ठाकरे गटाला मोठा धक्का ! युवतीसेनेच्या 35 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

sharmila yevale and aditya thackery

पुणे : हॅलो महाराष्ट्र – ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर आरोप करत अनेक बड्या नेत्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला. यानंतर आता शिवसेनेची यंग ब्रिगेडही नाराज असल्याचे समोर आले आहे. कारण आता युवतीसेनेच्या 35 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. युवती सेना सहसचिव शर्मिला येवले (sharmila yevale) यांनी आपल्या समर्थकांसह … Read more

पुरंदर विमानतळाच्या कामाला गती; भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरु होणार

Purandar Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील पुरंदर विमानतळाच्या कामाला गती मिळाली आहे. येत्या आठवडाभरात विमानतळासाठी भूसंपादनाबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उच्चाधिकार समितीची बैठक अपेक्षित असून यांनतर जिल्हा प्रशासन भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करू शकते अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. पुढील आठवड्यात उच्चाधिकार समितीची बैठक होईल. या बैठकीत समिती विकासाचा हेतू जारी करेल (IOD). … Read more

पुण्यात सावरकरांच्या पुतळ्यासमोरच ‘माफीवीर’ चे पोस्टर; वातावरण तापणार?

mafiveer banner in pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर टीका केल्यांनतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांवर आरोप केल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे तर दुसरीकडे काँग्रेसने राहुल गांधींचे समर्थन केलं आहे. त्यातच आता पुण्यात सावरकरांच्या पुतळ्यासमोरच ‘माफीवीर’ ची बॅनरबाजी करण्यात आली असून राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. महाराष्ट्र प्रदेश … Read more

पोटातल्या बाळासह पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्याने मानसिक धक्क्यातून पतीने उचलले ‘हे’ पाऊल

husband killed himself

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. गर्भवती पत्नीचा अपघाती मृत्यू जिव्हारी लागल्याने पतीनेदेखील मानसिक धक्क्यातून विषारी औषध घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट (husband killed himself) केला आहे. हि धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यातील धोंडकरवाडी या ठिकाणी घडली आहे. रमेश नवनाथ कानसकर असे आत्महत्या (husband killed himself) केलेल्या पतीचे नाव आहे. … Read more

जेवताना मटणाच्या सुपात भाताचे कण आढळल्याने वेटरला मारहाण, Video आला समोर

brutal beating

पुणे : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये मटणाच्या सुपात भात आल्याने वेटरची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे पुणे हादरलं आहे. काही दिवसांपूर्वी जुन्नर येथे एकाने तंबाखूसाठी पैसे दिले नाही म्हणून डोक्यात फावडे टाकून हत्या (brutal beating) करण्यात आल्याची घटना घडली होती. हि घटना ताजी असताना पिंपळे … Read more

COPD Dieases : दुर्मिळ सीओपीडी आजाराच्या आव्हानावर स्पायरोमेट्री हा परिणामकारक पर्याय

COPD Dieases

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | COPD Dieases : वर्ल्ड सीओपीडी (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज) डेचे आयोजन दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात करण्यात येते,लोकांमध्ये असलेल्या सर्वात जुन्या फुफ्फुसाच्या आजारपणाविषयी तसेच भारतातील एकूण मृत्यू दराच्या एकूण 9.5 टक्के योगदान देणार्‍या या आजारपणा बरोबरच दुसर्‍या क्रमांकाच्या रोगाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात येते. फुप्फुसाला सूज येण्यास कारणीभूत असलेल्या … Read more

आता पुणे- नागपूर प्रवास 8 तासांत होणार; पुणे- अहमदनगर- औरंगाबाद एक्सप्रेस वेच्या कामाला गती

samruddhi mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे – अहमदनगर – औरंगाबाद द्रुतगती मार्गाच्या 268 किमी लांबीच्या प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्यामुळे आता यासाठीच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. पुणे – औरंगाबाद हा एक्स्प्रेस वे फक्त महाराष्ट्रातील उदयोन्मुख मेगा शहरांनाच जोडला जाणार नाही तर तो पुणे आणि नागपूर मार्गे लवकरच उद्घाटन होणाऱ्या … Read more

पुण्यात बसचालक आणि दुचाकीस्वारामध्ये फ्री स्टाईल हाणामारी; पहा Video

pune bus driver and two wheeler clash

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात आधीच वाहतुकीचा खोळंबा असताना पीएमपीएल बस चालक आणि दुचाकीस्वार तरुणांमध्ये फ्री स्टाईल तुंबळ हाणामारी झाली आहे. भर रस्त्यात झालेल्या या हाणामारीचा विडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीएमपीएल चालकाने दुचाकीला ओव्हरटेक केल्यावरून हा वाद झाल्याची माहिती आहे. दोघांमध्ये एकमेकांच्या … Read more

पुणे- नगर- औरंगाबाद Expressway साठी लवकरच भूसंपादन; कोणकोणत्या गावांचा समावेश होणार?

pune nagar aurangabad expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे- अहमदनगर- औरंगाबाद या नियोजित २६८ किलोमीटर लांबीच्या महामार्गासाठी लवकरच भूसंपादन प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्तीसुद्धा केली आहे. हा महामार्ग भोर, पुरंदर, हवेली, दौंड, शिरूर तालुक्यातून जाणार आहे. भारतमाला टप्पा दोन प्रकल्पांतर्गत ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्ग पुणे जिल्ह्यातून जाणार आहे. भोर तालुक्यातील मौजे कांजळे, वरवे … Read more

मांजर समजून बिबट्याचे पिल्लू पाळलं अन् पुढे घडलं असं काही

leopard

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक येथील एका शेतकऱ्याने मांजर समजून चक्क बिबट्याचे पिल्लू पाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या व्यक्तीने मांजर समजून हे पिलू घरी आणलं. पण मांजराची प्रकृती खराब झाल्याने त्यांनी डॉक्टर कडे दाखवलं असता हे मांजर नसून बिबट्या आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. यांनतर पुण्यातील रेस्क्यू संस्थेकडे या बिबट्याच्या पिल्लाला सोपवण्यात आलं. नेमकं काय … Read more