उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव ट्रकने मागून दिली धडक; तिघांचा जागीच मृत्यू

Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन|  राज्यात रस्ते अपघातांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. कारण, नुकतीच गोंदियामध्ये एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी पहाटे देवरी शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील धोबीसराड गावाजवळ घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील … Read more

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत सुरु होणार एलिफंट सफारी; सरकार राबवणार मोठा प्रकल्प

Elephant Safari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वन्य हत्तींचे वाढते संकट पाहता राज्य सरकारने व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर एलिफंट पार्क विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, गोंदिया या ठिकाणी उद्यान उभारण्यात येणार असून एलिफंट सफारी (Elephant Safari) करण्यात येणार आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी याबाबत माहिती दिली आहे. मुनगंटीवार म्हणाले, राज्यात यापूर्वी … Read more

राजसाहेब, महाराष्ट्राची धुरा आपल्या खांद्यावर घ्या; तरुणाने रक्ताने लिहिले पत्र

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. राजकीय नेते सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर न बोलता एकमेकांसोबत वाद घालत बसले आहेत. त्यामुळे या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या एका तरुणाने थेट रक्ताने पत्र लिहून मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पाठविले आहे. आता “महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी राज ठाकरे यांनी घ्यावी” … Read more

नवरा बायको प्रवास करत असताना अचानक दुचाकीने घेतला पेट, गोंदियातील घटना

Fire

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – गोंदियामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पती – पत्नींचा थोडक्यात जीव वाचला आहे. हे दोघे पती- पत्नी दुचाकीवरून जात असताना अचानक गाडीला आग (Fire) लागली. आग इतकी तीव्र होती की थोड्यावेळातच आगीने (Fire) रौद्र रूप धारण केले. गाडीला आग (Fire) लागल्याचे समजताच पतीने पत्नीला गाडीवरुन खाली उतरवून गाडी बाजूला … Read more

गोंदिया हादरलं! पूर्व वैमनस्यातून ग्रामपंचायत परिचराची निर्घृणपणे हत्या, आरोपीचे आत्मसमर्पण

Murder

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – गोंदिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये जुन्या भांडणाच्या वैमनस्यातून गावातील ग्रामपंचायत परिचराची निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली आहे. हि धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्या अंतर्गत येत असलेल्या दवनीवाडा गावामध्ये घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे नाव यशवंत मेंढे असे आहे. काय घडले … Read more

चक्क 120 मुला-मुलींचा एकाच ट्रकमधून प्रवास, गोंदियामधील धक्कादायक प्रकार

students

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – गोंदिया जिल्ह्यातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की. एका आदिवासी शाळेतील 120 मुला-मुलींना (students) एकाच ट्रकमध्ये अक्षरशः कोंबून प्रवास करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अशा बेजबाबदार कामामुळे काही विद्यार्थी विद्यार्थिनींची (students) प्रकृती बिघडली आहे. चक्क 120 … Read more

शेळी चोर समजून 2 तरुणांना गावकऱ्यांकडून लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण

2 youths were brutally beaten by villagers

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – गोंदिया जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे येथील गावकऱ्यांनी शेळी चोरीचा संशय घेऊन दोन युवकांना चोर समजून मारहाण (2 youths were brutally beaten by villagers) केली आहे. हि धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात … Read more

धक्कादायक ! गोंदियामध्ये पोलीस हवालदाराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Sucide

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – गोंदिया जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका पोलीस हवालदाराने आपल्या राहत्या घराच्या वरांड्यात गळफास (Sucide) घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी या ठिकाणी हि घटना घडली आहे. महेश भुरे असे आत्महत्या (Sucide) करणाऱ्या पोलीस हवालदाराचे नाव असून ते देवरी पोलीस उप मुख्यालयात कार्यरत होते. … Read more

गोंदियामध्ये धो धो पावसामुळे पत्त्यांसारखं क्षणार्धात कोसळलं दुमजली घर

house collapsed

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – राज्यात मागच्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. यामुळे अनेक ठिकाणी दुर्घटनासुद्धा घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये एक इमारत कोसळल्याची (house collapsed) घटना घडली होती यानंतर अशीच एक घटना आता गोंदियामध्ये घडली आहे. या दुर्घटनेत दोन मजली घर (house collapsed) कोसळले आहे. सततच्या पावसामुळे हे संपूर्ण घर (house … Read more

गवत आणण्यासाठी शेतात गेलेल्या 62 वर्षीय शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, गोंदियामधील घटना

electric shock

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील वडेगाव या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कृषी पंपाच्या विजेच्या धक्क्याने (electric shock) एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. कमलचंद अंताराम मेंढे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. कमलचंद हे आपल्या शेतावर गवत आणण्यासाठी गेले होते. त्यांना न कळत शेतातील विद्युत पंपाच्या वायरचा … Read more