“तिसरं महायुद्ध हाच एकमेव पर्याय”; जो बायडेन यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात अत्यंत अटीतटीची लढाई सुरु आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जागतिक स्तरावर गंभीर चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान काल या युद्धात संयुक्त राष्ट्रांशी संबंधित २८ देशांनी युक्रेनला सामरिक मदत करण्याची घोषणा केली आहे. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आज मोठे वक्तव्य केले आहे. आता तिसरे महायुद्ध … Read more

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घरी आणण्यासंदर्भात अजित पवारांनी दिली ‘हि’ महत्वाची माहिती

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. भारतीय विद्यार्थी- नागरिकांना युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना आज मायदेशी आणले जाणार आहे. या संदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. “366 भारतीय विद्यार्थ्यांची नोंद आमच्याकडे झाली आहे. त्यातील 32 जण आज मायदेशी परततील. 1 वाजून 40 मिनिटांनी … Read more

रशिया-युक्रेन युद्धामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला बसणार सर्वाधिक फटका; कसा ते जाणून घ्या

नवी दिल्ली । रशिया-युक्रेनमध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे. विदेशी ब्रोकरेज फर्म नोमुराने म्हटले आहे की,”या वादाचा आशिया खंडातील भारतावर सर्वाधिक परिणाम होईल.” या युद्धामुळे जगभरात महागाई वाढणार असल्याचे ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे. कोरोना विषाणूपासून सावरत जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हे अत्यंत धोकादायक आहे. नोमुराने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारत आशियातील अशा देशांमध्ये … Read more

युक्रेन मध्ये अडकलेल्या नागरिकांच्या,नातेवाईकानी ,निकटवर्तीयांनी ‘या’ क्रमांकावर साधा संपर्क

parbhani collector office

परभणी : हॅलो महाराष्ट्र – रशिया आणि युक्रेन या दोन देशातील सद्यस्थितीत युद्धाच्या परिस्थितीमुळे परभणी जिल्ह्यातील जे प्रवासी नागरिक, पर्यटक, विद्यार्थी आदी युक्रेनमध्ये वास्तव्यास आहेत. अशा नागरिकांना मायदेशी परत येण्यासाठी यापूर्वीच भारत सरकारमार्फत आवाहन करण्यात आले आहे. परंतु परभणी जिल्ह्यातील ज्या नागरिकांना मायदेशी परत येता आले नाही अशा नागरिकांनी किंवा त्यांचे निकटवर्तीय नातेवाईकांनी परभणी जिल्हाधिकारी … Read more

रशियात 650 विद्यार्थी सुखरूप तर युक्रेनमध्ये दोघे अडकले

औरंगाबाद – रशिया-युक्रेनमध्ये युद्ध भडकल्यामुळे तिकडे शिक्षणास गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना काळजी वाटू लागली आहे. रशियामध्ये बिस्केक व इतर प्रांतात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले सुमारे 650 विद्यार्थी सुखरूप आहेत. पण युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेल्या दोन विद्यार्थी अडकले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली. जिल्हा प्रशासनाकडे काल सायंकाळपर्यंत दोन विद्यार्थ्यांच्या पालकांचे अर्ज आले होते. युक्रेनमधील … Read more

Russia Ukraine Crisis : कच्च्या तेलावरच नाही तर सोयाबीन, गहू आणि मक्यावरही घोंगावतेय दरवाढीचे वादळ

नवी दिल्ली । रशियाने युक्रेनविरुद्ध केलेल्या युद्धाच्या घोषणेमुळे कच्चे तेल आणि सोन्याचे भाव तर वाढलेच आहे मात्र त्याबरोबरच गहू, सोयाबीन आणि मका यांच्या किंमतीतही मोठी उसळी आली आहे. रशिया हा गव्हाचा मोठा उत्पादक देश असून आता युद्धामुळे जगभरातील गव्हाच्या पुरवठ्यावर देखील परिणाम होऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गव्हाच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे सोयाबीन आणि मक्याच्या दरातही … Read more

Russia Ukraine Crisis : रशियाच्या मॉस्को एक्सचेंजकडून सर्वप्रकारचे ट्रेडिंग स्थगित

नवी दिल्ली । रशियाच्या मॉस्को स्टॉक एक्सचेंजने गुरुवारी सांगितले की,” रशियाने युक्रेनवर संपूर्ण आक्रमण सुरू केल्यामुळे त्याने आपले सर्व ट्रेडिंग स्थगित केले आहेत.” आपल्या वेबसाइटवर एका छोट्या प्रकाशनात, एक्सचेंजने म्हटले आहे की, “मॉस्को एक्सचेंजने पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व ट्रेडिंग स्थगित केले आहेत.” बुधवारी बाजारात फादरलँड डे 2022 च्या सुट्टीमुळे ट्रेडिंग होऊ शकले नाही. आपल्या प्रकाशनात, … Read more

Russia-Ukraine Crisis : भारतावर होणार ‘हा’ मोठा परिणाम; तेल कंपन्याही अडचणीत येणार

नवी दिल्ली । रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या स्थितीमुळे जगभरातील शेअर बाजार संकटात आहेत. वास्तविक, हे दोन्ही देश तेलाचे मोठे उत्पादक आहेत आणि जर त्यांच्यात युद्ध झाले तर जगभरात तेलाच्या किंमतीत मोठी उसळी येईल. तसेच जर तेलाचे दर वाढले तर सर्व काही महाग होईल. शेअर बाजाराशी निगडित लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे की, ज्या भारतीय … Read more

आता पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवर असणार बारीक नजर, भारत अमेरिकेकडून खरेदी करणार 30 ड्रोन

नवी दिल्ली । पाकिस्तान आणि चीनवर बारीक नजर ठेवण्यासाठी भारत आता अमेरिकेकडून 30 प्रीडेटर ड्रोन खरेदी करणार आहे. हे ड्रोन अमेरिकेकडून मिळण्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. 21 हजार कोटी रुपयांच्या या ड्रोनसाठी आज संरक्षण मंत्रालयात बैठक होणार असल्याचे वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बैठकीत संरक्षण करार मंजूर झाल्यास तो संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण … Read more

‘चीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत देखील बनवत आहे धोकादायक ‘हायपरसोनिक मिसाईल’, अमेरिकेन संसदेचा दावा

वॉशिंग्टन । अमेरिकन संसदेच्या एका स्वतंत्र रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की,’हायपरसोनिक मिसाईल (Hypersonic Missile) विकसित करणाऱ्या काही देशांमध्ये भारताचा समावेश आहे. अमेरिकन संसदेचा हा रिपोर्ट अशा वेळी आला आहे जेव्हा नुकत्याच मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, चीनने अणु सक्षम हायपरसोनिक मिसाईल प्रक्षेपित केले आहे, ज्याने आपले लक्ष्य गमावण्यापूर्वी संपूर्ण पृथ्वीला फेरी घातली. … Read more