साताऱ्यापासून लोणावळ्यापर्यंत पाठलाग; पुणे कस्टम विभागाकडून 5 कोटीचे अंमली पदार्थ जप्त

Crime News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पोलिसांकडून अंमली पदार्थाविरोधात कारवाईची मोहीम राबविली जात आहे. या पार्श्वभूमीवर पुणे कस्टम विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सातारा ते लोणावळा दरम्यान थरारकपणे पाठलाग करून अंमली पदार्थांची तस्करी करणार्‍या चार जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 5 कोटी रूपये किंमतीचे 1 किलो वजनाचे मेथामाफेटामीन अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. याबाबत … Read more

आर. के. लक्ष्मण स्मृतिसंग्रहालयात जागतिक संग्रहालय दिन उत्साहात साजरा

R. K. Laxman Memorial Museum

पुणे | आर. के. लक्ष्मण स्मृतिसंग्रहालय, बालेवाडी, पुणे इथे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विख्यात भौतिक शास्त्रज्ञ आणि नॅनो टेक्नॉलॉजिस्ट डॉ. सुलभा कुलकर्णी, उद्योजक आणि हौशी मूर्तिकार, चित्रकार काशीनाथ कुलकर्णी, एस. बी. आय फाउंडेशनचे रितेश सेन, सेवा सहयोग फाउंडेशनचे डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स शैलेश घाटपांडे, रेडियो सिटीच्या आर. जे. तेजू , आर. … Read more

Pune News : पुण्यात ट्रक अन् ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू, 22 जखमी

pune truck travels accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून अपघाताचे सत्र सुरूच आहेत. आज पुणे (Pune) येथील नवले पुलाजवळ असलेल्या स्वामी नारायण मंदिर येथे ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल्स मध्ये भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर 22 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

पुणे शहरातील TOP 5 पर्यटन स्थळे कोणती? वन-डे ट्रीप साठी एकदम बेस्ट

Pune Tourist Places

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे (Pune) हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक स्थळ असून पुण्याला विद्येचे माहेरघर सुद्धा म्हंटल जात. अनेक ऐतिहासिक आणि सुंदर अशा ठिकाणांनी पुणे नटलेले आहे. सध्या उन्हाळा सुरु असून अनेकांना या दिवसात सुट्ट्या असतात. त्यामुळे सुट्टी एन्जॉय करण्यासाठी अनेकजण फिरायला जाण्याचा बेत आखतात. तुम्ही सुद्धा सुट्ट्यांमध्ये पुणे शहरात जायचा विचार करत असाल तर … Read more

पैलवान सिद्धेश साळुंखे ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत राज्यात दुसरा

Wrestler Siddhesh Salunkhe News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने पुणे येथे नुकत्याच राज्यस्तरीय ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील सरदार बाबासाहेब माने महाविद्यालयाचा खेळाडू पैलवान सिद्धेश संदीप साळुंखे याने 130 किलो वजन गटात राज्यात द्वितीय क्रमांक पटकवला. सिद्धेश साळुंखे हा सरदार बाबासाहेब माने महाविद्यालयाचा विद्यार्थी असून त्याने कुस्तीत … Read more

तृप्ती देसाई बारामती लोकसभा लढवणार? सुप्रियाताईंना देणार थेट आव्हान

trupti desai supriya sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी बारामती मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिल्यास 100 टक्के निवडणूक लढवणार असं त्यांनी म्हंटल. तसेच घराणेशाही विरुद्ध लोकशाही अशी ही लढत होऊ शकते असंही त्यांनी म्हंटल. एका वृत्तवाहिनीशी त्या बोलत होत्या. तृप्ती देसाई म्हणाल्या, सध्या राज्यातल्या एकनाथ … Read more

Satara News : मोदींकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी आज देशात सीबीआय, ईडी या गैरव्यवहार चौकशी करणाऱ्या यंत्रणांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. पुणे येथे काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले … Read more

गिरीश बापट नम्र आणि कष्टाळू नेते; मोदींकडून श्रद्धांजली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे पुणे लोकसभा खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे आज दुःखद निधन झालं आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. बापट यांच्या निधनाने पुण्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांकडून त्यांना आंदरांजली वाहण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत बापट यांना … Read more

गिरीश बापट यांचे निधन; 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे पुणे लोकसभा खासदार व राज्याचे माजी मंत्री गिरीश बापट (Girish Bapat) यांचे दुःखद निधन झालं आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. बापट यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. तेथेच त्यांची प्राणजोत मालवली. आज सायंकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशान भूमीत त्यांच्या … Read more

मुंबई- पुणे प्रवास महागणार; Expressway वरील टोल दरांत मोठी वाढ

Mumbai- Pune Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नव्या आर्थिक वर्षात सर्वसामान्य जनतेच्या खिशाला आणखी कात्री बसणार आहे. मुंबई ते पुणे प्रवास आता आणखी महागणार आहे. याचे कारण म्हणजे, मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरील (Mumbai-Pune Expressway) टोलच्या किंमतीत तब्बल 18 टकक्यांनी वाढ होणार आहे. 1 एप्रिल 2023 पासून ही दरवाढ करण्यात येणार आहे. 2004 साली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई-पुणे द्रुतगती … Read more