहनांची संख्या वाढत आहे. एक्सप्रेस वे बनवण्यात आला तेव्हा साठ हजार वाहने दर दिवशी प्रवास करतील या दृष्टीकोनातून बनवण्यात आला होता. परंतु सध्यस्थितीत एक्सप्रेसवे … Read more

पुणे हादरलं! फिरायला नेतो म्हणत, 4 वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. रोज काही ना काही घटना घडत असल्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच पुण्यातील कोथरूड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका 30 वर्षीय नराधमाने एका ४ वर्षीय बालिकेसोबत अश्लील कृत्य केल्याचा भयानक प्रकार घडला आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात … Read more

देशातील सर्व प्रकारच्या गाड्यांना पुण्यातील भारत NCAP देणार रेटिंग; गडकरींच्या हस्ते उद्घाटन

NCAP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस अधिक जाणवू लागली आहे. या कोंडीवर नियंत्रण मिळवण्याचे पूर्ण प्रयत्न वाहतूक विभागाकडून करण्यात येत आहेत. वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात विविध घोषणा केल्या आहेत. आता नितीन गडकरी यांच्या हस्ते पुणे शहरात भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम म्हणजेच … Read more

Gold Price Today : सणासुदीच्या काळात ग्राहकांना दिलासा नाहीच! सोन्या चांदीच्या किंमती उसळल्या; पहा आजचे भाव

Gold Price Today

Gold Price Today | गणेश उत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे खरेदीसाठी लोकांची लगबग सुरू झाली आहे. या काळात सराफ बाजारात देखील सोने खरेदीसाठी गर्दी पाहिला मिळत आहे. परंतु अशा काळातच सराफ बाजारातील सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. या वाढत्या भावामुळे सोने नेमके कधी खरेदी करावे? असा प्रश्न ग्राहकांपुढे उभा राहिला आहे. आज म्हणजेच … Read more

Gold Price Today : अबब! सोन्या चांदीच्या किमतींनी मारली उसळी; खरेदीदारांनो, आजचे भाव नक्की तपासा

Gold Price Today

Gold Price Today | सणासुदीच्या काळात सोन्याचे भाव उतरतील असा अंदाज सर्वांकडून लावला जात होता. परंतु आता हा अंदाज खोटा ठरला असून आज सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सोने खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांनी नक्की सोन्याचे भाव तपासावेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी सोन्याचे भाव पूर्णपणे घसरले होते. मात्र आता याच भावात मोठी वाढ झाली … Read more

वंदे भारत एक्सप्रेसला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद; फक्त 25 दिवसात केला 2 कोटींचा गल्ला

vande metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे शहरातून थेट “वंदे भारत एक्सप्रेस” जात नसली तरी मुंबईवरून सोलापूरला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस पुण्याच्या मार्गे जात आहे. परंतु तरीदेखील पुणेकरांकडून “वंदे भारत एक्सप्रेस”ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मुंबईसह आता पुण्यात देखील वंदे भारत एक्सप्रेसची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. गेल्या 25 दिवसात सोलापूर, मुंबई या वंदे भारत एक्सप्रेसमधून तब्बल … Read more