बारावीत शिकणाऱ्या राष्ट्रीय घोडेस्वार विद्यार्थिनीची आत्महत्या

Sucide

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.यामध्ये बारावीत शिकणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील हॉर्स रायडर मुलीने आत्महत्या केली आहे. या मुलीने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली आहे. पुणे जिल्ह्यात सिंहगड रस्त्यावरील नांदेड भागात ही घटना घडली आहे. या मुलीने आत्महत्या का केली हे अजून समजू शकले नाही. मुलगी खाली पडल्याचा शेजाऱ्यांना … Read more

सिद्धार्थ उद्यानातील ‘अर्जुन व भक्ती’ वाघ जाणार पुण्याला

tiger

औरंगाबाद | शहरातील सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयामधील दोन पिवळे वाघ पुणे येथील राजीव गांधी झूलॉजिकल पार्क आणि वाइल्डलाइफ रिसर्च सेंटरला दिले जाणार असून त्याच्या बदल्यात दोन नीलगाई आणल्या जाणार आहेत. प्राणिसंग्रहालयाअंतर्गत केल्या जाणाऱ्या या एक्सचेंज कला केंद्र शासनाच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. पुणे येथील राजीव गांधी झूलॉजिकल पार्क अँड वर्ल्ड वाइल्ड लाईफ … Read more

फुकट बिर्याणी क्लिप माझ्यावरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे षडयंत्र : पोलिस उपायुक्त प्रियांका नारनवरे

पुणे | पुण्यातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याची फुकट बिर्याणीची ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे. सदरील ऑडिओ क्लिपमधील व्हायरल झालेला प्रकार गंभीर आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या प्रकाराची चाैकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यांने ऑडिओ क्लिप म्हणजे बदली करण्याच्या प्रकारातून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक षडयंत्र असून ती व्हायरल झालेली क्लिप माझी नसून … Read more

धक्कादायक ! पुण्यामध्ये ATM चा स्फोट करुन लाखो रुपयांची चोरी

पुणे । ATM मशीनमधून पैसे चोरल्याचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतीलच मात्र ATM चा स्फोट करुन लाखोंची चोरी केल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? पुण्यामध्ये बुधवारी अशीच घटना उघडकीस आली आहे. पुण्यालगतच्या पिंपरी-चिंचवड येथे बुधवारी सकाळी चोरट्यांनी एटीएम मशीनचा स्फोट केला आणि 35 लाख रुपये घेऊन पळ काढला. हा स्फोट इतका जोरदार आणि शक्तिशाली होता … Read more

उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करा; पृथ्वीराज चव्हाण यांचे मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकप्रिय ठरले असून त्यांना पंतप्रधान करा अस मोठं विधान काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. आज पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने पुण्यात आंदोलन करण्यात आलं होत त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाने पुन्हा एकदा भुवया उंचावल्या आहेत. भाजपचे … Read more

चित्रा वाघ यांच्या दाव्याप्रकरणी गृहमंत्र्यांनी केला ‘हा’ खुलासा; म्हणाले की,

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना आमदार संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुणे येथे प्रतिक्रिया दिली. राठोड प्रकरणी पुणे पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे क्लिन चिट देण्याचा संबंधच नाही, असा खुलासा पाटील यांनी केला. पुणे येथील पूजा … Read more

धक्कादायक ! त्रास देते म्हणून अल्पवयीन मुलाने केली जन्मदात्या आईची हत्या

murder

मावळ : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील तळेगाव दाभाडे या ठिकाणी आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आपल्याला सावत्र आई त्रास देते म्हणून एका अल्पवयीन मुलाने कोयत्याने वार करून आईची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेमुळे तळेगाव दाभाडेमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील श्रीहरी कॉलनीत राहणाऱ्या रेखा जाधव … Read more

पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणाने विवाहित महिलेसोबत केले ‘हे’ विकृत कृत्य

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यात एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून आपल्याच नात्यातील एका विवाहित महिलेचा छळ केला आहे. या आरोपी तरुणाने नातेवाईक असणाऱ्या विवाहित महिलेला जबरदस्तीने मिठी मारून तिचे फोटो काढले. एवढेच नाहीतर त्याने हे फोटो पीडितेच्या नवऱ्याला आणि अन्य नातेवाईकांना पाठवले आहे. या प्रकरणी 28 वर्षीय पीडित महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा … Read more

‘सॉरी गुड्डी…’ लेकीसाठी लिहिले हे अखेरचे शब्द,FB पोस्ट करत प्राध्यापकाची आत्महत्या

Sucide

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकाने फेसबुक पोस्ट करत सासवड येथील एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. त्यांनी आत्महत्या करण्याअगोदर फेसबुकवर लिहिलेली पोस्ट वाचून अनेक विद्यार्थ्यांसह नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. काल दुपारी अडीचच्या सुमारास त्यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट करून आपले जीवन संपवले. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद … Read more

सांगवी आणि परिसराला पुरापासून वाचवण्यासाठी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधा ; माजी स्थायी समिती सभापती अतुल शितोळे यांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | “दरवर्षी पावसाळ्यात पवना आणि मुळा नदीला पूर आला की सांगवी आणि दापोडी या भागांना पुराचा जोरदार फटका बसतो.घराघरात पाणी शिरते परिणामी लोकांना प्रचंड मानसिक ताण आणि आर्थिक नुकसान सोसावे लागते.या सगळ्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी आम्ही नदीची पाहणी केली असता कळस आणि खडकी भागात इंग्रज काळात बांधलेला बंधारा कारणीभूत आहे,यामुळे नदीतील पाण्याची पातळी … Read more