धक्कादायक!! पुतीन यांना मनोरुग्ण म्हणणाऱ्या मॉडेलची हत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 22 दिवसांपासून रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू असतानाच रशियाची मॉडेल ग्रेटा वेडलरचा मृतदेह एका सुटकेसमध्ये आढळून आल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे बाब रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना एकेकाळी या मॉडेल ने मनोरुग्ण म्हंटल होत. तेवीस वर्षीय ग्रेटा वेडलर हिने वर्षभरापूर्वी पुतीन यांना … Read more

रशिया – युक्रेन युद्धात पुतिन यांनी NATO ला दिला ‘हा’ इशारा; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या दहा दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात जोरदार युद्ध सुरू होते. या युद्धादरम्यान राष्ट्रपती पुतीन काहीही बोलले नव्हते. मात्र दहा दिवसांनी पुतीन यांनी यूरोपियन यूनियन आणि NATO ला इशारा दिला आहे. निर्बंध लावणे म्हणजे युद्धाची घोषणा केल्यासारखे आहे. यूक्रेनला होणारा शस्त्रास्त्र पुरवठा बंद करा, असा इशारा पुतीन यांनी दिला आहे. रशियाच्या … Read more

युक्रेनहून निघालेल्या भारतीय विद्यार्थ्याला लागली गोळी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात हाय अलर्ट जरी करण्यात आला आहे. दरम्यान त्या ठिकाणी असलेल्या अनेक भारतीय नागरिक, विध्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहरेत. युद्धावेळी दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनहून मातृभूमीकडे निघालेल्या एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली आहे. संबंधित विद्यार्थी गोळीबारात जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी … Read more

धक्कादायक!! रशिया युक्रेनवर हल्ला करणार हे ‘या’ देशाला आधीच माहिती होतं

putin

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार युद्ध सुरू असून रशियाने युक्रेन मधील एक एक शहरावर ताबा मिळवण्यास सुरुवात केली आहे. बॉम्ब हल्ला आणि गोळीबारात अनेक नागरिकांचा मृत्यु झाला असून याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध होणार हे चीनला आधीच माहिती होत हे … Read more

तिसरे महायुद्ध हे अणवस्त्र, विनाशकारी असेल; रशियाच्या परराष्ट्र मंत्र्याचा गंभीर इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. युक्रेनकडून जगभरातील इतर देशांना मदतीसाठी विनंती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाला गंभीर इशारा दिला. त्यानंतर आता रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यानि थेट इशाराच दिला आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्जी लावरो यांनी तिसरं महायुद्ध … Read more

रशिया – युक्रेन युद्धावरून जो बायडेन यांनी रशियाला थेट दिला ‘हा’ इशारा; म्हणाले की… 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. युक्रेनकडून जगभरातील इतर देशांना मदतीसाठी विनंती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाला गंभीर इशारा दिला आहे. “त्यांच्यावर कोणतं संकट येऊ घातलेलं आहे, याची त्यांना कल्पनाही नाही. या युद्धाची इतिहासामध्ये नोंद होईल. अमेरिका … Read more

“भारतीयांचा जीव कसा धोक्यात घालावा हे भाजपकडून शिकावं”; प्रकाश आंबेडकर यांची टीका

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या जोरात युद्ध सुरु आहे. युद्धाचा आज पाचवा दिवस असून त्या ठिकाणी अडकलेल्या भारतीय विध्यार्थी आणि नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी “मिशन गंगा” राबविले जात आहे. दरम्यान अजूनही विध्यार्थी त्या ठिकाणी अडकून पडले आहेत. यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर याणी भाजपवर टीका केली आहे. “भारतीयांचा जीव कसा … Read more

युक्रेनहून भारतीयांना परत आणण्याची मोहीम शिवसेनेने सुरु केली का?; नारायण राणेंचा राऊतांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या जोरात युद्ध सुरु आहे. युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. दरम्यान त्या ठिकाणी अडकलेल्या भारतीय विध्यार्थी आणि नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी “मिशन गंगा” राबविले जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. यावरून भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी “पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल संजय राऊतांनी … Read more

“पुतीन यांच्याकडून माझ्या हत्येचे आदेश”; वोलोडिमिर झेलेन्स्की यांचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशिया आणि युक्रेन यांच्यात मोठ्या प्रमाणात युद्ध सुरु आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत सैन्यासह अनेक युक्रेनियन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुसरीकडे युक्रेन देखील रशियाला चोख प्रतित्युत्तर देताना दिसून येत आहे. दरम्यान युक्रेन- रशिया युद्धावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्म्हमहत्वाची बैठक बोलवली असून यात नाटो आणि युरोपियन देश सहभागी होणार … Read more

रशिया युक्रेन युद्धात अणुबॉम्बची एन्ट्री; युक्रेनमध्ये चिंतेचे वातावरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या तीन दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत हजारो युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आता रशिया- युक्रेन युद्धात आता अणुबॉम्बची एन्ट्री झाली आहे. बेलारुसने रशियाला आपल्या देशात अण्वस्त्र तैनात करण्यास परवानगी दिली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता युक्रेनच्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण … Read more