व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

Sangli City

पोलीस ठाण्यातच त्यानं संपवलं जीवन; चिठ्ठीत ‘या’ महिलेचं नाव लिहिल्याने एकच खळबळ

सांगली  | सांगली शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्याच्या छतावरच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अतुल विलास गर्जे-पाटील असे आत्महत्या केलेल्या…

सांगली शहरात दहशत माजवणारी सातपुते आणि जाधव टोळी तडीपार

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली शहरात खून, खुनाचा प्रयत्न, दमदाटी, मारहाण यांसह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गणेश सातपुते आणि ओंकार जाधव टोळीस दोन जिल्ह्यातून तडीपार करण्यात…

‘या’ शहरातील कबड्डी आयोजकांवर गुन्हा दाखल, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याचा ठपका

सांगली । प्रथमेश गोंधळे । सांगलीवाडीतील चिंचबाग मैदानावर कोरोना विषाणूच्या अनुषंगाने जिल्ह्यात कडक निर्बंध लावले असतानाही आदेशाचे उल्लंघन करत कबड्डीचे सामने भरविल्या प्रकरणी आयोजकांवर…

आठवडी बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, पोलीस ठाण्यासमोरच करण्यात आली नियमांची पायमल्ली

सांगली । प्रथमेश गोंधळे । सांगलीसह जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट पसरत आहे. दररोज रुग्णसंख्येत वाढ होतानाचे चित्र आहे. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकऱ्यांनी प्रतिबंधात्मक…

बाजारात लुटमार करणाऱ्या रेकॉर्डवरील महिलेला पोलिसांकडून अटक, आणखी दोघी पसार

सांगली |  प्रथमेश गोंधळे । सांगली शहरातील गर्दीच्या ठिकाणी तसेच बस स्थानकावर महिलांचे दागिने हातोहात लंपास करणाऱ्या टोळीचा सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने पर्दाफाश…

चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी भाजपाकडून सांगली शहर पोलीस अधीक्षकांना निवेदन

सांगली | सांगली शहरात काही महिन्यांपासून घरफोड्या, मोबाईल चोरी, चेन स्नॅचिंग, वाटमारी तसेच मुलींवर होत असलेल्या छेडछाडी बाबत असे अनेक गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरातील…

दिलासादायक ! तब्बल 18 तासांच्या थरारानंतर मार्केट यार्डातील गव्याला जेरबंद करण्यात यश

सांगली | सांगलीतल्या मार्केट यार्ड मध्ये आणि शहराच्या मध्यवर्ती भागात अलेल्या गव्याला पकडण्यात अखेर यश आले आहे. रात्री दीडच्या सुमारास या गव्याला सुस्थितीत पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात…

‘या’ वेश्यावस्तीमध्ये वारांगना महिलांसाठी झाला खेळ पैठणीचा कार्यक्रम

सांगली | सांगलीतल्या सुंदरनगर वेश्यावस्तीमध्ये वारांगना महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम पार पडला. याला चांगला प्रतिसाद मिळाला. गायन क्षेत्रातील अग्रेसर आरडीएक्स ग्रुपकडून या कार्यक्रमाचे…

‘दिव्यांगांना स्मार्ट प्रमाणपत्र देण्यासाठी लवकरच विशेष कॅम्प घेण्यात येणार’ –…

सांगली । शासनाच्या आदेशानुसार मनपा क्षेत्रातील दिव्यांग बांधवांचा सर्व्हे करून संगणकीय प्रणालीद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र आणि युडीआयडी देणेबाबत विशेष कॅम्प घेण्यात येणार असल्याची माहिती…

तोट्यातील सोसायट्यांच्या वसुलीसाठी सांगली जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाकडून अ‍ॅक्शन प्लॅन तयार

सांगली प्रतिनिधी । जिल्ह्यातील अडीचशेहून अधिक सोसायट्या तोट्यात आहेत. तोट्यातील सोसायट्यांची थकबाकी वसुलीसाठी अ‍ॅक्शन प्लॅन करण्याचा निर्णय जिल्हा बँक संचालक मंडळामध्ये घेण्यात आला. या…